Category: नांदेड

महिलेचा विनयभंग करणार्‍या आरोपीला अटक करून 16 तासात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल; भाग्यनगर पोलीसांची गतीमान कामगिरी

नांदेड (प्रतिनिधी)- भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजता एक गंभीर प्रकार घडला. अजय टाक या व्यक्तीने एका महिलेच्या विनयभंगाचा प्रयत्न करत तिच्यावर अश्लील टिप्पणी केली…

पूरग्रस्त राहेगावात मदतीचा ओघ सुरूच : महसूल प्रशासनाच्या सहकार्याने धान्य किटचे वाटप

नांदेड–नांदेड तालुक्यातील पूरग्रस्त राहेगावातील नागरिकांसाठी मदतीचा ओघ सुरूच आहे. विविध सामाजिक संघटना आणि शासकीय यंत्रणा एकत्र येऊन मदतकार्य हाती घेत आहेत. महसूल प्रशासनाच्या सहकार्याने दिनांक 5 ऑक्टोबर रोजी ग्रामस्थांना धान्य…

पंचायत समित्यांच्या राखीव सभापती पदांसाठी आरक्षण सोडत शुक्रवार 10 ऑक्टोबर रोजी

नांदेड– जिल्‍हयातील 16 पंचायत समित्‍यांसाठी राखीव ठेवावयाच्‍या सभापती पदांसाठी आरक्षण सोडत शुक्रवार 10 ऑक्‍टोबर 2025 रोजी दुपारी 3 वा. नियोजन भवन, जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड येथे काढण्‍यात येणार आहे. सर्व इच्छुक…

प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि पारदर्शकतेने कार्य करा : पालकमंत्री अतुल सावे

*नांदेड जिल्ह्यात अनुकंपासह एमपीएससीअंतर्गत 378 उमेदवारांना नियुक्ती आदेशाचे वितरण* नांदेड, : –राज्य शासनाने जाहीर केलेल्या 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत आज नांदेड जिल्ह्यात अनुकंपा व एमपीएससी मार्फत नियुक्त 378 उमेदवारांना नियुक्ती आदेश…

श्रावस्तीनगर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

नांदेड :–धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून सूर्यमुद्रा फाऊंडेशन, नांदेडच्या वतीने अमृत क्लिनिक,मेन रोड, श्रावस्तीनगर, नांदेड येथे दिनांक ०५ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर २०२५ अशा सात दिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे…

शासनाकडून शेतकऱ्यांना मिळालेली मदत कर्ज खात्‍यात वळती करु नये : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड :- जिल्ह्यात ज्‍या शेतकऱ्यांच्या खात्‍यावर शासनाकडून मदतीची रक्‍कम जमा करण्‍यात आली आहे त्‍या शेतकऱ्यांच्या खात्‍यावर जमा झालेली मदतीची रक्‍कम बॅंकांनी कर्ज खात्‍यात अथवा इतर वसुलीसाठी वळती करु नये, असे…

जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी केली खडकूत येथे पीक कापणी प्रयोगाची पाहणी

नांदेड :- यावर्षापासून पीक विमा योजनेत नुकसान भरपाई निश्चित करताना पीक कापणी प्रयोगाला आधारभूत मानले जाणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची तांत्रिक चूक होऊ नये, शेतकऱ्यांना योग्य लाभ मिळावा…

३ व ४ ऑक्टोबर या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

नांदेड – प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी ०३ ऑक्टोबर २०२५ रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी ०३ व ०४ ऑक्टोबर २०२५ या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केलेला आहे. ०३ व…

शारदीय नवरात्र दुर्गा मातेचे थाटात विसर्जन

नांदेड(प्रतिनिधी)-दि.22 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या कालावधीत शारदीय नवरात्र महोत्सव मोठ्या थाटा-माटात साजरा करण्यात आला. आज दि.3 ऑक्टोबर रोजी शहरातील अनेक भागातील दुर्गा मंडळांनी रात्री उशीरापर्यंत दुर्गा मातेचे विसर्जन शांतते…

पत्नीकडे वाईट नजरेने पाहत असल्याचा संशयावरून युवकाचा खून

नायगाव (प्रतिनिधी)-अहिंसेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी 2 ऑक्टोबर रोजी नांदेड हैदराबाद रस्त्यावरील गडगा गावा जवळ एक प्रेत सापडले. या युवकाचा खून दुसऱ्या युवकाने आपल्या पत्नीकडे वाईट नजरेने पाहतो…

error: Content is protected !!