Category: नांदेड

दररोज 10 हजार हप्त्यासाठी डेकोरेशन व्यावसायिकाला धमकी; वजीराबाद पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल

नांदेड (प्रतिनिधी)- डेकोरेशनचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यावसायिकाला दररोज 10 हजार रुपयांचा हप्ता देण्याची जबरदस्ती करत, मारहाण करून जिवे मारण्याची धमकी आणि जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार जणांविरोधात वजीराबाद पोलीस ठाण्यात…

पाऊस सुरूच; खंडीभर वर्षानंतर गोदावरी नदीचा रुद्रावतार जनता पाहत आहे

नांदेड(प्रतिनिधी)-सध्याच्या परिस्थितीत पावसाचे थैमान सुरूच असून विष्णुपूरी जलाशयातून 1 लाख 60 हजार क्युसेक्स पाण्याच्या विसर्ग सुरू असून पुढच्या काही तासांमध्ये 3 लाख क्युसेक्स होणार आहे. जिल्ह्यात अनेक गावांचा संपर्क तुटलेला…

नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर

नांदेड – जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालय, खाजगी शिकवणी तसेच आयुक्त व्यवसाय…

इंजेगावच्या सरपंचाचे जिल्हा परिषदेच्या समोर सरणावर उपोषण

नवीन नांदेड (प्रतिनिधी ):नांदेड तालुक्यातील मौजे इंजेगाव येथील ग्रामस्थांना स्वतंत्र स्मशानभूमीसाठी जागा द्यावी तसेच स्मशानभमीत निवारा (शेड) उभारावा, या मागणीसाठी सरपंच मुक्ताबाई पंचलिंगे यांनी गुरुवारपासून (दि. २५) जिल्हा परिषदेसमोर सरण…

श्री गुरूगोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अंत्योदय दिन साजरा

नांदेड– राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञानासोबत सामाजिक जबाबदारी, अधिकार व कर्तव्यांविषयी मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभातजी लोढा यांच्या संकल्पनेतून दर महिन्याला…

अटक वॉरंट असलेले दहा आरोपी उस्माननगर पोलीसांनी तीन दिवसात पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-उस्माननगर पोलीसांनी तिन दिवसांमध्ये अटक वॉरंट जारी असलेल्या दहा गुन्हेगारांना पकडून न्यायालयासमक्ष हजर केल्याची कार्यवाही केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार 23, 24 आणि 25 सप्टेंबर रोजी उस्माननगर पोलीसांनी बालाजी हानवंता…

इतवारा पोलीसांनी काही तासातच सव्वा लाखांची चोरी करणारा चोरटा पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-साईनगर, खोजा कॉलनी येथे 24 सप्टेंबर रोजी झालेल्या चोरीचा शोध इतवारा पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने अत्यंत जलदगतीने लावत आरोपीला अटक करून संपुर्ण सव्वा लाखांपेक्षा जास्त चोरी गेलेला ऐवज जप्त…

शासन आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहे-ना.राठोड

जिल्ह्यातील हदगाव, अर्धापूर, नांदेड, लोहा, कंधार तालुक्यातील अनेक भागातील पुर परिस्थितीची केली पाहणी नांदेड(प्रतिनिधी)- मागील काही दिवसांपासून पावसाने हाहाकार माजविला असून या पावसात शेतकर्‍यांच्या शेतीसह पिकांच मोठ्या प्रमाणात नुकसान झाल…

ऍड.मनप्रितसिंघ ग्रंथी यांना पितृशोक

नांदेड(प्रतिनिधी)-नंदीग्राम सोसायटी येथील ज्येष्ठ नागरीक सरदार अजितसिंघ गुरमुखसिंघ ग्रंथी(65) यांचे निधन झाले आहे. त्यांच्यावर अंतिमसंस्कार करण्यात आले आहेत. सरदार अजितसिंघ हे ऍड.मनप्रितसिंघ ग्रंथी यांचे वडील होते. सरदार अजितसिंघ गुरमुखसिंघ ग्रंथी…

गुन्हा आणि पोलीस कामाचे पोस्टमार्टम झाले;निकिता शाहपूरवाडला जामीन

कागदपत्रांची योग्य तयारी नसल्याने निकिता शहापुरवाड यांना जामीन मंजुर नांदेड(प्रतिनिधी)-शिवसेना उध्दव ठाकरे गटातील कार्यकर्त्या निकिता शहापुरवाड यांच्याविरुध्द दाखल झालेल्या गुन्ह्यातील तक्रार, पोलीस कोठडीची कारणे आणि आवश्यक कागदपत्रांची पुर्तता अयोग्य झाल्यामुळे…

error: Content is protected !!