दोन अपर पोलीस महासंचालकांना नवीन नियुक्त्या, पाच आयजीना पदोन्नती, दोन डीआयजींना पदोन्नती देत एकूण 22 पोलीस अधिकाऱ्यांना राज्य शासनाने दिल्या नवीन नियुक्त्या
नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाने दोन अपर पोलीस महासंचालकांना नवीन पदस्थापना दिल्या आहेत. पाच विशेष पोलीस महानिरिक्षकांना अपर…
