Category: नांदेड ग्रामीण

बसमधून महिलेच्या गळ्यातील ६५ हजारांचे मंगळसूत्र लंपास

देगलूर (प्रतिनिधी) – जुने बस स्थानक देगलूर येथून करडखेडकडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सुमारे ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली…

किनवट येथे बोलींचा जागर कार्यक्रम संपन्न 

किनवट (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग भाषा संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त बोलींचा जागर हा कार्यक्रम दिनांक 21 जानेवारी 2025 रोजी सरस्वती विद्यामंदिर…

आनंदनगरीतून बालकांनी अनुभवले नफ्यातोट्याचे प्रात्यक्षिक

नांदेड – जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांत शालेय तथा सहशालेय उपक्रमांतर्गत विविध प्रकारचे कार्यक्रम घेतले जातात. ‘कमवा व शिका’ या उपक्रमांतर्गत चिमुकल्यांनी ‘आनंद नगरी’ या बाल महोत्सवाचे आयोजन केले होते. शिक्षकांच्या…

अर्धापूर व नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटना; दोन ट्रॅक्टर व सोलार केबल लंपास

नांदेड (प्रतिनिधी)-अर्धापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दोन ट्रॅक्टर चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या दोन्ही ट्रॅक्टरची एकूण किंमत पोलिस दप्तरी २ लाख ८० हजार रुपये इतकी नोंदविण्यात आली आहे. याप्रकरणी…

मुखेड तालुक्यात चोरीची घटना; ६७ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास

मुखेड (प्रतिनिधी)- तालुक्यातील आबादी नगर तांडा येथे घरफोडीची घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सुमारे ६७ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी…

बालविवाहमुक्तीसाठी चिमुकल्यांची सायकल शर्यत

लेक वाचवा लेक शिकवा अभियान; जनजागृती करण्यास चिमुकले सरसावले नांदेड- जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. अल्पवयीन मुलामुलींचे विवाह होत असतील तर त्यासंबंधीचे निर्बंध अधिक कडक केले आहेत. त्यामुळे…

पुणेहून चंद्रपूरला जाणार्‍या होमगार्डांच्या ट्रॅव्हल्सचा उनकेश्वर येथे भीषण अपघात; 48 होमगार्ड जखमी, 3 जणांची प्रकृती गंभीर

किनवट(प्रतिनिधी)-पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूक बंदोबस्तासाठी गेलेले चंद्रपूर जिल्ह्यातील होमगार्ड निवडणूक कर्तव्य पूर्ण करून परतीच्या प्रवासात असताना त्यांच्या खासगी ट्रॅव्हल्सचा आज दुपारी 2.10 वाजता उनकेश्वरमाहूर मार्गावर भीषण अपघात झाला. या…

हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाच्या अनुषंगाने विविध उपक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

* हिंद दी चादर कार्यक्रमाच्या प्रचारासाठी विविध शाळा सहभागी * वक्तृत्व स्पर्धेत कु. नियती भालेराव हिने पटकावला प्रथम क्रमांक नांदेड – “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या…

” अरुणोदय ” सिकलसेल विशेष मोहीम भोकर शहरातील नागरिकांची होणार सिकलसेल तपासणी

भोकर : महाराष्ट्र राज्यातील सिकलसेल आजाराचे प्रमाण अधिक असलेल्या २१ जिल्ह्यांमध्ये १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान ” अरुणोदय ” सिकलसेल विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाची ही…

स्पर्धा पूर्व प्रशिक्षणाचा लाभ घेतलेल्या आदिवासी उमेदवारांचे समुपदेशन शिबीर संपन्न  

नांदेड – आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र किनवट या कार्यालयातील स्पर्धा पूर्व प्रशिक्षणाचा लाभ घेतलेल्या उमेदवारांना नुकतेच 8 जानेवारी रोजी समुपदेशन शिबीर उपक्रम कौशल्य…

error: Content is protected !!