नांदेड सांस्कृतिक रक्तदान शिबीरातून 26/11 च्या हल्ल्यातील शहिद जवानांना अभिवादन November 27, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- मुंबई येथील ताज हॉटेलमध्ये 26/11 रोजी झालेल्या हल्ल्यात अनेक जवान शहिद झाले. त्यांना अभिवादन करण्यासाठी सिद्धांत सुरनर मित्र मंडळाच्यावतीने श्रीनगर येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या…
नांदेड महत्वाच्या बातम्या संविधान दिनानिमित्त भव्य संविधान रॅली ;संविधान प्रस्ताविकेचे सामुहिक वाचन November 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड – समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने आज संविधान दिनानिमित्त भव्य संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, अतिरिक्त जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड, सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांचे हस्ते हिरवी झेंडी…
नांदेड महत्वाच्या बातम्या राज्य नाट्य स्पर्धेतील “स्वप्नपंख” नाटकाने दुर्लक्षित घटकांच्या शैक्षणिक प्रश्नाला केले अधोरेखित November 26, 2025 Kanthak Suryatal आज ‘तो ती आणि मनोहर’ या नाटकाने राज्य नाट्य स्पर्धेची होणार सांगता नांदेड–सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने आयोजन करण्यात आलेल्या 64 व्या महाराष्ट्र राज्य हौशी…
नांदेड महत्वाच्या बातम्या चोरीचा आरोप असलेल्या रेल्वे पोलीसाने जामीन रद्द झाल्यानंतर अटकपुर्व जामीन मागतोय November 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-रेल्वेमध्ये चोरट्याला चोरी करायला लावून त्याला सहकार्य करणाचा आरोप असणाऱ्या पोलीसाची जामीन प्राथमिक न्यायालयाने रद्द केल्यानंतर आता या पोलीसाने जिल्हा न्यायालयाकडे अटकपुर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे प्राथमिक…
नांदेड महत्वाच्या बातम्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दशरथ जांभळीकर लाचलुचपतची चाहूल लागताच फरार November 25, 2025 Kanthak Suryatal रामतीर्थ,(प्रतिनिधी)- नांदेड जिल्हा पोलीस दलात आज लुचपत प्रतिबंधक विभागाने दोन गुन्हे दाखल केले आहेत. दुसऱ्या गुन्ह्यातील पोलीस आरोपीने लाच स्वीकारली नाही. कारण तो हुशार होता त्याने या अगोदर स्थानिक गुना…
क्राईम नांदेड कायद्याचे रक्षकच लाचखोरीत गुंतले; एसीबीची धडक कारवाई November 25, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) -एकदा १० हजारांची लाच घेतल्यानंतरही समाधान न झालेल्या सोनखेड येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणपत नागोराव गीते यांनी पुन्हा एकदा तक्रारदाराकडे लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. २० नोव्हेंबर…
नांदेड सांस्कृतिक राज्य नाट्य स्पर्धेतील “अस्वस्थ वल्ली” नाटकाने पु.लं देशपांडे च्या आठवणी केल्या जाग्या November 25, 2025 Kanthak Suryatal सांस्कृतिक कार्य विभागाच्या राज्य नाट्य स्पर्धेत वाढतोय प्रेक्षकांचा उत्साह नांदेड – सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने आयोजन करण्यात आलेल्या 64 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी…
नांदेड महत्वाच्या बातम्या श्रीमती विजया बाई जहागीरदार यांचे निधन November 25, 2025 Kanthak Suryatal नांदेड– दै.पुण्यनगरीचे जिल्हा प्रतिनिधी कालिदास जहागीरदार यांच्या मातोश्री आणि भाग्यनगर मधील जेष्ठ रहिवासी श्रीमती विजयाबाई माणिकराव जहागीरदार- 84 यांचे मंगळवारी दुपारी 2.15 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी…
नांदेड महत्वाच्या बातम्या न्यायालय परिसरात आरोपीच्या नातलगाचा पोलीसांसोबत वाद November 25, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-न्यायालयात एका खून प्रकरणातील आरोपी सोबत बोलत असतांना त्याचे छायाचित्रीकरण, व्हिडीओचित्रीकरण करतांना पोलीसांनी त्याला रोखले असता त्या युवकाने पोलीसांसोबत बेशिस्त वर्तन केले. या संदर्भाने वजिराबाद पोलीसांनी त्या युवकाविरुध्द अदखल पात्र…
नांदेड महत्वाच्या बातम्या पीसीआय परमेश्र्वर ठाणुसिंग चव्हाण यांच्या हातात आता इतवारा गुन्हे शोध पथक November 25, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या पोलीस सेवा काळात वरिष्ठांना दिलेल्या चुकीच्या माहितीसाठी पोलीस अधिक्षकांनी शिफारस केल्यानंतर पोलीस उपमहानिरिक्षकांनी एक वर्षाच्या वेतनवाढ बंदीची शिक्षा दिली. त्या पोलीस उपनिरिक्षकाच्या हातात आता इतवारा पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध…