Category: नांदेड

जुना कौठा येथे घरफोड; सराफा दुकानात चोरी; सव्वा सात लाख रुपयांचा ऐवज लंपास

नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या घरी कुलूप लावून बाहेरगावी गेलेल्या व्यक्तींचे घरफोडून चोरट्यांनी 5 लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार जुना कौठा भागात घडला आहे. शहरातील सराफा भागातून एका सराफ व्यापाऱ्याची नजर चुकवून 2…

भगर हा उपवासाचा पदार्थ खात्यांना काळी घ्या-जिल्हा प्रशासन

नांदेड(प्रतिनिधी)-उद्या महाशिवराती पर्वावर उपासाच्या जेवनामध्ये भगर हा पदार्थ महत्वाचा आहे. पण त्यावर बुरशीचा प्रादुर्भाव होतो. ज्यामुळे अनेक विषारी द्रव्य तयार होतात. म्हणून भगर खातांना काही काळी घेण्याची सुचना जिल्हा प्रशासनाने…

खून प्रकरणातील फरार आरोपीकडे सापडला गांजा

नांदेड(प्रतिनिधी)-नोव्हेंबर 2024 मध्ये एका व्यक्तीचा खून करून आजपर्यंत फरार असलेल्या एका गुन्हेगाराला स्थानिक गुन्हा शाखेने शोधल्यानंतर त्याच्याकडून 1 किलो 400 ग्रॅम गांजा हा अंमलीपदार्थ सुध्दा जप्ती करण्यात आला आहे. दि.24-25…

स्थानिक कर विभाग बंद करण्याच्या सुचना

नांदेड(प्रतिनिधी)-2017 पासून सुरू झालेल्या वस्तु व सेवाकर (जीएसटी)सुरू झाला आहे. म्हणूनच महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाचे उपसचिव श्रीकांत आंडगे यांच्या स्वाक्षरीने एक पत्र निर्गमित करण्यात आले आहे. ज्यानुसार स्थानिक संस्था…

नाच गाण्यावर लाखो रुपये खर्च करून महसूल क्रीडा महोत्सवाला निधी देणा-या आमदारांना दिव्यांगाचा पडला विसर 

जिल्ह्यातील दिव्यांग निधीसाठी झिजवतात आमदारांच्या ऑफिसच्या पायऱ्या नांदेड (प्रतिनिधी)—नांदेड शहर व संपूर्ण जिल्ह्यामध्ये दिव्यांगांची मोठ्या प्रमाणात संख्या असून त्यांना नैसर्गिक दिव्यांगत्वामुळे रोजी रोटी कमाविणे अवघड झाले आहे. मजुरीही करता येत…

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात ए‍क वर्षासाठी प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवारांची भरती

नांदेड – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड विभागात सन 2025-26 या सत्रासाठी वेगवेगळया व्यवसायासाठी एक वर्षासाठी प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवारांसाठी भरती करण्यात येणार आहे. या शिकाऊ उमेदवार भरतीत नांदेड जिल्ह्यातील…

राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धांमुळे नांदेडच्या क्रीडाविषयक पायाभूत सुविधांमध्ये वाढ

*नांदेडच्या खेळाडूंनी सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन* नांदेड -नांदेडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमुळे शहराच्या क्रीडा क्षेत्रात मोठी भर पडली आहे. या भव्य स्पर्धेच्या आयोजनामुळे क्रीडाविषयक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा झाली…

राज्यात आता दरवर्षी महसूल क्रीडा स्पर्धा : चंद्रशेखर बावनकुळे 

1 कोटी रुपयांची राज्य शासनाकडून तरतुदीची घोषणा राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धांमध्ये कोकण विभागाला सर्वसाधारण विजेतेपद यजमान छत्रपती संभाजी नगर द्वितीय तर पुणे विभागाचा तिसरा क्रमांक नांदेड :- येथे गेल्या तीन…

शुक्रवारी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन;यशवंत महाविद्यालयात आयोजन

नांदेड – नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने शुक्रवार 28 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 वा. यशवंत महाविद्यालय, बाबानगर,…

राष्ट्रीय पॅरा ॲथेलेटिक्स चॅम्पिअनशीप स्पर्धेत भाग्यश्री जाधव ठरली दोन सुवर्ण पदकांची मानकरी 

नांदेड- चेन्नई येथे नुकत्याच झालेल्या 23 व्या राष्ट्रीय पॅरा ॲथेलिटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत नांदेडची भूमिपुत्र व शिवछत्रपती पुरस्कार विजेती भाग्यश्री जाधव हिने गोळाफेक व भालाफेक या दोन्ही क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावले…

error: Content is protected !!