नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यात चोरीचा सुळसुळाट : 24 तासांत ११ लाख ७४ हजार ९०० रुपयांचा ऐवज लंपास October 21, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात गेल्या 24 तासांत विविध ठिकाणी झालेल्या जबरी चोरी, घरफोडी आणि मंदिरातील चोरीच्या घटनांमुळे एकूण ₹,11,74,900 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. या घटनांमुळे परिसरात खळबळ…
नांदेड महत्वाच्या बातम्या “जनतेच्या हक्कांना न्यायाची जोड — पोलिसांचा ‘जनसंवाद दिन’ ठरला ऐतिहासिक” October 21, 2025 Kanthak Suryatal परभणी(प्रतिनिधी)- जनतेच्या मनातील तक्रारींना उत्तर देत न्यायाचा किरण पोहोचविण्यासाठी पोलिसांनी 18 ऑक्टोबर रोजी ‘जनता संवाद व तक्रार निवारण दिन’ आयोजित केला. या दिवशी नांदेड परिक्षेत्रातील नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडकरांची सुरेल पहाट!; पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या गायत्री मंत्रोच्चाराने उजळली दिवाळी पहाटेची ‘संगीत अनुराधा’ October 20, 2025 Kanthak Suryatal बंदाघाटावर अविस्मरणीय सुरांचा महोत्सव नांदेड, : –गायत्री मंत्र ते रुपेरी वाळूच्या माडाच्या बनात ये ना, धिरे धिरे से मेरी जिंदगी आना, जिये तो जिये कैसे, नजर के सामने, हर करम…
नांदेड महत्वाच्या बातम्या मांडवीत गुटख्याचा गड कोसळला! लाखोंचा मुद्देमाल जप्त;मांडवी पोलिसांची धडक कारवाई October 20, 2025 Kanthak Suryatal मांडवी(प्रतिनिधी)— मांडवी तालुक्यात गुटखा माफियावर पोलिसांचा घणाघात झाला आहे. शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूचा तब्बल ₹1,29,290 किमतीचा साठा मांडवी पोलिसांनी जप्त केला आहे. ð¸ छाप्याची धडाकेबाज…
नांदेड महत्वाच्या बातम्या भक्ती, परंपरा आणि उत्साह! नांदेडमध्ये पार पडला भव्य ‘ तख्त स्नान’ सोहळा October 20, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- येथील सचखंड श्री हजूर साहीब येथे दरवर्षी पारंपरिकरित्या साजरा होणारा ‘तख्त स्नान’ सोहळा आज अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. “साथ संगत”, म्हणजेच सामान्य नागरिकांनी या सोहळ्यात मोठ्या संख्येने…
नांदेड महत्वाच्या बातम्या पोलीस गुन्हेगार पकडणारा अधिकारी ठरला खलनायक? पत्रकारांनी घेतली बदनामीची सुपारी! October 19, 2025 Kanthak Suryatal नांदेड –लोहमार्ग पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गंगाधर पांचाळ यांची बदली भुसावळ येथे करण्यात आली आहे. एका बाजूला 14 लाखांच्या चोरीचा गुन्हा फोडणारा हा अधिकारी, तर दुसऱ्या बाजूला त्याच्याविरोधात…
नांदेड महत्वाच्या बातम्या ‘हरवलेली लेकरू परतले घरट्यात’ — इस्लापूर पोलिसांनी 17 महिन्यांनंतर पंजाबमधून अल्पवयीन मुलीचा शोधून आणले October 18, 2025 Kanthak Suryatal इस्लापूर (प्रतिनिधी)- आई-वडिलांसोबत झालेल्या वादानंतर घर सोडून गेलेली सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी तब्बल 17 महिन्यांनंतर पंजाब राज्यातून सुखरूप शोधून इस्लापूर पोलिसांनी परत आणली आहे. हरवलेली लेकरू अखेर पुन्हा आई-वडिलांच्या कुशीत…
नांदेड महत्वाच्या बातम्या दिवाळी पहाट कार्यक्रमात यावर्षीही नांदेडच्या रसिकांना संगीत मेजवानी, तीन दिवस सादर होणार्या कार्यक्रमात प्रमुख आकर्षण-प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल October 17, 2025 Kanthak Suryatal नांदेड:- गेल्या तेरा वर्षापासून जिल्हा प्रशासन, गुरुद्वारा बोर्ड,नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका आणि नागरी सांस्कृतिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील बंदाघाट येथे दिवाळी पहाट हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. यावर्षी देखील दि.२०…
नांदेड महत्वाच्या बातम्या पिंपळगाव फाटा (किनवट) येथे दिवसाढवळ्या चोरीची धक्कादायक घटना October 17, 2025 Kanthak Suryatal मांडवी(प्रतिनिधी)-पिंपळगाव फाटा परिसरात एका महिलेला दिशाभूल करून 11 हजार रुपयांच्या चांदीच्या पाटल्या लांबवण्याची घटना घडली आहे. ही घटना 14 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास पेट्रोल पंपासमोर घडली. मिळालेल्या माहितीनुसार,…
नांदेड महत्वाच्या बातम्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन October 16, 2025 Kanthak Suryatal नांदेड- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यानी http//hmas.mahait.org या संकेतस्थळावर गुरूवार 30 नोव्हेंबर 2025 तारखेपर्यंत कार्यालयीन वेळेपर्यंत ऑनलाईन भरलेला अर्ज भरल्यानंतर २ दिवसात अर्जाची एक…