नांदेड महत्वाच्या बातम्या एक-एक पोलीस अंमलदारांच्या हळूहळू पुन्हा झाल्या बदल्या ; स्वियसहाय्यकाचा मोठा हातभार; विसावानगरमध्ये गुप्त कार्यालय July 4, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील काही पोलीस अंमलदारांच्या दहा-दहा मिनिटात बदल्या नवीन जागी करून देण्यात आल्या आहेत. आज एक खाजगी व्यक्ती पाहिला आणि त्याच्यासोबत पोलीस सुरक्षा रक्षक पाहुन आश्चर्य वाटले. कोणीही…
नांदेड महत्वाच्या बातम्या सेवानिवृत्त पोलीस उपनिरिक्षक उत्तम वरपडे यांच्या आंबा बागेला सलग दुसऱ्या वर्षी पुरस्कार July 4, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-बाचोटी ता.कंधार येथील साईप्रसाद उत्तमराव वरपडे यांच्या 16 एकर आंब्याच्या बागेला सलग दुसऱ्या वर्षी सेंद्रीय पध्दतीने बागेची वाढ केल्याबद्दल पुरस्कार मिळाला आहे. यदा-कदा तिसऱ्या वर्षी सुध्दा असाच पुरस्कार वरपडे कुटूंबियांच्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या कौठा भागाच्या वस्त्यांमध्ये रस्त्याची दुरावस्था July 4, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पाऊस पडल्यानंतर नांदेड शहरातील महानगरपालिकेची खरी अवस्था अनेक जागी समोर आली आहे. त्यातील कठीण परिस्थिती शहरातील कौठा भागात असलेल्या ओम गार्डन ते भार्गव कोचिंग क्लासेसपर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर झाली आहे. पण…
नांदेड महत्वाच्या बातम्या बार्टीची कंत्राटी महिला प्रकल्प अधिकारी 15 हजारांची लाच स्वीकारल्या नंतर गजाआड July 4, 2025 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-अनुसूचित जातीचे जात पडताळणी प्रमाणपत्र जे अगोदर ना मंजूर झाले होते.ते जात पडताळणी प्रमाणपत्र परत मिळवून देण्यासाठी पंधरा हजार रुपयांची लाज स्वीकारणाऱ्या, कंत्राटी पदावर जिल्हा प्रकल्पाधिकारी समता दूत प्रकल्प डॉक्टर…
नांदेड महत्वाच्या बातम्या जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पेन्शन अदालतीचे आयोजन July 3, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी जुलै महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी 8 जुलै, 2025 रोजी सकाळी 11 ते 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे…
नांदेड महत्वाच्या बातम्या उपवासाला भगर खाताना काळजी घेण्याचे आवाहन July 3, 2025 Kanthak Suryatal नांदेड – उपवासाला मोठ्या प्रमाणात भगरीचे सेवन केले जाते. भगर खाल्ल्यामुळे अन्न विषबाधा झाल्याच्या अनेक घटना महाराष्ट्रात व नांदेड जिल्ह्यात यापूर्वी घडल्या आहेत. भगरीवर मोठ्या प्रमाणात अस्परजिलस प्रजातीच्या बूरशीचा प्रादुर्भाव…
नांदेड महत्वाच्या बातम्या देशासाठी मध्यस्थी अभियानास प्रारंभ July 3, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार संपूर्ण देशात एकाच वेळी देशासाठी मध्यस्थी हे अभियान राबविण्यात येत आहे. नांदेड येथे 1 जुलै रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील गं. वेदपाठक यांच्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाची बैठक संपन्न July 3, 2025 Kanthak Suryatal नांदेड- जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाची त्रैमासिक बैठक, जिल्हा समुदाय संसाधन समूह बैठक, जिल्हा एचआयव्ही-टीबी समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड पोलीस परिक्षेत्रात 6 कोटी 93 लाख 60 हजार 364 रुपयांचा मुद्दमाल जप्त; 30 दिवसातील कार्यवाही July 3, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड पोलीस परिक्षेत्रातील पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांच्या नेतृत्वात नांदेड परभणी, हिंगोेली आणि लातूर या चार जिल्ह्यातील पोलीसांनी जून महिन्यात अवैध व्यवसायीकांविरुध्द 2017 गुन्हे दाखल करून 2316 व्यक्तींना आरोपी केले…
नांदेड महत्वाच्या बातम्या आदिवासी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी प्रशिक्षण July 3, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- आदिवासी उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र किनवट या प्रशिक्षण केंद्रात येत्या 1 ऑगस्ट 2025 पासून विविध स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उमेदवारांना प्रवेश देण्यात येणार…