राज्यात 35 पोलीस उप अधीक्षकांच्या नियुक्त्या, 15 जणांना पहिली नियुक्ती, 9 जणांच्या बदल्या; 7 जणांना बदलून बदली,4 जणांना पदोन्नती,माहूर जिल्हा नांदेड येथे किरण भोंडवे
मुंबई( प्रतिनिधी)-राज्य शासनाच्या गृह विभागाने मोठ्या प्रमाणावर पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या, नियुक्त्या व पदोन्नती केल्या आहेत.…
