नांदेड महत्वाच्या बातम्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त बैठक January 25, 2025 Kanthak Suryatal नांदेड: -राज्याची राजभाषा असलेला मराठी भाषेच्या प्रचार व प्रसार करण्यासाठी मराठी भाषेचे संवर्धन होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा संवर्धन समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात समितीची बैठक नुकतीच पार…
नांदेड महत्वाच्या बातम्या ‘स्वारातीम’ विद्यापीठाचा २७ वा दीक्षान्त समारंभ २९ जानेवारीला January 25, 2025 Kanthak Suryatal महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत दीक्षान्त समारंभ पार पडणार नांदेड -स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा सत्ताविसावा दीक्षान्त समारंभ दि. २९ जानेवारी रोजी सकाळी ११:०० वा.…
नांदेड महत्वाच्या बातम्या डॉ.आंबेडकरनगर येथील ज्येष्ठ उपासक सुधाकर गायकवाड यांचे निधन ;सायंकाळी 5 वाजता अंतिम निरोप January 25, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-डॉ.आंबेडकरनगर येथील ज्येष्ठ उपासक सुधाकर भिमराव गायकवाड यांचे आज निधन झाले आहे. त्यांची अंत्ययात्रा सायंकाळी 5 वाजता त्यांच्या राहत्या घरून निघेल आणि शांतीधाम स्मशानभुमी येथे त्यांना अंतिम निरोप देण्यात येईल.…
नांदेड महत्वाच्या बातम्या ॲट्रॅसिटी ॲक्टवर एक दिवसीय प्रबोधनपर कार्यशाळा January 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड : -डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था यांचे मार्फत आयोजित अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक…
नांदेड महत्वाच्या बातम्या अर्धापूर पोलीसांची जबरदस्त कामगिरी; दोन ठिकाणी गुटखा पकडला January 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर पोलीसांनी एकाच दिवसात दोन ठिकाणी गुटखा पकडून अत्यंत उत्कृष्ट कार्यवाही केली आहे. या दोन प्रकरणात मिळून अर्धापूर पोलीसांनी गुटखा आणि गुटखा वाहतुक करणारे वाहन अशा एकूण 5 लाख 90…
नांदेड महत्वाच्या बातम्या सार्वजनिक बांधकाम विभागात झारीतील शुक्राचार्य मुख्य अभियंता पांढरे-रिपब्लिकन सेनेचा आरोप January 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी) – शिवाजीनगर ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरनगर, दधीची मार्ग या रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करून कंत्राटदाराला तीन वर्ष काळ्या यादीत टाकण्याची मागणी करणारे निवेदन रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.राजू सोनसळे यांनी जिल्हाधिकारी…
नांदेड महत्वाच्या बातम्या मेरठच्या महिलेला मोठ-मोठे दारुचे कारखाने आहेत असे सांगून लग्न कर नाही तर 50 लाखांची खंडणी दे अशी धमकी देणारा युवक नांदेड जिल्ह्याचा January 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्याच्या देगलूर तालुक्यातील तमलूर गावाच्या एका युवकाने उत्तर प्रदेश येथील मेरठच्या महिलेला 50 लाखांची खंडणी मागितली. या प्रकरणी देगलूर आणि उत्तर प्रदेश पोलीसांनी संयुक्त मोहिम राबवून त्या युवकाला पकडले…
नांदेड महत्वाच्या बातम्या हत्तीरॊग दूरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम (एमडीए ) जिल्हा स्तरीय प्रशिक्षण संपन्न January 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासनच्या राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत हत्तीरॊग दूरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम (एमडीए ) नांदेड जिल्ह्यातीलभोकर, हदगांव, हिमायतनगर, किनवट, माहूर, कंधार, मुखेड, नायगाव, बिलोली,…
नांदेड महत्वाच्या बातम्या राष्ट्रीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत महाराष्ट्र मुलींच्या संघास सुवर्ण तर मुलाच्या संघास रौप्य पदक January 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड – गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या शालेय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये मुलींच्या महाराष्ट्र संघाने सुवर्णपदक पटकावले आहे. तर मुलांच्या संघात रौप्य पदक मिळाले आहे. नांदेड येथे सुरू असलेल्या शालेय बुद्धिबळ स्पर्धेचा…
नांदेड महत्वाच्या बातम्या दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना January 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांना सूचित करण्यात आले आहे की, माध्यमिक शालान्त…