Category: महाराष्ट्र

सोमनाथ सुर्यवंशीला विना वैद्यकीय चाचणी अशोक घोरबांड यांनी 24 तासानंतर नवा मोंढा पोलीस ठाण्यात आणले

नांदेड(प्रतिनिधी)-परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशीला 12 डिसेंबर रोजी परभणी येथील स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक अशोक ययातीराव घोरबांड आणि त्यांच्या पोलीस अंमलदारांनी दुपारी 4 वाजता पोलीस ठाणे नवा मोंढा येथे आणले.…

अखेर सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल

परभणी,(प्रतिनिधी)-परभणीतील पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रकरणात अखेर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. 2 ऑगस्ट 2025 रोजी मध्यरात्री 00.01 वाजता नवा मोंढा पोलीस ठाण्यात हा गुन्हा…

परभणी लाठीचार्जचे आदेश घोरबांडचेच ;गुन्ह्याचा तपास निर्भिड आयपीएस अधिकाऱ्याकडे द्यावा

नांदेड(प्रतिनिधी)-11 डिसेंबर 2024 रोजी परभणीमध्ये झालेल्या विरोध प्रदर्शनादरम्यान पोलीसांनी केलेला लाठीचार्ज संदर्भाने न्यायीक चौकशी झाली. त्यानंतर न्यायीक चौकशीनंतर काय? याचा काहीच कायदा नाही म्हणून मरण पावलेल्या सोमनाथ सुर्यवंशीच्या आई विजयाबाई…

पोलीस अंमलदार आणि अधिकाऱ्यांच्या अडचणी ऐकण्यासाठी “आज्ञांकित कक्ष ” दर शुक्रवारी आयोजित करावा

मुंबई ,(प्रतिनिधी)- पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना त्यांच्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि प्रशासकीय अडचणी मांडता याव्यात यासाठी राज्यभरात प्रत्येक घटकात ” आज्ञांकित कक्ष ” दर शुक्रवारी आयोजित करण्याचे आदेश पोलीस…

65 पोलीस उपअधिक्षकांना नवीन नियुक्त्या; पाच जण प्रतिक्षेत

नांदेड(प्रतिनिधी)-राज्याच्या गृहविभागाने राज्यातील 65 पोलीस उपअधिक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. नांदेड शहर उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांना हिंगनघाट तालुक्यात उपविभागीय अधिकारी करण्यात आले आहे. नांदेड शहर उपविभागात रामेश्र्वर राजेंद्र व्यंजने…

सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरणात परभणी पोलीसांचे अपील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले; आता गुन्हा दाखल करावाच लागेल

नांदेड(प्रतिनिधी)-उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 4 जुलै रोजी परभणी पोलीसांना सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरणात आठ दिवसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. तसेच या प्रकरणाची सुनावणी आज 30 जुलै रोजी होणार…

नांदेड गुरुद्वारा बोर्डाच्या निवडणुका चार महिन्यांत होणार – औरंगाबाद खंडपीठात महा अभिवक्ता यांचे निवेदन 

छत्रपती संभाजी नगर,(प्रतिनिधी)- नांदेड येथील शीख गुरुद्वारा बोर्डाच्या निवडणुकांशी संबंधित प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात प्रलंबित आहे. या प्रकरणावर आज न्यायमूर्ती आर. जी. अवचट आणि न्यायमूर्ती नीरज धोटे यांच्या…

मेल ड्रायव्हर रावण वाघमारे यांचे निधन

पूर्णा,(प्रतिनिधी)- दक्षिण मध्य रेल्वेमध्ये मेल ड्रायव्हर पदावर कार्यरत असलेले रावण निवृत्ती वाघमारे (वय अंदाजे ८० वर्षे) यांचे काल, दिनांक २७ जुलै रोजी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पूर्णा येथील स्मशानभूमीत २७…

पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांवर ५ वर्षांत फक्त ३६२ कोटींचा खर्च! लोकांच्या कररूपी पैशांची उधळपट्टी?

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवर झालेल्या खर्चाचा तपशील समोर आला आहे.टीएमसीचे खासदार ओबेरायन यांनी राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात परराष्ट्र मंत्रालयाने मागील पाच वर्षांतील दौऱ्यांचा आणि खर्चाचा तपशील…

राज्यातील 183 पोलीस अंमलदार झाले पोलीस उपनिरिक्षक ; नांदेड जिल्ह्याचे 11

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला यांनी राज्यभरातील 183 पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरिक्षक ही पदोन्नती दिली आहे. त्यासाठी 2024-25 ची निवड सुची आणि पदोन्नतीचा 25 टक्के कोटा संदर्भात घेण्यात आला आहे. या…

error: Content is protected !!