Category: नांदेड

ह्रदय रोगाशी संबंधित आजार असलेल्या 95 बालकांची टुडी ईको तपासणी

*ह्रदय शस्त्रक्रियेसाठी पात्र 24 बालकांवर लवकरच मुंबई येथे उपचार* नांदेड, – राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत आयोजित शिबिरात हृदयाचे आजार असलेल्या बालकांची 2 डी इको तपासणी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि जिल्हा…

एचएसआरपी नंबर प्लेट 15 ऑगस्टपर्यत बसवून घ्यावी; प्रादेशिक परिवहन विभागाचे आवाहन

नांदेड- ज्या वाहनांची 01 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेली आहे. त्या वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट नाही. अशा वाहनधारकांनी अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने शुल्क भरुन 15 ऑगस्ट 2025 पूर्वी…

विकसित महाराष्ट्र 2047 सर्वेक्षणासाठी नागरीकांना सहभाग घेण्याचे आवाहन

नांदेड:- भारत सरकारच्या विकसित भारत-2047 या दूरदृष्टी कार्यक्रमाच्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने विकसित महाराष्ट्र-2047 ही महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व विविध खात्यांचे मंत्री यांच्या नेतृत्वाखाली सर्व जिल्ह्यांमध्ये जनतेचा…

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत दिपक स्वामी यांना उपाध्यक्ष

नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या उपाध्यक्ष पदावर अमित राज ठाकरे यांनी दिपक स्वामी यांची नियुक्ती केली असून नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याचा प्रभार त्यांच्याकडे देण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष…

ट्रॅव्हल्स गाडीतून 9 लाख 77 हजारांचा ऐवज असलेली बॅग गायब

नांदेड(प्रतिनिधी)-एका ट्रॅव्हल्स गाडीमधून 9 लाख 77 हजार 340 रुपयांचा ऐवज असलेली बॅग चोरीला गेली आहे. फिर्यादीच्या संशयावरून गाडी चालक आणि गाडीचा सहाय्यक अशा दोघांना वजिराबाद पोलीसांनी अटक केली आहे. त्यात…

विमानतळ पोलीसांनी अल्पवयीन बालिका 24 तासात शोधली

नांदेड(प्रतिनिधी)-विमानतळ पोलीसांनी एका अल्पवयीन बालिकेला पळवून नेणाऱ्या 18 वर्षीय युवकाला 24 तासात छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेतले आहे. दि.14 जुलै रोजी विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार…

गुरुद्वारातील डेलिवेजस कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी

नांदेड(प्रतिनिधी)-दोन वर्षापासून सचखंड गुरूद्वारा बोर्डामध्ये डेलिवेजस्‌वर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम नियुक्ती देण्याचा अर्ज सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष यांना देण्यात आला आहे. सरदार मनमितसिंघ कुंजीवाले, गुरमितसिंघ बेदी, जसपालसिंघ लांगरी, जगदीपसिंघ नंबरदार,…

दीपनगर येथील रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असून त्या कामाची चौकशी करा- युवा सेनेचे सचिन पाटील यांची मागणी

नांदेड(प्रतिनिधी )–शहरातील दीपनगर परिसरातील सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम हे भर दिवसा करणे ऐवजी रात्रीच्या वेळेला केले जात आहे.त्यामुळे या परिसरातून इजा करणाऱ्या पादचाऱ्यांना रहिवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत…

मोहन भागवतांना खुले आव्हान? –संघाच्या घरातूनच उठतोय संघर्षाचा आवाज

संघ-भाजप नात्याचा स्फोट: ‘कचऱ्यात टाकणार का?’ हा सवाल की बंडखोरीची सुरूवात? भारतामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भारतीय जनता पक्ष (BJP) यांच्यातील संबंध सर्वज्ञात आहेत. या दोन्ही संस्था एकमेकींशी किती…

वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता ;हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना

नांदेड –प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दि. 17, 18 व 19 जुलै 2025 या तीन दिवसांसाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. ह्या तीन दिवसांच्या कालावधीत…

error: Content is protected !!