Category: नांदेड

शहरातील रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करा-  सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

जिल्ह्यातील विविध विकास कामे पूर्ण करण्यावर भर द्या न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या कामाची केली पाहणी नांदेड : शहरातील रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करताना मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागांनी समन्वय ठेवून रस्त्यांची…

मगनपुरा, नाईक नगर आणि नायगाव येथे चोरीच्या सलग तीन घटना – दोन जबरी चोरीचे आरोपी ताब्यात

नांदेड– शहरातील मगनपुरा, नाईक नगर आणि नायगाव भागात सोनसाखळ्या व रोख रकमेच्या चोरीचे सलग तीन प्रकार घडले असून, दोन प्रकरणात पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. पहिली घटना 30 जुलै रोजी…

शासकीय वाळू डेपोतून गरजू ग्राहकास, घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध  

नांदेड: जिल्ह्यातील घरकुल लाभार्थी व खाजगी ग्राहकांना 1 ऑगस्ट 2025 पासून आपल्या जवळच्या वाळू डेपोमधून वाळू उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्यासाठी संबंधीत गरजु ग्राहकांना ऑनलाईनद्वारे महाखनिज प्रणालीवर सकाळी 11…

नांदेड जिल्ह्यात डाक कार्यालयातील आर्थिक/पत्रव्यवहार 2 ऑगस्ट रोजी राहणार बंद

• *आयटी 2.0 या नवीन तांत्रिक प्रणालीत सर्व डाक कार्यालय 4 ऑगस्ट पासून विलीन होणार* नांदेड :– नांदेड विभागातील सर्व डाक कार्यालय आयटी 2.0 या नवीन तांत्रिक प्रणालीत 4 ऑगस्ट…

महसूल सप्ताहात जिल्ह्यात विविध नाविण्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन : जिल्हाधिकारी

*1 ते 7 ऑगस्ट कालावधीत महसूल सप्ताह होणार साजरा* नांदेड: जिल्ह्यात महसूल विभागामार्फत 1 ऑगस्ट 2025 रोजी ‘महसूल दिन आणि 1 ते 7 ऑगस्ट, 2025 या कालावधीत ‘महसूल सप्ताह-2025’ साजरा…

टाकराळा येथे जिल्हा आरोग्य अधिकारी यांची भेट

नांदेड :- आज दिनांक 31 जुलै 2025 रोजी डॉ संगीता देशमुख मॅडम जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड यांनी डेंग्यू उद्रेक गावं टाकराळा प्राथमिक आरोग्य केंद्र सरसम ता. हिमायतनगर येथे डेंग्यू रूग्णास…

नांदेड जिल्हा पोलीस दलातून 20 जण सेवानिवृत्त

नांदेड(प्रतिनिधी)-आज नांदेड जिल्हा पोलीस दलातून एक पोलीस उपनिरिक्षक, पाच श्रेणी पोलीस उपनिरिक्षक, पाच सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक, नऊ पोलीस अंमलदार सेवानिवृत्त झाले आहेत. पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव…

खून प्रकरणात दोन जणांना 6 वर्ष 5 महिने 12 दिवसांची शिक्षा

नांदेड(प्रतिनिधी)-एका युवकाचे पैसे घेवून तुम्ही पैसे का घेतले अशी विचारणा करण्यास गेलेल्या पैकी एकाचा खून करणाऱ्या दोन जणांना येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.व्ही. कोकरे यांनी 6 वर्ष 5 महिने 12…

युवतीला पळवणाऱ्या युवकाची वजिराबाद पोलीसांनी काढली धिंड

नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीसांनी काल रेल्वे स्थानकाच्या परिसरातून मुलीचे अपहरण करणाऱ्या दोन आरोपींपैकी एक वयस्क असलेल्या मोहम्मद खाजा मोहम्मद अयान रा.इकबालनगर, नांदेड याची न्यायालसमोरून ते संपुर्ण रेल्वे स्थानक परिसरात धिंड काढली. ज्या…

डॉ.अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उद्या नांदेड येथे सामाजिक न्याय महासभा !

नांदेड (प्रतिनिधी) : सत्यशोधक साहित्य सम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंती निमित्त लोकस्वराज्य आंदोलन व अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या वतीने शुक्रवार दि. १ ऑगष्ट २०२५ रोजी…

error: Content is protected !!