नांदेड महत्वाच्या बातम्या प्रा. जगदीश कदम यांना पत्नी वियोग July 22, 2025 Kanthak Suryatal नांदेड : पुष्पा जगदीश कदम(६८) यांचे अल्पशा आजाराने येथील खाजगी रूग्णालयात आज निधन झाले असून आज दि.२२ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता कैलासनगर(भाग्यनगर चौरस्ता)येथून अंत्ययात्रा निघून गोवर्धनघाटला अंत्यविधी करण्यात येणार…
नांदेड महत्वाच्या बातम्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या बनावट शासन निर्णय व त्याबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये- सहाय्यक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे July 21, 2025 Kanthak Suryatal नांदेड– मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षणाचा कालावधी 5 वर्ष इतका करण्यात आला असल्याबाबत बनावट शासन निर्णय समाजमाध्यमावरुन प्रसारित होत असल्याचे 14 जुलै 2025 रोजी निर्दशनास आले आहे. तरी…
नांदेड महत्वाच्या बातम्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध July 21, 2025 Kanthak Suryatal अनुदानासाठी मूळ देयके व इतर आवश्यक कागदपत्र सादर करण्याचे आवाहन नांदेड, –राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान कडधान्य व पौष्टिक तृणधान्य योजनेअंतर्गत तुर, मुग, उडिद, हरभरा व ज्वारी या पिकासाठी…
नांदेड महत्वाच्या बातम्या “नांदेड मध्ये गूंजले कबीर परमात्म्याचे अमृत वचन” July 21, 2025 Kanthak Suryatal नांदेड -दिनांक २० जुलै २०२५ रोजी नांदेड च्या हडको बसस्टॉप परिसरातील दत्तकृपा मंगल कार्यालय येथे जगतगुरू तत्वदर्शी संत रामपाल जी महाराज यांच्या कृपेमुळे आणि कबीर साहेब यांच्या अपार दयेमुळे एक…
नांदेड महत्वाच्या बातम्या दूधाबाई कांबळे यांचे निधन July 21, 2025 Kanthak Suryatal नांदेड–शहरातील डॉ. आंबेडकर नगर येथील रहिवासी दूधाबाई तुळशीराम कांबळे यांचे आज दि. 21 जुलै 2025 रोजी दुःखद निधन झाले आहे.त्यांची अंतीम यात्रा आज सायंकाळी 4 वाजता त्यांचे राहते घर डॉ…
नांदेड महत्वाच्या बातम्या अर्धापूर पोलीस ठाण्यात दुसऱ्यांदा डबल नियुक्तीचे आदेश July 20, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलात 28 मे 2025 रोजी जिल्हा स्तरीय पोलीस आस्थापना मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार सर्वसाधारण बदल्या करण्यात आल्या. त्यानंतर एक-एक पोलीस अंमलदाराची बदली परत करण्यात आली. काहींमध्ये विनंती सांगण्यात…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्हामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आप स्वबळावर लढणार.. July 19, 2025 Kanthak Suryatal नांदेड –नांदेड जिल्हा आम आदमी पार्टी व शहर कार्यकारिणी च्या वतीने येत्या काळात होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था च्या निवडणूका ह्या स्वबळावर लढविण्याची भुमिका ही लोकसभा,विधानसभा निवडणुका मध्ये इंडिया आघाडी…
नांदेड महत्वाच्या बातम्या निकृष्ट कामाची चौकशी लावली नाही तर उपोषण करणार-सचिन पाटील यांचे निवेदन July 18, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मुलभुत सोयी सुविधेच्या अंतर्गत मनपा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 6 मध्ये सीसी रोडचे काम 120 लाख रुपयांचे असतांना ते निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार युवा सेना उपजिल्हाप्रमुख सचिन पाटील यांनी जिल्हाधिकारी…
नांदेड महत्वाच्या बातम्या वाळु तस्कारांसोबत हात मिळवणाऱ्या पोलीसांवर सुध्दा आता कार्यवाही July 18, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-वाळू व इतर गौण खनिजांच्या अनाधिकृत उत्खन्न, वापर आणि वाहतुक या संदर्भाने नवीन नियमावली तयार झाल्याचे परिपत्रक महसुल व वन विभागाने 17 जुलै रोजी निर्गमित केले आहे. यावर कार्यासन अधिकारी…
नांदेड महत्वाच्या बातम्या शेतीतील पौळ बांधण्यात बळजबरी करणाऱ्या मंडळाधिकाऱ्याविरुध्द कार्यवाहीसाठी 13 आगस्टपासून सहकुटूंब आमरण उपोषण July 18, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-बाभुळगाव पोस्ट हाडोळी ता.कंधार येथील शेतकरी आपल्या सर्व कुटूंबासह 13 ऑगस्टपासून आमरण उपोषणाला बसणार आहे. मंडळाधिकाऱ्याने केलेला पंचनामा त्यांना मान्य नाही आणि त्यांच्या शेजारी असलेल्या त्यांच्या भावकितील लोकांनी बैनामा नसतांना…