क्राईम नांदेड ग्रामीण शाब्बास जिल्हाधिकारी साहेब शाब्बास;अखेर दंडुका हातात घेतलाच January 12, 2026 Kanthak Suryatal जिल्हाधिकाऱ्यांची अवैध उत्खननावर धडक कारवाई;३ कोटी ३२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त नांदेड – लोहा तालुक्यातील मौजे येळी येथील नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननावर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी धडक कारवाई…
क्राईम नांदेड ग्रामीण नायगाव तालुक्यातून दीड लाखांचे पशुधन चोरीला January 12, 2026 Kanthak Suryatal नायगाव (प्रतिनिधी) -तालुक्यातील मौजे गडगा येथे अज्ञात चोरट्यांनी पशुधन चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात दहा शेळ्या, एक बोकड आणि दोन शेळीची पिल्ले असा एकूण १ लाख ३९…
नांदेड ग्रामीण जवळा येथे बालविवाहमुक्तीसाठी प्रश्नमंजुषेचे आयोजन January 12, 2026 Kanthak Suryatal जि. प. शाळेत संयुक्त जयंती कार्यक्रम; ‘होय, मी जिजाऊ बोलतेय’ एकांकिका रंगली! नांदेड- स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त जवळा दे. येथे अभिवादन व ‘होय, मी जिजाऊ…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या नवीन वर्षाच्या सुरूवातीला स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस अंमलदाराला चोप; उमरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली घटना January 12, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-2026 या नवीन वर्षात स्थानिक गुन्हा शाखेच्या एका पोलीस अंमलदाराला उमरी तालुक्यातील पती-पत्नीने चोप दिल्याची घटना घडली आहे. या संदर्भाने उमरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 110/117 नुसार पती-पत्नीविरुध्द…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या माजी आमदार गंगाधरराव पटणे यांच निधन;देहदानाचा केला होता संकल्प January 11, 2026 Kanthak Suryatal अंत्यदर्शनासाठी वैद्यकीय महाविद्यालयात उसळला जनसागर बिलोली- बिलोली तालुक्याचे भुमिपुत्र तथा माजी आमदार गंगाधरराव पटणे यांच दि.१० रोजी वयाच्या ८५ व्या वर्षी नांदेड येथील अश्विनी रूग्णालयात उपचार घेत असतांना सकाळच्या सुमारास…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या पत्नीबाबत अपशब्द बोलणे ठरले जीवघेणे; दगडाने मारहाण करून एकाचा खून January 10, 2026 Kanthak Suryatal उमरी (प्रतिनिधी) – तालुक्यातील गोळेगाव येथे पत्नीबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा वाद जीवघेणा ठरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी उमरी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून एका आरोपीला अटक केली आहे.…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या देगलूरच्या न्यायप्रवासाला नवे अधिष्ठान; देगलूर नूतन न्यायालयीन इमारतीचे उद्घाटन संपन्न January 10, 2026 Kanthak Suryatal नांदेड – देगलूर शहराच्या न्यायइतिहासात महत्त्वाचा टप्पा ठरणाऱ्या दिवाणी न्यायालय (कनिष्ठ स्तर) व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग यांच्या नूतन न्यायालयीन इमारतीचा उद्घाटन सोहळा आज अत्यंत शिस्तबद्ध व सन्मानपूर्वक वातावरणात पार…
क्राईम नांदेड ग्रामीण पिंपळगाव निमजी येथे गोदावरी नदीत अवैध वाळू उपसा; दोन बोटी व तराफे स्फोट घडवून नष्ट January 7, 2026 Kanthak Suryatal नवीन नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड महसूल प्रशासन आणि नांदेड ग्रामीण पोलिसांनी पिंपळगाव निमजी (ता. व जि. नांदेड) येथील गोदावरी नदी पात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई करत सुमारे 27…
नांदेड ग्रामीण शिक्षण २५ लाखांच्या दबावानंतर शिक्षक हद्दपार? अर्धापूरच्या डॉ एकबाल उर्दू मॉडल हायस्कूल शाळेत शिक्षण की सौदेबाजी? January 7, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात असलेल्या डॉ. एकबाल उर्दू मॉडेल हायस्कूल, अर्धापूर येथे शिक्षक नियुक्ती प्रकरणात कायद्याचे सरळसरळ उल्लंघन, न्यायालयाचा अवमान आणि शिक्षण विभागाच्या आदेशांना पायदळी तुडवण्यात आल्याचा गंभीर…
क्राईम नांदेड ग्रामीण सात हजार ६८० रुपयांची देशी दारू चोरीली January 6, 2026 Kanthak Suryatal सोनखेड (प्रतिनिधी)-सोनखेड गावातील एका देशी दारूच्या दुकानात अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटून दुकानफोडी करत देशी दारूच्या बाटल्या चोरी केल्याची घटना समोर आली आहे. या चोरीत सुमारे ७,६८० रुपये किमतीची देशी दारू…