नांदेड महत्वाच्या बातम्या तिन जणांनी दारुच्या बाटल्या आणि बिअर बाटल्या बळजबरीने चोरून नेल्या February 28, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सांगवीच्या एका बिअरबारमधून इंग्लीश दारु आणि बिअर बाटल्या असा 49 हजार 395 रुपयांचा ऐवज तीन दरोडेखोरांनी बळजबरीने चोरून नेला आहे. राजेंद्र शेषराव जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते गोल्डन ब्रिस्टल बार…
नांदेड महत्वाच्या बातम्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नांदेड दौरा कार्यक्रम February 27, 2025 Kanthak Suryatal नांदेड- महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार 28 फेब्रुवारी 2025 रोजी मुंबई येथून विमानाने सकाळी 9.30 वाजता श्री गुरू…
नांदेड महत्वाच्या बातम्या सत्ताधाऱ्यांच्या बॅनर्सवर कार्यवाही करण्याची ताकत मनपा आयुक्त डोईफोडे यांच्यात आहे काय ? February 27, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-शहरात बॅनर लावून शहराचे विद्रुपीकरण करताल तर कार्यवाही होईल अशा प्रसिध्दी पत्रकाद्वारे महानगरपालिका आयुक्तांनी बातम्या तर छापून आणल्या. पण आज झालेले शहराचे विद्रुपीकरण आणि त्याची जबाबदारी कोणावर निश्चित होणार हे…
नांदेड महत्वाच्या बातम्या यादव अहिर गवळी समाज, नांदेड यांच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन February 27, 2025 Kanthak Suryatal नांदेड -यादव अहीर गवली समाज क्रिकेट स्पर्धा, 1 मार्च ते 9 मार्च 2025 दरम्यान मोदी मैदान,मामा चौक असर्जन,नांदेड़ आयोजित केली आहे. महाराष्ट्रसह मध्यप्रदेश आणि तेलंगणा येथील २७ यादव समाजाचे संघ…
नांदेड महत्वाच्या बातम्या एम.जे.चा खून करणाऱ्या दोन मारेकऱ्यांना सात दिवस पोलीस कोठडी February 27, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-काल दि.26 फेबु्रवारी रोजी सकाळी 7 वाजेच्यासुमारास गणेशनगर भागात झालेल्या खून प्रकरणी नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने दोन मारेकऱ्यांना 12 तासात पकडले. आज प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी या दोन्ही मारेकऱ्यांना सात दिवस…
नांदेड महत्वाच्या बातम्या मरळक येथे पशुधन चोरी February 27, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मौजे मरळक येथून एका शेताच्या आखाड्यावर बांधलेल्या दोन गाई आणि यएक गोरा असे 70 हजार रुपये किंमतीचे पशुधन चोरीला गेले आहे. सौ.सिमा पांडूरंग शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 25 फेबु्रवारी रोजी…
नांदेड महत्वाच्या बातम्या 27 ग्रॅम सोन्याची साखळी बळजबरीने चोरली February 27, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-धर्माबाद येथे 27 ग्रॅम सोन्याची सोनसाखळी 51 वर्षीय महिलेच्या गळ्यातून बळजबरीने चोरून नेली आहे. श्रीमती बालमणी लक्ष्मण कत्तरोजू यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 26 फेबु्रवारी रोजी सकाळी 11.30 वाजेच्यासुमारास त्या देविगल्ली धर्माबाद…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड शहरातील पूरग्रस्तांनो ! आपले नाव यादीत आहे अथवा नाही तपासणी करा February 26, 2025 Kanthak Suryatal *सप्टेंबरमधील क्षतीग्रस्तांची प्राथमिक यादी जाहीर* नांदेड : -गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे, पुरामुळे नुकसान झालेल्या नांदेड शहरातील नागरिकांनी आपली नावे शासनाच्या प्राथमिक यादीमध्ये आहे अथवा नाही याची खातरजमा करावी.तसेच आक्षेप असल्यास विहित…
नांदेड महत्वाच्या बातम्या माहूरच्या भाविकांना अधिक उत्तम व तत्पर सेवा देण्यासाठी प्रयत्न करा : जिल्हाधिकारी February 26, 2025 Kanthak Suryatal *माहूर गडावरील प्रस्तावित प्रकल्पांची राहुल कर्डिले यांच्याकडून पाहणी* नांदेड ( माहूर ) :- महाराष्ट्रातील भाविकांचे आराध्य दैवत असणारे माहूर आध्यात्मिक, धार्मिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र आहे. या ठिकाणच्या सोयी…
नांदेड महत्वाच्या बातम्या सकाळी झालेल्या खून प्रकरणातील मारेकरी 12 तासात पोलीसांच्या ताब्यात February 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सकाळी 7 वाजता शहरातील वाय पॉईंटजवळ दोन हल्लेखोरांनी एका युवकाचा खून केला होता. नांदेड जिल्हा पोलीसांनी भरपूर मेहनत घेवून लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ढोकी याा गावच्या दोन भावांना ताब्यात घेतले…