नांदेड महत्वाच्या बातम्या जैविक खतांच्या काळाबाजाराची तक्रार, धनराज मंत्री यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी August 4, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील जैविक खतांच्या सहकारी संस्थांकडून शेतकऱ्यांना थेट किरकोळ विक्री न करता, स्वतःच्या दुकानातच साठा दाखवून नंतर रॅक पॉइंटवरून काळाबाजार केला जात असल्याची गंभीर तक्रार सामाजिक कार्यकर्ते धनराज…
नांदेड महत्वाच्या बातम्या राज्यस्तरीय संपूर्णता अभियानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचा सन्मान August 3, 2025 Kanthak Suryatal नांदेड:- नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत संपूर्णता अभियानात आकांक्षित किनवट तालुक्याने उल्लेखनीय काम केल्याबद्दल आयआयएम, नागपूर येथे राज्यस्तरीय संपूर्णता अभियान सन्मान समारोह सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड महापालिकेने जनतेच्या पैशाची उधळपट्टी थांबवावी– प्रकाश मारावार August 3, 2025 Kanthak Suryatal नांदेड –महापालिकेने जनतेच्या पैशाची उधळपट्टी तात्काळ थांबावी अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख प्रकाश मारावार यांनी नांदेड जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. नांदेडकर दरवर्षी करोडो रुपये कर नांदेड महापालिका कडे जमा…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडचा श्रेयस देशपांडे ठरतोय संगीतातील रॉकस्टार! August 2, 2025 Kanthak Suryatal ‘अवकारीका’ सुपरहिट – गाणी झाली तुफान लोकप्रिय! नांदेड ( प्रतिनिधी)–नांदेडचं नाव आज मराठी चित्रपटसृष्टीत अभिमानाने गाजतंय! कारण ‘अवकारीका’ या दमदार मराठी चित्रपटाच्या अद्वितीय यशामागे आहे आपल्या नांदेडचा संगीत प्रतिभावान –…
नांदेड महत्वाच्या बातम्या शेत जमीनीचा ताबा बळजबरीने घेण्याप्रकरणी अक्षय रावत, वच्छलाबाई पुयड सह आठ जणांचा अटकपुर्व जामीन नाकारण्यात आला August 2, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नेरली येथील गट क्रमांक 196/2 मधील 20 गुंठे जमीनीचा ताबा घेण्यासाठी दोन गटांनी आपसात मारहाण केल्याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात वच्छलाबाई पुयड, अक्षय रावत, सुरेखा गायकवाड, सय्यद तयब…
नांदेड महत्वाच्या बातम्या माजी मंत्री खतगावकर यांच्या पत्नी स्नेहलता पाटील यांचे निधन August 1, 2025 Kanthak Suryatal नांदेडः देशाचे माजी गृहमंत्री श्रध्देय डॉ.शंकरराव चव्हाण व श्रध्देय सौ. कुसुमताई चव्हाण यांच्या ज्येष्ठ कन्या, माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सुविद्य पत्नी व माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या भगिनी…
नांदेड महत्वाच्या बातम्या ग्रामीण भागातील गुंठेवारीचे प्रस्ताव दाखल करण्यास मुदतवाढ August 1, 2025 Kanthak Suryatal *उपविभागीय अधिकारी यांना कार्यवाहीचे अधिकार प्रदान* नांदेड : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गुंठेवारीचे प्रस्ताव दाखल करुन घेण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार त्या-त्या उपविभागातील गुंठेवारीचे प्रस्ताव दाखल…
नांदेड महत्वाच्या बातम्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना नांदेडकरांनी केले अभिवादन August 1, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-लोकशाही, साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीच्या अनुशंगाने नांदेडकरांनी त्यांना नवीन मोंढा परिसरात असणाऱ्या अण्णाभाऊ साठे चौकातील पुर्णाकृती पुतळ्यास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह अनेकांनी विनम्र अभिवादन…
नांदेड महत्वाच्या बातम्या साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांना आ. चिखलीकरांचे अभिवादन August 1, 2025 Kanthak Suryatal नांदेड- साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. “ज्या समाजाला इतिहास…
नांदेड महत्वाच्या बातम्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून पारदर्शक कामे करा -जिल्हाधिकारी राहुल कर्डिले August 1, 2025 Kanthak Suryatal महसूल सप्ताहाचे नांदेड तहसील कार्यालयात उद्घाटन नांदेड – बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महसूल विभागातील कामे अधिकाधिक लोकाभिमुख व पारदर्शक पद्धतीने पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिल्या.…