Category: नांदेड

बोले सो निहाल सत श्री अकालच्या जयघोषात हल्ला महल्ला संपन्न

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथील सचखंड श्री हजुर साहिब येथून दिवाळीनंतरचा हल्ला महल्ला निघाला आणि सायंकाळी 6 वाजता महाविरचौकातून प्रतिकात्मक हल्ला करण्यात आला. पुढे ही मिरवणूक बाफना टी पाईंट येथून परत येवून गुरुद्वारा…

‘रुपेरी सोनसळा’ या पाडवा पहाट कार्यक्रमामधून मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाचा सुरेल व समृद्ध प्रवास नांदेडकरांनी अनुभवला

पौर्णिमा आडगावकर, किर्ती पंढरपूरकर, कांचन अंबेकर, स्वरांजली पांचाळ, मिताली सातोनकर, सच्चिदानंद डाकोरे, शंकर सोनतोडे, विजय जोशी यांच्या वैविध्यपूर्ण गाण्यांनी पाडवा पहाट झंकारली नांदेड–मूकचित्रपटांच्या प्रारंभीच्या पडद्यापासून ते ‘दादा कोंडके’ यांच्या हास्यरसपूर्ण…

स्वरांची आतषबाजी आणि नृत्याचा झंकार : दिवाळी सांजने नांदेड उजळला” 

गोदावरी किनाऱ्यावरील सांस्कृतिक सूरमंचावर ‘दिवाळी पहाट’चा अद्भुत संगम नांदेड- गोदावरीच्या तीरावरच्या मंद वाऱ्यात, सूर आणि तालाच्या लहरींनी नांदेडकरांच्या मनात दिवाळीचा नवा उजेड फुलवला. जिल्हा प्रशासन, सचखंड गुरुद्वारा बोर्ड, नांदेड-वाघाळा महानगरपालिका…

शेतकऱ्यांनी पीक व उत्पादन सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन

*पुढील काही दिवसात हलका ते मध्यम पावसाचा इशारा* नांदेड- सध्या जिल्ह्यात सोयाबीन पिकाची काढणी मोठ्या प्रमाणावर सुरू असून, हवामान खात्याने पुढील काही दिवसात हलका ते मध्यम पावसाचा इशारा दिलेला आहे.…

पंचफुलाबाई गंगाराम विरभद्रे यांचे निधन 

नायगाव : नायगाव तालुक्यातील मुस्तापूर येथील ज्येष्ठ नागरिक पंचफुलाबाई गंगाराम विरभद्रे यांचे आज दिनांक २१ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता दुःखद निधन झाले आहे. त्या ७० वर्षांच्या होत्या. दिवंगत पंचफुलाबाई…

हुतात्मा दिनी शौर्याला अभिवादन — १९१ शूरवीरांना पोलिस दलाची सलामी

नांदेड(प्रतिनिधी)-हिमालयातील बर्फाच्छादित हॉट स्प्रिंग या १६ हजार फूट उंचीवरील रणभूमीवर, २१ ऑक्टोबर १९५९ रोजी इतिहासातील एक शौर्यगाथा कोरली गेली. केंद्रीय राखीव पोलिस दलाचे शूर जवान आणि चीनी सैन्य यांच्यात झालेल्या…

नांदेड जिल्ह्यात चोरीचा सुळसुळाट : 24 तासांत ११ लाख ७४ हजार ९०० रुपयांचा ऐवज लंपास

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात गेल्या 24 तासांत विविध ठिकाणी झालेल्या जबरी चोरी, घरफोडी आणि मंदिरातील चोरीच्या घटनांमुळे एकूण ₹,11,74,900 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. या घटनांमुळे परिसरात खळबळ…

 “जनतेच्या हक्कांना न्यायाची जोड — पोलिसांचा ‘जनसंवाद दिन’ ठरला ऐतिहासिक”

परभणी(प्रतिनिधी)- जनतेच्या मनातील तक्रारींना उत्तर देत न्यायाचा किरण पोहोचविण्यासाठी पोलिसांनी 18 ऑक्टोबर रोजी ‘जनता संवाद व तक्रार निवारण दिन’ आयोजित केला. या दिवशी नांदेड परिक्षेत्रातील नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली…

नांदेडकरांची सुरेल पहाट!; पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या गायत्री मंत्रोच्चाराने उजळली दिवाळी पहाटेची ‘संगीत अनुराधा’

बंदाघाटावर अविस्मरणीय सुरांचा महोत्सव नांदेड, : –गायत्री मंत्र ते रुपेरी वाळूच्या माडाच्या बनात ये ना, धिरे धिरे से मेरी जिंदगी आना, जिये तो जिये कैसे, नजर के सामने, हर करम…

मांडवीत गुटख्याचा गड कोसळला! लाखोंचा मुद्देमाल जप्त;मांडवी पोलिसांची धडक कारवाई

मांडवी(प्रतिनिधी)— मांडवी तालुक्यात गुटखा माफियावर पोलिसांचा घणाघात झाला आहे. शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूचा तब्बल ₹1,29,290 किमतीचा साठा मांडवी पोलिसांनी जप्त केला आहे. 🔸 छाप्याची धडाकेबाज…

error: Content is protected !!