क्राईम नांदेड ग्रामीण अल्पवयीन बालिकेवरील विनयभंग प्रकरणी नायगाव पोलिसांची तत्पर कारवाई; २४ तासांत दोषारोपपत्र दाखल January 6, 2026 Kanthak Suryatal नायगाव (प्रतिनिधी)- नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन बालिकेसोबत असभ्य वर्तन केल्याप्रकरणी एका आरोपीला अटक करून अवघ्या २४ तासांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या जलद व प्रभावी कारवाईमुळे नायगाव…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या जवळ्याच्या शाळेत ‘गुड टच-बॅड टच’ जनजागृती January 5, 2026 Kanthak Suryatal लेक वाचवा लेक शिकवा अभियान; सर्व विद्यार्थ्यांना दिली माहिती नांदेड – राज्यात बलात्कार, लहान मुलांवरील लैंगिक शोषण व अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना त्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या 11 कोटी किंमतीच्या 19 मुरुम गाड्या नांदेड ग्रामीण पोलीसांनी पकडल्या January 4, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी 19 हायवा गाड्या पकडल्या असून त्या हायवांची किंमत 11 कोटी 2 लाख 95 हजार रुपये आहे. या सर्व गाड्या अवैध मुरूम भरलेल्या होत्या. या प्रकरणात 19…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या अंगणवाडीतील चिमुकल्यांनी केले सावित्रीमाईंना वंदन January 3, 2026 Kanthak Suryatal लेक वाचवा – लेक शिकवा अभियान: जवळा देशमुख येथील जि. प. शाळेत व ग्रामपंचायत कार्यालयात अभिवादन कार्यक्रम नांदेड- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जवळा देशमुख येथील जिल्हा परिषद शाळेत, अंगणवाडी…
क्राईम नांदेड ग्रामीण वाळू चोरी करून नेणारे दोन ट्रॅक्टर पकडले;ट्रॅक्टर पकडण्यासाठी तहसीलदार एक किलोमीटर धावले January 2, 2026 Kanthak Suryatal दहा ते बारा लाखाचा मुद्देमाल जप्त श्रीक्षेत्र माहूर (प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाकडून गोरगरीब घरकुल लाभार्थ्यासाठी प्रत्येक गावातील नाल्यातून वाळू देणे सुरू करण्यात आले असून पैनगंगा नदी पात्रातील पाच घाटांचा लिलाव झाला तोही…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या पोक्सो गुन्हा घडल्यानंतर किनवट पोलीसांनी 24 तासात आरोपीला पकडून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले January 2, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-31 डिसेंबर रोजी घडलेल्या पोक्सो कायद्याच्या घटनेचे दोषारोपपत्र किनवट पोलीसांनी 24 तासात अर्थात 1 जानेवारी 2026 रोजी न्यायालयात दाखल करून आपल्या कामातील तिव्र गतीचे दर्शन घडविले. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार 31…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या लोह्यात खंडणी मागणी प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल December 31, 2025 Kanthak Suryatal लोहा (प्रतिनिधी)-लोहा शहरात पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध लोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २४ डिसेंबर रोजी रात्री दोन वाजताच्या सुमारास घडली असून, याबाबत…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या नववर्षानिमित्त शालेय मुलामुलींचा बालविवाहास विरोध करण्याचा संकल्प December 31, 2025 Kanthak Suryatal मुख्याध्यापकाकडे स्वहस्ताक्षरात लिहून दिले प्रतिज्ञापत्र; सर्व शाळांनी उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन नांदेड – देशभरात बालविवाह विरोधातील कायद्यानुसार विविध प्रकारचे प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यानंतरही अनेक ठिकाणी बालविवाह होत असल्याचे निदर्शनास येत…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या नरसिंग रेगुलवाड सहशिक्षक यांची सेवानिवृती December 31, 2025 Kanthak Suryatal नांदेड – पोखरभोसी ता.लोहा जि.नांदेड येथील सहशिक्षक नरसिंग रेगलवाड हे 31 डिसेंबर 2025 रोजी शासकीय नियमानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचे मुळगाव पिंपळकौठा (मगरे) ता.मुदखेड जि.नांदेड हे असून त्यांनी शेतकरी कुटुंबातून…
नांदेड ग्रामीण राजकारण विश्लेषण उमरी नगरपरिषद निवडणूक ; आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी ! December 29, 2025 Kanthak Suryatal आर्यवैश्यांनीच आपल्या समाज बांधवांशी दगाफटका केल्याची समाजातूनच होतेय ओरड उमरी/नांदेड (प्रतिनिधी)-नुकत्याच पार पडलेल्या उमरी नगरपरिषद निवडणुकीत आर्य वैश्य समाजातील दोन उमेदवारांना आपल्या ‘भाऊबंदकी’चा फटका बसल्याने, दोन जागा गमवाव्या लागल्याची ओरड…