Category: नांदेड

कॉंग्रेसच्या जिल्हा संघटकपदी सुभाष काटकांबळे

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा कॉंग्रेस कमिटी (उत्तर) पक्षाच्या जिल्हा संघटकपदी सामाजिक कार्यकर्ते तथा संपादक सुभाष काटकांबळे यांची निवड करण्यात आली आहे. कॉंग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सुचनेनुसार नांदेड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे…

समृद्धी कामाच्या हायवाने घेतला बालकाचा बळी; चालक ताब्यात

नवीन नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील पोलीस उप महा निरीक्षक कार्यालयासमोर एका हायवा वाहनाने दिलेल्या धडकेत चार वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे आजोबा गंभीर जखमी झाले. हा भीषण अपघात आज…

लिंबगाव शिवारात खून करणाऱ्यास आठ वर्षाची सक्तमजुरी

नांदेड(प्रतिनिधी)-लिंबगावजवळच्या रेल्वे रुळांवरील पुलावर एका व्यक्तीचा डोक्यात दगड मारुन खुन करणाऱ्यास दुसरे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.डी. तावशीकर यांनी आठ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणातील मारेकरी मध्यप्रदेश मधून मजुरी…

पालकांनी बालकांना स्क्रीन उपलब्ध करून द्यावा परंतू तो मोठा असाव

नांदेड(प्रतिनिधी)-आजचा अल्फा पिढी विना स्क्रीनच्या राहु शकणार नाही याची जाणिव प्रत्येक पालकाला होणे आवश्यक आहे. काल-परवाच एक प्रकार आम्ही पाहिला त्यामध्ये एक 3-4 वर्षाच्या बालक एका सभागृहामध्ये मोबाईल घेवून आपल्या…

शिकवणीच्या विद्यार्थ्यांची मतदार म्हणून बेधडक नोंदणी होत असताना जिल्हाधिकारी राहुल कर्डीले साहेबांना माहिती नसते .. 

मग उरलं काय? पुढच्या वेळी कदाचित वर्गात हजेरी लावणाऱ्यांनाही मतदानाचा हक्क देत बसतील! सध्या भारतात एसआरआयवर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. अनेक विचित्र गोष्टी समोर येत आहेत; त्या पाहून-ऐकून अक्षरशः…

नांदेड जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी शपथ व रॅलीचे आयोजन

जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद नांदेड -भारत सरकारच्या “बालविवाहमुक्त भारत 100 दिवस संकल्प महाराष्ट्र मोहिमेला” नांदेड जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून महिला व बालविकास विभाग, जिल्हा प्रशासन,…

मिलिंद नगरमध्ये 25 वर्षीय युवकाचा खून; गोळी मारली की दगडाने ठेचून ठार केले? तपास सुरू

नांदेड (प्रतिनिधी)- इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायंकाळी सुमारे पाच वाजता एका 25 वर्षीय युवकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. प्रत्यक्षात युवकाचा खून गोळी झाडून करण्यात आला की दगडाने ठेचून, याबाबत…

  छुपे तराफे, इंजिन, वाळू सर्व जप्त; पोलिसांचा अवैध उपसा टोळीवर सर्जिकल स्ट्राईक; 37   लक्ष  22   हजारांचा मुद्देमाल जप्त 

नवीन नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलिसांनी गोदावरी नदीपात्रात बोटीने गस्त घालत काळेश्वर, विष्णुपुरी, मार्कंड, पिंपळगाव, भनगी, वाहेगाव आणि गंगाभेट या परिसरात छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा कारवायांचा पर्दाफाश…

अव्याहत सुरु असलेल्या सैनिक हो तुमच्यासाठी…कार्यक्रमास रसिकांचा  प्रतिसाद

मान्यवरांची हजेरी आणि देशभक्तीच्या विविध रचना व नृत्याने नांदेडकर मंत्रमुग्ध नांदेड (प्रतिनिधी)-राष्ट्रप्रेम, देशभक्ती आणि सैनिकांप्रती असलेल्या आदरपूर्वक भावना याचा संगम म्हणजेच २६/११ रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गेली १८ वर्ष…

स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांना नोटीस कोण देणार?

हे काम करू शकतात ते फक्त कर्दनकाळ पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप! नांदेड (प्रतिनिधी) – स्थानिक गुन्हा शाखेने पाच भंगार चोरांना पकडून त्यांची नावे व फोटोसह प्रेसनोट प्रसारमाध्यमांना पाठवली. धक्कादायक म्हणजे,…

error: Content is protected !!