Category: नांदेड

पती-पत्नीने मिळून 7 लाख 50 हजारांची केली फसवणूक

नांदेड(प्रतिनिधी)-गृहवस्तीच्या व्यवसायात भागिदारी देतो असे म्हणून लहान येथील पती-पत्नीने 7 लाख 50 हजार 29 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार आता अर्धापूर पोलीसांनी गुन्ह्यात नोंद केला आहे. आंबेगाव ता.अर्धापूर येथील मोहन देवराव…

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन

*दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान* नांदेड :- महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे आज श्री. गुरुगोविंद सिंघ जी नांदेड विमानतळावर १०.४५ ला आगमन झाले. लगेच ते ११ वाजता परभणीला नियोजित दौऱ्यावर…

पळवून नेलेल्या 8 वर्षीय बालिकेचा नरबळी दिला जाणार होता

माळाकोळी पोलीसांची उत्कृष्ट कामगिरी 48 तासात बालिकेला शोधले नांदेड(प्रतिनिधी)-लिंबोटी येथून गायब झालेल्या 8 वर्षीय बालिकेला माळाकोळी पोलीसांनी 48 तासात शोधून काढले आहे आणि या प्रकरणी तीन जणांना अटकपण केली आहे.…

25 जानेवारी मतदार दिनी दिव्यांग कृती समिती सर्व दिव्यांगांचे मतदान कार्ड परत करणार

नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरी स्वराज्य संस्था यांच्याकडे असलेले दिव्यांगांचे पाच टक्के राखीव असलेल्या निधीचा उपयोग दिव्यांगांना वेळेवर मिळत नाही म्हणून 25 जानेवारी रोजी, राष्ट्रीय मतदार दिनी सर्व दिव्यांग आपले…

17 वर्षीय अल्पवयीन बालकाचा राज मॉलमध्ये खून

नांदेड(प्रतिनिधी)-आनंदनगर भागातील राज मॉल येथे एका 17 वर्षीय अल्पवयीन बालकाचा खून झाला आहे. या संदर्भाने विमानतळचे पोलीस निरिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी विश्र्वास व्यक्त केला आहे की, आम्ही लवकरच मारेकऱ्यांना गजाआड…

राज्यपाल परभणी दौऱ्यावर नांदेड विमानतळावर आगमन व प्रस्थान

नांदेड :- महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे उद्या 23 जानेवारी 2025 रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथे दीक्षांत समारंभासाठी येत आहेत. ते नांदेड विमानतळावरून सकाळी 11 वा.…

मौलाना आझाद अल्पसंख्याक मिशन संस्थाद्वारे रोडसेफ्टी व अपघात रोखण्यासाठी मोफत रेडियम मोहीम- डॉ पठाण 

नांदेड-शहरात व जिल्ह्यात दरवर्षी प्रमाणे 2025 या वर्षीचा प्रत्येक वाहनांना मोफत रेडियम लावण्याचा विक्रम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ मोहम्मद आरिफखान पठाण यांनी आपले चौथे वर्ष साजरे केले आहेत . मौलाना…

किनवटमध्ये 21 लाख रुपये असलेले एटीएम मशीन चोरट्यांनी पळवले

नांदेड(प्रतिनिधी)-आज दि.22 जानेवारीचा सुर्योदय होताच किनवटमध्ये 21 लाख रुपये असलेली एसबीआय बॅंकेची एटीएम मशीन चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला. आज सकाळी सुर्योदय होताच किनवट शहरातील गोकुंदा भागात असलेल्या एसबीआय बॅंकेच्या…

62 वर्षीय महिलेची फसवणूक करून 25 हजारांचा ऐवज लंपास

नांदेड(प्रतिनिधी)-आमचे मालक गरीबांना 5 हजार रुपयांची मदत करतात असे सांगून एका 62 वर्षीय महिलेला दोन भामट्यांनी फसवणूक करुन तिच्या गळ्यात असलेले सोन्याचे साहित्य बतावणी करून फसवून घेवून गेले आहेत. जयश्री…

पायी जाणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल बळजबरी हिसकावला

नांदेड(प्रतिनिधी)-कला मंदिरच्या बाजूला भाजीपाला घेण्यासाठी पायी जात असलेल्या एका व्यक्तीचा मोबाईल दोन चोरट्यांनी बळजबरी हिसकावून नेला आहे. नितीन प्रभाकरराव जोंधळे हे 20 जानेवारी रोजी रात्री 8.30 वाजेच्यासुमारास कलामंदिरच्या जवळील एक्सीस…

error: Content is protected !!