नांदेड महत्वाच्या बातम्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजवंदन January 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 76 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त रविवार 26 जानेवारी 2025 रोजी नांदेड वजिराबाद परिसरातील पोलीस मुख्यालय पोलीस कवायत मैदान येथे सकाळी 9.15 वा. राष्ट्रध्वज वंदन व संचलनाचा मुख्य…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड उत्तर विधानसभेची उमेदवारी शिवसेना संपर्क प्रमुख बबन थोरात यांनी कोट्यावधी रुपयांमध्ये विकली-योगेश पाटील नंदनवनकर January 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-शिवसेना संपर्क प्रमुख बबन थोरात यांनी नांदेड उत्तरमधील उमेदवारी करोडो रुपयांना विकली असा आरोप शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या युवासेनेचे माजी जिल्हा समन्वयक योगेश पाटील नंदनवनकर यांनी केला आहे. उध्दव ठाकरे…
नांदेड महत्वाच्या बातम्या ट्रॅव्हल्सवाल्यांना 1 लाख 41 हजार रुपये दंड लावून ग्राहक तक्रार निवारण मंचाने शिकवला धडा January 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-ग्राहकांनी जागरुक राहिले तर आपल्याला मिळालेल्या चुकीच्या, त्रुटींच्या सेवांसाठी सेवा देणाऱ्यांना धडा शिकवता येतो असेच एक प्रकरण जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग नांदेड येथे घडले. एका वकीलांनी रेड बस आणि…
नांदेड महत्वाच्या बातम्या बालिकेचा नरबळी दिला तर आपली 7 वर्षापुर्वी मरण पावलेली मुलगी जीवंत होते; या स्वप्नातून घडणार होता नरबळी January 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आठ वर्षाच्या बालिकेचा नर बळी दिला तर आपल्या मरण पावलेल्या मुलीला परत जिवन मिळेल या अंधश्रध्देतून माळाकोळी येथील अल्पवयीन बालिककेचे अपहरण घडले होते आणि त्यासाठी कुंभमेळ्यासाठी प्रसिध्द असलेल्या पौषआमावस्येचा मुहूर्त…
नांदेड महत्वाच्या बातम्या राज मॉलमध्ये अल्पवयीन बालकाचा खून सहा अल्पवयीन बालकांनी केला; सर्व ताब्यात January 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आनंदनगर येथे 22 जानेवारी रोजी सायंकाळी एका 17 वर्षीय बालकाचा खून झाला होता. तो खून करणाऱ्या सहा अल्पवयीन बालकांना विमानतळ पोलीसांनी अत्यंत तत्परता दाखवत 48 तासांच्या आत ताब्यात घेतले आहे.…
नांदेड महत्वाच्या बातम्या 16 वर्षापुर्वी खूनप्रकरणातील दोन मारेकरी स्थानिक गुन्हा शाखेने पकडले January 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सन 2009 मध्ये पोलीसांचा खबऱ्या आहे म्हणून एका 50 वर्षीय व्यक्तीचा खून झाला होता. त्या प्रकरणी पोलीसांनी दोन आरोपींना अटक केले होते आणि 5 फरारच होते. पकडलेल्या दोघांना जन्मठेपेची शिक्षा…
नांदेड महत्वाच्या बातम्या सोनू दरेगावकर यांच्या “जगणं दुनियादारीचं” मराठी पुस्तकाचे दुबईत प्रकाशन. January 23, 2025 Kanthak Suryatal नांदेड- येथील युवा साहित्यिक सोनू दरेगावकर लिखित, “जगणं दुनियादारीचं” या मराठी पुस्तकाचे २१ जानेवारी रोजी दुबईमध्ये प्रकाशन झाले. या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन यशदा पुणेचे अधिकारी डॉ. बबन जोगदंड यांच्या पुढाकारातून…
नांदेड महत्वाच्या बातम्या उपआयुक्त पदोन्नती प्राप्त मोहम्मद सादीक यांची चौकशी करा-गौतम जैन यांची मागणी January 23, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-महानगरपालिकेतील स्वच्छता सहाय्यक आयुक्त मोहम्मद सादीक यांना उपआयुक्त पदोन्नती देण्यात आली आहे. त्या पदोन्नतीबाबत चौकशी करून कायदेशीर कार्यवाही करावी असा अर्ज सामाजिक कार्यकर्ते गौतम जैन यांनी मनपा आयुक्तांना दिला आहे.…
नांदेड महत्वाच्या बातम्या ‘स्वारातीम’ विद्यापीठास मानवी मूत्रापासून ऊर्जेच्या निर्मितीसाठी अमेरिकन पेटंट January 23, 2025 Kanthak Suryatal नांदेड-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील संशोधक प्रा. डॉ. राजाराम माने आणि डॉ. झोयेक शेख यांच्या टीमने एक महत्त्वपूर्ण शोध लावला आहे. ज्यामुळे मानवी मूत्रापासून कार्बन पदार्थाची निर्मिती केली आहे. याच…
नांदेड महत्वाच्या बातम्या हिमायतनगर पोलीसांनी अवैध मद्य पकडले ; पाच जणांना अटक दोन फरार January 23, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-हिमायतनगर पोलीसांनी 22 जानेवारी रोजी त्यांच्या हद्दीतील 3 ठिकाणी पाच जणांना पकडून त्यांच्याकडून एकूण 15 हजार 840 रुपयांचे अवैध मद्य, 12 हजार 150 रुपये रोख रक्कम, दोन तलवारी आणि एक…