Category: नांदेड

 वाळूचा लिलाव 9 कोटींचा, हिशोब 50 कोटींचा— तीन अक्षरी आडनावाचे वर्दीधारी अर्थशास्त्राचा नवीन चमत्कार 

तीन अक्षरी आडनाव असलेले पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप हे तीन वर्दीधारी शोधतीलच पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप प्रशिक्षणासाठी गेले असताना नांदेड जिल्हा पोलिसांनी काही वाळू माफियांविरुद्ध कार्यवाही केल्याचा ‘‘महान’’ पराक्रम…

सैनिक हो तुमच्यासाठीचा ५८ वा प्रयोग २६ नोव्हेंबरला कुसूम सभागृहात सादर होणार, राज्यभरातील कलावंतांची हजेरी

नांदेड -मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या हल्ल्यातील शहीदांना श्रध्दांजली तसेच देशभक्तीपर भावना जागृत करण्यासाठी दि.२६ नोव्हेबर २०२५ रोजी कुसूम सभागृह नांदेड येथे सायंकाळी सहा वाजता पत्रकार विजय जोशी प्रस्तूत सैनिक हो…

संविधान अमृत महोत्सवाच्या निमित्ताने जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती मार्फत विविध उपक्रमांचे आयोजन  

नांदेड – भारतीय संविधान 75 वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने संविधान अमृत महोत्सव ” घर घर संविधान या कार्यक्रमाचे औचित्य साधून नांदेड जिल्हा जात पडताळणी समितीमार्फत २६ नोव्हेंबर २०२५ ते २६…

होलीसीटीची मीमांसा पाडमुख नवनीत प्रकाशनच्या चित्रकला स्पर्धेत प्रथम

नांदेड–नवनीत प्रकाशनच्यावतीने युवा मास्टर स्ट्रोक चित्रकला स्पर्धेत होलीसीटीची कु. मीमांसा पाडमुखचा प्रथम क्रमांक आला असून सदरील यशाबद्दल प्रिन्सीपॉल मो अर्शद यांच्यासह सर्व संचालकमंडळ व शिक्षकांनी तिचे अभिनंदन केले आहे. होलीसीटी…

संविधान अमृत महोत्सवानिमित्त विविध उपक्रम; संविधान प्रभातफेरीचे 26 नोव्हेंबर रोजी आयोजन

नांदेड- भारतीय संविधानास 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संविधान अमृत महोत्सव “घर घर संविधान” शासन निर्णय परिपत्रक 18 नोव्हेंबर 2025 नुसार 26 नोव्हेंबर 2025 ते 26 जानेवारी 2026 या कालावधीत सर्व…

जिल्ह्यात एक लक्ष जलतारा शोषखड्डे निर्माण करण्याचा निर्धार : जिल्हाधिकारी कर्डिले

किनवट तालुक्यातील पांगरी येथे जलतारा कार्यक्रमाचा शुभारंभ लोकसहभागातून वनराई बंधाऱ्याची निर्मिती नांदेड- पाण्याच्या शाश्वततेसाठी जलतारा ही योजना एक महत्वपूर्ण मोहिम आहे. पाणी शेतातच, जमिनीतच मूरवणारा प्रकल्प म्हणून आपण आज जलताराकडे…

वीज चोरीचा बीमोड करणारे “मिना” नाटक नाट्य रसिकांनी केले हाऊसफुल 

सांस्कृतिक कार्य विभागाच्या राज्य नाट्य स्पर्धेला रसिकांचा भरघोस प्रतिसाद नांदेड -सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने आयोजन करण्यात आलेल्या 64 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य…

महिला नायब तहसीलदार सुमन कऱ्हाळे यांना तुरुंगात राहणार 

हदगाव(प्रतिनिधी)- तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदाराकडून ५,७०० रुपयांची लाच स्वीकारताना पकडलेल्या महिला नायब तहसीलदार तथा जिल्हा पुरवठा निरीक्षण अधिकारी सुमन कऱ्हाळे यांना न्यायालयाने जामीन अर्जावर सुनावणी होईपर्यंत न्यायालयीन कोठडी अर्थात तुरुंगात…

गुरुजी चौकात १ लाख ५४ हजारांची चोरी 

नांदेड (प्रतिनिधी)-गुरुजी चौक, पावडेवाडी भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीची घटना घडली असून चोरट्यांनी घरातून तब्बल १ लाख ५४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची माहिती मिळत आहे. पूजा विकास मोरे यांनी…

नांदेडच्या काँग्रेसचे कंट्रोलर कोण? 

नांदेड – राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे रणधुमाळी सुरू झाली असून दिनांक 2 डिसेंबर रोजी नगरपालिका व नगरपंचायतीसाठी मतदान होणार आहे. त्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी व नगरसेवक पदासाठी राजकीय पक्षांनी आपले…

error: Content is protected !!