नांदेड महत्वाच्या बातम्या हरीओम विठ्ठलाच्या गजराने नांदेडनगरी दुमदुमली July 6, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-हरीओम विठ्ठलाच्या गजराने नांदेडनगरी दुमदुमली. शहरातील सर्व विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली होती. अत्यंत शांततेत आणि उत्साहात आषाढी एकादशी हा सण साजरा झाला. दुपारी जुना मोंढा येथून माऊली वारी निघाली.…
नांदेड महत्वाच्या बातम्या स्थानिक गुन्हा शाखेची खुर्ची कोणाच्या नशिबात ? July 6, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील अधिकाऱ्यांचे बदलीचे वारे अद्यापही वाहण्याच्या तयारीतच आहेत. कारण काही नवीन पोलीस निरिक्षक आले आहेत. काहींना नवीन नियुक्ती हवी आहे. तर सगळ्यात महत्वाचा विषय स्थानिक गुन्हा शाखेतील…
नांदेड महत्वाच्या बातम्या शांतीदुत परिवारातर्फे प्राचार्य यशवंत पाटणे आणि आर्या जाधव यांचा सत्कार July 6, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आज आखाडी एकादशीच्या निमित्ताने शांतीदुत परिवाराने ज्येष्ठ साहित्यक प्राचार्य यशवंत जी.पाटणे यांचा सत्कार केला आणि कु.आर्या अभिजित जाधव यांना उमरगा येथे शांतीदुत विद्यार्थी पुरस्कार देवून गौरव केला. आज सातारा येथील…
नांदेड महत्वाच्या बातम्या ‘टिश्यू कल्चर’ तंत्रज्ञानाची ५० एकर क्षेत्रात उभारणी ;नांदेड जिल्ह्यात प्रकल्पासाठी केंद्रीय पथकाकडून पाहणी July 6, 2025 Kanthak Suryatal नांदेड:- नांदेडच्या केळी उत्पादकांच्या शेतीला ‘टिश्यू कल्चर’ तंत्रज्ञानाची जोड मिळणार आहे. त्यामुळे केळीचे उत्पादन अधिक दर्जेदार, रोगमुक्त आणि निर्यातीयोग्य होणार आहे. केंद्र शासनाद्वारे भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेड, नवी दिल्ली…
नांदेड महत्वाच्या बातम्या श्रद्धा, भक्ती आणि समाजएकतेचा उत्सव – श्री महामाई माता आखाड पूजन महोत्सव 2025 July 5, 2025 Kanthak Suryatal !! आयोजक – श्री यादव अहीर गवळी समाज, नांदेड !! नांदेड –शहरात दरवर्षी साजरा होणारा श्री महामाई माता आखाड पूजन महोत्सव हा केवळ धार्मिक परंपरा नसून गवळी समाजाच्या सांस्कृतिक आणि…
नांदेड महत्वाच्या बातम्या डॉ. सुरेश सावंत यांची नांदेड आकाशवाणीवर मुलाखत July 5, 2025 Kanthak Suryatal नांदेड : –ज्येष्ठ साहित्यिक तथा शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुरेश सावंत यांच्या ‘आभाळमाया’ ह्या बालकवितासंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. त्या निमित्ताने त्यांची नांदेड आकाशवाणी केंद्रावर एक दीर्घ मुलाखत ध्वनिमुद्रित…
नांदेड महत्वाच्या बातम्या अज्ञात मारेकरी गजाआड 8 जूलै पर्यंत पोलीस कोठडी July 5, 2025 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)- 44 वर्षीय व्यक्तीला अज्ञात मारेकऱ्यांनी अज्ञात कारणासाठी ३ जुलै च्या रात्री ८.३० ते ४ जुलैच्या सकाळी १०.३० वाजेदरम्यान गंभीर जखमी करून त्याचा खून केल्याचा प्रकार घडला होता. मात्र हदगाव…
नांदेड महत्वाच्या बातम्या लक्ष्मण हाकेच्या विरोधात राष्ट्रवादीचे जोडे मारो आंदोलन July 4, 2025 Kanthak Suryatal हाकेनी माफी मागावी अन्यथा आंदोलन तिव्र करू-रावणगावकर नांदेड (प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने लक्ष्मण हाके यांच्याविरोधात तिव्र आंदोलन छेडत त्यांच्या प्रतिमेला जोडे…
नांदेड महत्वाच्या बातम्या वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना July 4, 2025 Kanthak Suryatal नांदेड – प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दि. 04 जुलै 2025 रोजी दुपारी 12:47 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दि. 06 जुलै व 07 जुलै 2025 या दोन दिवसासाठी यलो…
नांदेड महत्वाच्या बातम्या 15 हजारांची लाच स्विकारणाऱ्या महिलेला पोलीस कोठडी July 4, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडलेल्या बार्टी(डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था) येथील कंत्राटी जिल्हा प्रकल्प अधिकारी महिलेला नांदेड येथील विशेष न्यायालयाने एक दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. एका विद्यार्थ्याच्या आईने…