Category: नांदेड

राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष बंटी लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजीक उपक्रम

नांदेड(प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष बंटीभाऊ लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान, मिठाई, फळ व महिलांसाठी साड्या, ब्लँकेट वाटप असे विविध सामाजीक उपक्रम दि.27 फेब्रुवारी रोजी राबविले जाणार आहेत.…

धनेगाव येथे 15 लाखांचा दरोडा टाकणारे 3 जण 4 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत

या दरोड्यात केरळ आणि उत्तर प्रदेशमधील दरोडेखोरांचा समावेश नांदेड(प्रतिनिधी)-धनेगाव वळण रस्त्यावर 7 फेबु्रवारी रोजी झालेल्या दरोडा प्रकरणातील तीन जणांना नांदेड न्यायालयाने आज 4 मार्च 2025 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.…

अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तोतय्या पोलीसांनी 3 लााख 30 हजारांची फसवणूक केली

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस असल्याची बतावणी करून दोन वयस्कर पती-पत्नीकडील 3 लाख 30 हजार रुपयांचे दागिणे काढून घेतल्याचा प्रकार घडला आहे. ओमप्रकाश लक्ष्मणराव भुसेवार (65) हे आपल्या पत्नीसोबत दि.25 फेबु्रवारी रोजी सकाळी 10…

सायबर पोलीस ठाण्याने 25 लाखांचे 157 मोबाईल पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील सायबर शाखेने हरवलेल्या 157 महागडे मोबाईल फोन जप्त करून मालकांना परत दिले आहेत. या मोबाईलची किंमत 24 लाख 81 हजार 500 रुपये आहे. नांदेड जिल्ह्यातील सार्वजनिक…

दारु विक्रीचे पैसे बळजबरी चोरणाऱ्या चार जणांना अटक

नांदेड(प्रतिनिधी)-ऑक्टोबर 2024 मध्ये वाईन शॉपमध्ये दारु विक्रीतून जमा झालेले पैसे 2 लाख 75 हजार रुपये बळजबरीने चोरणाऱ्या चार जणांपैकी दोघांना स्थानिक गुन्हा शाखेने पकडले आणि दोन जणांना भाग्यनगर पोलीसांनी पकडून…

राम तरटे यांना संविधान जागर पुरस्कार

नांदेड- येथील पत्रकार तथा ग्रामीण कथाकार राम तरटे यांना संविधान जागर पुरस्कार जाहिर झाला आहे. येत्या 4 मार्च रोजी मान्यवरांच्या हस्ते नांदेड येथे त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. बुद्धीस्ट रिसर्च…

गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस उपमहानिरिक्षकांचा हस्तक्षेप आवश्यक झाला आहे

नांदेड(प्रतिनिधी)-गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस उपमहानिरिक्षकांना दखल द्यावी लागत आहे. असाच एक प्रकार मुदखेड पोलीस ठाण्यात घडला. 9 फेबु्रवारी रोजी घडलेल्या घटनेचा गुन्हा 25 फेबु्रवारी रोजी दाखल झाला आहे. पण ती…

एमजेचा निघृन खून

नांदेड,(प्रतिनिधी)-आज सकाळी 7 वाजता शहरातील वाय पॉईंट जवळच्या रस्त्यावर एका 30 ते 35 वर्षीय युवकाचा निघृन खून करण्यात आला आहे. हल्लेखोरांचा अद्याप पत्ता लागलेला नाही. पोलीस प्रशासन त्यासाठी परिश्रम घेत…

दिव्यांगांच्या विविध मागण्यांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेराव घालणार – राहुल साळवे 

नांदेड (प्रतिनिधी)-जिल्ह्यातील दिव्यांगांना स्थानिक स्वराज्य संस्था असो की नागरी स्वराज्य संस्था असो कि संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील मानधन असो हे वेळेवर उपलब्ध होत नसल्याने तसेच आमदार खासदार निधी सुद्धा…

पदोन्नती प्राप्त पोलीस उपनिरिक्षकांना नियुक्त्या

नांदेड(प्रतिनिधी)-पदोन्नती प्राप्त झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यात नियुक्ती मिळालेल्या 17 पोलीस उपनिरिक्षकांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातील 18 पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरिक्षक पदाची पदोन्नती मिळाली होती. त्यांना पोलीस उपमहानिरिक्षकांनी जिल्हा वाटप…

error: Content is protected !!