Category: नांदेड

बदली पोर्टलवर नोंद असलेल्या युडीआयडी धारक दिव्यांग शिक्षकांना; सेवाज्येष्ठतेनुसार बदलीसाठी प्राधान्य

नांदेड – प्राथमिक शिक्षक जिल्हांतर्गत बदली शासन निर्णय दिनांक 18 जून 2024 मधील तरतूद क्रमांक 1.8 मध्ये 1.8.1 ते 1.8.20 चे निकष पूर्ण करत असलेल्या शिक्षकांना बदलीमध्ये विशेष प्राधान्य देण्यात…

सरदार 150 युनिटी मार्च पदयात्रा उत्साहात संपन्न

नांदेड-मेरा युवा भारत केंद्र, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता द्वितीय पदयात्रा आणि विकसित भारत पदयात्रा 11 नोव्हेंबर…

नांदेड तहसील प्रशासनाची अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांवर मोठी कारवाई

• चार इंजिन नष्ट, वीस तराफे जाळले • 24 लाखांचा मुद्देमाल जागेवर नष्ट नांदेड-तहसील प्रशासनाने पुन्हा एकदा अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांवर मोठी कारवाई करत केली आहे. यामध्ये 4 इंजिन जिलेटीनने…

बालविवाह रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यावर भर द्या – जिल्हाधिकारी राहुल कर्डीले

नांदेड जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी सर्व विभागांचा समन्वय आवश्यक नांदेड- जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविणे, जनजागृती करणे आणि संबंधित समित्यांना सक्रिय ठेवणे यावर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डीले…

सहस्रकुंडच्या धबधब्यामध्ये सात जण अडकले; मच्छीमारच्या साह्याने सात जणांना वाचवण्यात यश

ईस्लापूर-परिसरातील सुप्रसिद्ध असलेल्या सहस्त्रकुंड धबधबा येथील मध्यभागी विदर्भातील उमरखेड तालुक्यातील एकंबा येथील रहिवाशी असलेले सात जण अडकले असून या सातही जणांना बाहेर काढण्यात मच्छीमाराच्या साह्याने बाहेर काढण्यात यश आले आहे.…

दिव्यांग कर्मचाऱ्यांची वैश्विक ओळखपत्रासह माहिती तात्काळ सादर करा – जिल्हाधिकारी 

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला दिव्यांग कर्मचाऱ्यांचा आढावा नांदेड, दि. 12 नोव्हेंबर : प्रत्येक कार्यालयात दिव्यांग आरक्षणाअंतर्गत अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. या दिव्यांग कर्मचाऱ्यांनी आतापर्यत कार्यालयास दिव्यांगत्वाची प्रमाणपत्र, वैश्विक ओळखपत्र सादर केले आहे…

राज्य बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी आमदार प्रवीण दरेकर, उपाध्यक्षपदी नांदेडचे विक्रांत खेडकर यांची निवड 

राज्यात बॉक्सिंगला चांगले दिवस येण्याची चिन्हे नांदेड (प्रतिनिधी)-महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनची निवडणूक नुकतीच अत्यंत उत्साहपूर्ण आणि चुरशीच्या वातावरणात पार पडली. या निवडणुकीत महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळाचे अध्यक्ष आणि विधानपरिषद सदस्य आमदार प्रवीण…

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

नांदेड – नांदेड जिल्ह्यात 13 नोव्हेंबरच्या सकाळी 6 वाजेपासून ते 27 नोव्हेंबर 2025 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली…

यशोदाबाई बाबुराव निलंगेकर यांचे निधन 

नांदेड : आंबेडकर चळवतील ज्येष्ठ नेते भारिपचे प्रथम नगरसेवक कालवश बाबुरावजी निरंगेकर यांच्या पत्नी उपासिका यशोदाबाई निलंगेकर यांचे आज दिनांक 12 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता दुःखद निधन झाले…

रब्बी हंगामातील पिकांसाठी पाणीपाळी;शेतकऱ्यांना अर्ज करण्याची 20 नोव्हेंबरपर्यंत मुदत

नांदेड – नांदेड पाटबंधारे विभाग (दक्षिण) नांदेड या विभागांतर्गत असणाऱ्या निम्न मानार मोठा प्रकल्प, करडखेड मध्यम प्रकल्प, कुंद्राळा मध्यम प्रकल्प, पेठवडज मध्यम प्रकल्प, महालिंगी मध्यम प्रकल्प, कुदळा मध्यम प्रकल्प, 1…

error: Content is protected !!