नांदेड महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या नांदेड शहराध्यक्षपदी मुनतजीबोद्दिन यांची निवड February 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या नांदेड शहराध्यक्षपदी दैनिक नांदेड टाइम्सचे संपादक मुनतजीबोद्दिन यांची रविवारी दि २३ रोजी नियुक्ती करण्यात आली असून येत्या काळात नांदेड शहरात कार्यकरणीचा विस्तार करण्यास येणार…
नांदेड महत्वाच्या बातम्या 10 फेब्रुवारीचा शुटर पंजाब पोलीसांनी पकडला ; गोळीबार रिंदाच्या सांगण्यावरूनच February 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-10 फेबु्रवारी रोजी झालेला गोळीबार बब्बर खालसाचा अतिरेवकी हरविंदरसिंघ उर्फ रिंदाच्या सांगण्यावरून केल्याची माहिती पंजाब पोलीसांच्या एसएसओसी(स्टेट स्पेशल ऑपरेशन सेल) ने दिली आहे. या संदर्भाची बातमी दैनिक अमर उजालाने आपल्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या डॉ.आंबेडकरनगरमध्ये युवकांनी नागरीकांच्या सोयीसाठी भारत-पाकिस्तान सामना मोठ्या स्क्रीनवर दाखवला February 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-काल दुबई येथे झालेल्या भारत-पाकिस्तान या क्रिकेट सामन्यासाठी डॉ.आंबेडकरनगर येथे राहुल भाऊ सोनसळे यांच्या मित्रांनी मोठ्या स्क्रीनची सोय करून नागरीकांसाठी सुविधा उपलब्ध करून दिली होती. भारताचा या क्रिकेट सामन्यात विजय…
नांदेड महत्वाच्या बातम्या हदगाव येथे तीन घर फोडून 3 लाख 69 हजारांचा ऐवज लंपास; दत्तनगर येथील दुकानातून टायर चोरले February 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-हदगाव येथे तीन घरफोडून चोरट्यांनी 3 लाख 68 हजार 900 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. नांदेड शहरातील दत्तनगर भागात असलेले एक टायरचे दुकान फोडून चोरट्यांनी टायर व रोख रक्कम असा…
नांदेड महत्वाच्या बातम्या आत्तापर्यंतचा सर्वात चांगला अर्थसंकल्प : अतुल सावे February 23, 2025 Kanthak Suryatal *डीपीसीचा निधी वाढवून मागणार पर्यटन व पर्यावरणाकडे लक्ष देणार* नांदेड :-या वर्षी सादर करण्यात आलेला केंद्राचा अर्थसंकल्प हा आतापर्यंतचा सर्वात चांगला अर्थसंकल्प असून शेतकरी, व्यापारी, मध्यमवर्गीय यांना सुखावणारा अर्थसंकल्प केंद्रातील…
नांदेड महत्वाच्या बातम्या लाच स्विकारू नका; कोणी स्विकारली तर त्याचा प्रभारी अधिकारी अडकेल शिस्तभंग कार्यवाहीत February 23, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-कोणी पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी लाच स्विकारली, लाच मागणी केली तर त्या अधिकारी, अंमलदारांच्या प्रभारी अधिकाऱ्याला त्याच्या पदावरून हटविण्यात येईल आणि त्या विरुध्द शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल असे परिपत्रक नांदेडच्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या मुलीला त्रास देणाऱ्या युवकाचा जमावाकडून खून ; 11 जण पोलीस कोेठडीत February 23, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आमच्या मुलीवर वाईट नजर का ठेवतोस या कारणातून 15 जणांनी मिळून एका 21 वर्षीय युवकाचा खून केल्याचा प्रकार हदगाव येथे 21 फेबु्रवारी रोजी सायंकाळी घडला. या प्रकरणात हदगाव पोलीसांनी 15…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड येथे २५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान संगीत शंकर दरबाराचे आयोजन February 23, 2025 Kanthak Suryatal ◆ शास्त्रीय गायन व वादनाचा कार्यक्रम ◆ संगीत दरबार महोत्सवाचे हे २१ वे वर्ष नांदेड- देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण आणि कुसूमताई चव्हाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्री शारदा भवन…
नांदेड महत्वाच्या बातम्या आपल्या मुलीच्या नावात आपल्या नावाऐवजी काकाचे नाव नोंदवणाऱ्या वडील आणि काकाला पोलीस कोठडी February 22, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पती-पत्नीच्या भांडणानंतर जन्मलेल्या मुलीच्या नावासमोर तिच्या चुलत्याचे नाव लिहुन केलेल्या फसवणूक प्रकरणी इतवारा पोलीसांनी या प्रकरणातील बालिकेचा वडील आणि काका या दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.या दोघांमधील बालिकाचा वडील औंढा…
नांदेड महत्वाच्या बातम्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते बक्षीस वितरण February 22, 2025 Kanthak Suryatal *रविवारी राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेचा शानदार समारोप* नांदेड : -राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेचा समारोप उद्या २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता श्री. गुरु गोविंदसिंह जी क्रीडा संकुलात होणार आहे. समारोपाच्या…