Category: नांदेड

जन्मजात दुभंगलेले ओठ, टाळू शस्त्रक्रियेसाठी अकोला येथे 9 बालकांवर होणार शस्त्रक्रिया

• राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत 18 बालकांची तपासणी नांदेड :- राज्यात शालेय आरोग्य तपासणी हा कार्यक्रम यशस्वी ठरल्यामुळे व कुपोषणाचा प्रश्न गंभीर असल्याने बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ…

खुदबईनगर भागात पोलीसांची दादागिरी

नांदेड(प्रतिनिधी) 19 जुलै रोजी खुदबईनगर चौरस्ता येथे एका 55 वर्षीय व्यक्तीचा खून झाला. त्यानंतर पोलीस विभागाने या भागात राहणाऱ्या सर्व सामान्य नागरीकांचे जगणे अवघड केले असल्याची तक्रार पोलीस अधिक्षकांना देण्यात…

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेत अर्ज करण्यासाठी 1 ऑगस्टपर्यत मुदतवाढ

नांदेड- राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यासाठी परदेशात पदव्युत्तर पदवी व पीएचडी अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यासाठी अल्पसंख्याक विभागाने मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी विद्यार्थ्यांकडून 18 जुलै…

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 94 प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवारांची भरती

नांदेड – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड विभागात सन 2025-26 या द्वितीय सत्रासाठी वेगवेगळया व्यवसायासाठी प्रशिक्षणार्थी 94 शिकाऊ उमेदवारांसाठी भरती करण्यात येणार आहे. या शिकाऊ उमेदवार भरतीत नांदेड जिल्ह्यातील…

एनटीसीच्या जागेवरील अतिक्रमणे हटवली; महापालिका आणि पोलिसांची संयुक्त कारवाई

नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड शहरातील नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशन (एनटीसी)च्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण करून उभारण्यात आलेली सुमारे १५ दुकाने आज महापालिका, पोलीस आणि एनटीसीच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त कारवाईत हटवण्यात आली. या कारवाईत काही दुकानदारांनी…

स्मशानभूमीसाठी दोन गावांत तणाव; प्रशासन हस्तक्षेपात वाद तात्पुरता निवळला

धर्माबाद (प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील मनूर आणि संगम या दोन गावांमध्ये स्मशानभूमीच्या जागेवरून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्मशानभूमीसाठी योग्य जागा नसल्यामुळे मनूर गावातील नागरिकांनी संगम गावाच्या गायरान जमिनीवर अंत्यविधी…

नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयात दिशाभूल करून पदोन्नती?

सेवानिवृत्त पोलिस जमादाराचा गंभीर आरोप; माहितीच्या अधिकारातून उघड झाली माहिती नांदेड (प्रतिनिधी)-पोलीस अधीक्षक कार्यालयातील काही लिपिक वर्गाने वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करून दोन पोलिस अधिकाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत चुकीच्या पद्धतीने पदोन्नती…

गुरूद्वारा कायद्यातील कलम 11 मधील सुधारणा लोकशाहीची हत्या

नांदेड(प्रतिनिधी)-सचखंड श्री हजुर साहिब अधिनियम 1956 मधील कलम 11 मध्ये सुधारणा करून महाराष्ट्र शासनाने अध्यक्ष निवडीचे अधिकार सन 2015 पासून आपल्याकडे घेतले आहेत. त्याबद्दल हजुरी साथ संगत यांच्यावतीने उपोषणे, निदर्शने…

डॉक्टरची चिठ्ठी नसतांना शंभु मेडिकलने औषधे दिली

नांदेड(प्रतिनिधी)-अन्न व औषधी प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त आणि पोलीस पथकाने नृसिंह चौक जुना कौठा येथे एका औषधी विक्रेत्या दुकानाची तपासणी केली असता त्यात अनेक त्रुटी आढळून आल्या. त्या ठिकाणी बऱ्याच प्रतिबंधीत…

शिवसेना संपर्क प्रमुख बबन थोरात आणि स्थानिक कार्यकर्ते मनोज यादव यांना बंडू खेडकरांचे शिवसेना स्टाईल प्रश्नोत्तर

नांदेड(प्रतिनिधी)-उध्दव ठाकरे शिवसेना गटाचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात आज नांदेडला आले असतांना शिवसेनेचे सुरूवातीपासूनचे कार्यकर्ते बंडू खेडकर यांनी शिवसेना संपर्क प्रमुख बबन थोरात यांना शिवसेना स्टाईलने प्रश्न विचारले. त्यांचा बचाव…

error: Content is protected !!