नांदेड महत्वाच्या बातम्या भक्ती, परंपरा आणि उत्साह! नांदेडमध्ये पार पडला भव्य ‘ तख्त स्नान’ सोहळा October 20, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- येथील सचखंड श्री हजूर साहीब येथे दरवर्षी पारंपरिकरित्या साजरा होणारा ‘तख्त स्नान’ सोहळा आज अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. “साथ संगत”, म्हणजेच सामान्य नागरिकांनी या सोहळ्यात मोठ्या संख्येने…
नांदेड महत्वाच्या बातम्या पोलीस गुन्हेगार पकडणारा अधिकारी ठरला खलनायक? पत्रकारांनी घेतली बदनामीची सुपारी! October 19, 2025 Kanthak Suryatal नांदेड –लोहमार्ग पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गंगाधर पांचाळ यांची बदली भुसावळ येथे करण्यात आली आहे. एका बाजूला 14 लाखांच्या चोरीचा गुन्हा फोडणारा हा अधिकारी, तर दुसऱ्या बाजूला त्याच्याविरोधात…
नांदेड महत्वाच्या बातम्या ‘हरवलेली लेकरू परतले घरट्यात’ — इस्लापूर पोलिसांनी 17 महिन्यांनंतर पंजाबमधून अल्पवयीन मुलीचा शोधून आणले October 18, 2025 Kanthak Suryatal इस्लापूर (प्रतिनिधी)- आई-वडिलांसोबत झालेल्या वादानंतर घर सोडून गेलेली सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी तब्बल 17 महिन्यांनंतर पंजाब राज्यातून सुखरूप शोधून इस्लापूर पोलिसांनी परत आणली आहे. हरवलेली लेकरू अखेर पुन्हा आई-वडिलांच्या कुशीत…
नांदेड महत्वाच्या बातम्या दिवाळी पहाट कार्यक्रमात यावर्षीही नांदेडच्या रसिकांना संगीत मेजवानी, तीन दिवस सादर होणार्या कार्यक्रमात प्रमुख आकर्षण-प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल October 17, 2025 Kanthak Suryatal नांदेड:- गेल्या तेरा वर्षापासून जिल्हा प्रशासन, गुरुद्वारा बोर्ड,नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका आणि नागरी सांस्कृतिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील बंदाघाट येथे दिवाळी पहाट हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. यावर्षी देखील दि.२०…
नांदेड महत्वाच्या बातम्या पिंपळगाव फाटा (किनवट) येथे दिवसाढवळ्या चोरीची धक्कादायक घटना October 17, 2025 Kanthak Suryatal मांडवी(प्रतिनिधी)-पिंपळगाव फाटा परिसरात एका महिलेला दिशाभूल करून 11 हजार रुपयांच्या चांदीच्या पाटल्या लांबवण्याची घटना घडली आहे. ही घटना 14 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास पेट्रोल पंपासमोर घडली. मिळालेल्या माहितीनुसार,…
नांदेड महत्वाच्या बातम्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन October 16, 2025 Kanthak Suryatal नांदेड- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यानी http//hmas.mahait.org या संकेतस्थळावर गुरूवार 30 नोव्हेंबर 2025 तारखेपर्यंत कार्यालयीन वेळेपर्यंत ऑनलाईन भरलेला अर्ज भरल्यानंतर २ दिवसात अर्जाची एक…
नांदेड महत्वाच्या बातम्या दहावी-बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नं. 17 भरुन परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा October 16, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालान्त (इ. 10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी ) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नं. 17 भरुन…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न October 16, 2025 Kanthak Suryatal *प्रशिक्षणाच्या दोन सत्रात एकूण 700 कर्मचाऱ्यांनी घेतला सहभाग* नांदेड : –जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य…
नांदेड महत्वाच्या बातम्या ‘स्वारातीम’ विद्यापीठ मुख्य परिसराला सर्वसाधारण विजेतेपद October 16, 2025 Kanthak Suryatal नांदेड –स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच किंवा विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच विद्यापीठ मुख्य परिसरातील संकुलाच्या विद्यार्थ्यांना ‘युवक महोत्सव – ज्ञानतीर्थ २०२५’ मध्ये सर्वसाधारण विजेतेपद मिळाले आहे. सर्वसाधारण उपविजेतेपद लातूर…
नांदेड महत्वाच्या बातम्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भाषा वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुलात वाचन प्रेरणा दिनानिमित्त वाचनाचा अनोखा उपक्रम October 16, 2025 Kanthak Suryatal नांदेड – भारताचे माजी राष्ट्रपती आणि सुप्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा केला जातो. या निमित्ताने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा…