Category: नांदेड

उद्योजकांनी मैत्री कक्षाद्वारे उपलब्ध सेवांचा लाभ घ्यावा : जिल्हा उद्योग केंद्र

नांदेड- जिल्ह्यातील उद्योजकांनी शासनाच्या मैत्री सहाय्य प्रणालीचा लाभ घ्यावा. यासाठी नोंदणी, सहभाग व लाभाच्या विविध सुविधेबाबत काही अडचण, समस्या असल्यास सल्ला व मार्गदर्शनासाठी महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र उद्योग भवन सहकारी…

दहावी परीक्षेचे अर्ज सादर करावयाच्या विलंब शुल्काच्या तारखांना मुदतवाढ  

नांदेड – माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी फेब्रुवारी-मार्च 2026 परीक्षेचे आवेदनपत्रे ऑनलाईन भरावयाच्या विलंब शुल्काच्या तारखांना मुदतवाढ देण्यात आली आहे. शुल्क प्रकारात विलंब शुल्क (मुदतवाढ) साठी आवेदनपत्र भरावयाची मुदत 11…

जिल्हा रुग्णालयात जागतिक मधुमेह दिन साजरा

नांदेड – नांदेड जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संजय पेरके व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ पांडुरंग पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक मधुमेह दिन साजरा करण्यात आला. यावेळी रुग्ण व त्यांचे…

नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचे नामनिर्देशपत्र शनिवार 15 नोव्हेंबरला स्विकारली जाणार       

नांदेड- नांदेड जिल्ह्यातील 12 नगरपरिषदा व 1 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीचे नामनिर्देशनपत्र सादर करावयाच्या कालावधीतील शनिवार 15 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3…

नांदेड ग्रामीण पोलिसांनी केली अवैध वाळूसह हायवा गाडी जप्त, एकूण 40 लाख 25 हजार रुपये मुद्देमाल जप्त

नवीन नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत एका हायवा गाडीमधून अवैध वाळू पकडली आहे. गाडीची किंमत 40 लाख रुपये आणि वाळूची किंमत 25 हजार रुपये असल्यामुळे एकूण 40…

27 वर्षीय युवकाकडून गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त

नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील वजीराबाद पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका 27 वर्षीय युवकाकडून गावठी पिस्तूल तसेच एक जिवंत काडतूस असा एकूण 25 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.…

2017 मध्ये लाच स्विकारणाऱ्या ग्राम विकास अधिकाऱ्याला कारावास

नांदेड(प्रतिनिधी)-सन 2017 मध्ये जमीनीच्या मालकीची नोंद गाव नमुना क्रमांक 8 मध्ये घेण्यासाठी 12 हजार रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर 10 हजार रुपये स्विकारणाऱ्या ग्राम विकास अधिकाऱ्याला भोकर येथील जिल्हा न्यायाधीश नसीम…

वस्तीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचा संवेदनशिल संवाद;सम्यक विद्यार्थी आंदोलनाला यश

धनगरवाडीचे शासकीय वस्तीगृह शहरात स्थलांतरीत होणार नांदेड(प्रतिनिधी)-सम्यक विद्यार्थी आंदोलनाने आपले शासकीय वस्तीगृह पुन्हा मुळ जागी पुर्नस्थापित करण्याची मागणी केल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी अत्यंत संवेदनशिलपणे बालकांचे सर्व ऐकून घेतले. जवळपास…

धनादेश अनादर प्रकरणी 1 लाख 10 हजार रुपये दंड

नांदेड(प्रतिनिधी)-गोदावरी अर्बन मल्टी स्टेट के्रडीट को.ऑप सोसायटी यांच्याकडून घेतलेले कर्ज परतफेड करतांना धनादेशाचा अनादर झाला. या संदर्भाने चाललेल्या खटल्यात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम.आर.कायस्ते यांनी धनादेश देणाऱ्या व्यक्तीला 1 लाख 10 हजार…

आदिवासी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी प्रशिक्षण 

नांदेड – आदिवासी उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र किनवट या प्रशिक्षण केंद्रात येत्या 1 डिसेंबर 2025 पासून विविध स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उमेदवारांना प्रवेश देण्यात येणार…

error: Content is protected !!