महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र भारतीय क्रिकेट संघाच्या विजयाचा आनंद चुकीच्या पध्दतीने साजरा होत आहे March 10, 2025 Kanthak Suryatal आयसीसी क्रिकेट मालीकेत भारताने 20 वर्षानंतर विजेते पद मिळवले. या विजेयाचा स्वाभिमान किंबहुना अभिमान प्रत्येक भारतीयाला वाटायलाच हवा. कारण भारताने हे विजेते पद जिंकतांना बलाढ्य असलेल्या न्युझीलंडला हरवले आहे. ती…
नांदेड महत्वाच्या बातम्या 10 फेब्रुवारीच्या गोळीबार प्रकरणात मकोका कायद्यानुसार तीन जणांना वाढीव पोलीस कोठडी March 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-10 फेब्रुवारीच्या गोळीबार प्रकरणात दहशतवाद विरोधी पथकाने महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 जोडल्यामुळे या प्रकरणात आज न्यायालयासमक्ष हजर केलेल्या तीन आरोपींना विशेष जिल्हा न्यायालयाने 17 मार्च 2025 पर्यंत पोलीस…
नांदेड महत्वाच्या बातम्या माहूरला बदली झालेले तीन पोलीस अंमलदार अद्याप कार्यमुक्त नाहीत; सहाय्यक पोलीस निरिक्षकांसारखीच सवलत मिळणार काय? March 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-एका मोठ्या अधिकाऱ्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या तीन पोलीस अंमलदारांची बदली माहूरला झाल्यानंतर सुध्दा त्यांना अद्याप कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. बदलीच्या आदेशात तात्काळ कार्यमुक्त करून पुर्तता अहवाल सादर करावा असे लिहिलेले…
नांदेड महत्वाच्या बातम्या तामसात 60 वर्षीय महिलेचे गंठण तोडले ; नावेगाव ता.धर्माबाद येथे घर फोडले March 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-शिवाजीनगर तामसा येथे एका 60 वर्षीय महिलेच्या गळ्यातील 1 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण दोन चोरट्यांनी जबरदस्ती तोडून नेले आहे. तसेच नावेगाव ता.धर्माबाद येथे एक घरफोडून चोरट्यांनी 66 हजार 200…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र सर्वोच्च न्यायालयाच्या एका निवडणुक निकालाने निवडणुक आयोग आणि आयोगाचा वापर करणाऱ्यांना ताप आला March 10, 2025 Kanthak Suryatal भारताच्या सर्वोच्च न्यायालयात 6 मार्च रोजी झालेला एक निकाल देशभरात सुरू असणाऱ्या निवडणूकांविषयीच्या खटल्यांसाठी उदाहरण(सायटेशन) ठरणारा आहे. यामुळे निवडणुक आयोग दु:खी होईल, आयोगाचा उपयोग करून निवडणुक जिंकणारे दु:खी होतील. भारतीय…
नांदेड महत्वाच्या बातम्या कामठा येथील रविदास मंदिर सर्व समाजाचे प्रेरणा केंद्र व्हावे – चंद्रप्रकाश देगलूरकर March 9, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) : येथून जवळच असलेल्या कामठा खुर्द ता. जि. नांदेड येथील मेन रोडवरील संत शिरोमणी गुरु रविदासजी महाराज यांचे निर्माणाधिन मंदिर हे सर्व समाजाचे प्रेरणा केंद्र व्हावे अशी अपेक्षा…
नांदेड महत्वाच्या बातम्या पोलीस विभागाची निर्भाया रॅली लक्षवेधक March 9, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयटीआय चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गाने पोलीस विभागातील महिला पोलीस अधिकारी आणि महिला पोलीस अंमलदारांनी निर्भया रॅलीचे आयोजन केले होते. याप्रसंगी विभागीय रेल्वे…
नांदेड महत्वाच्या बातम्या दुचाकीवर जाणाऱ्या महिलेचे गंठण तोडले March 9, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-दुचाकीवर जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मिनीगंठण दोन अनोळखी चोरट्यांनी बळजबरीने चोरून नेल्याचा प्रकार मनगपुरा भागात घडला आहे. सुप्रिया सुरेश सुरोशे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 7 मार्च रोजी रात्री 8 वाजेच्यासुमारास…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या हिमायतनगर पोलीसांनी चोर पकडला March 9, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-जनता कॉलनी हिमायतनगर येथे जानेवारीमध्ये झालेल्या चोरीची घटना हिमायतनगर पोलीसांनी उघडकीस आणली आहे. दि.2 जानेवारी ते 3 जानेवारीच्या रात्री विलास लक्ष्मण शिंदे रा. जनता कॉलनी हिमायतनगर यांच्या घरात कोणी तरी…
महत्वाच्या बातम्या राजकारण छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाकडे पाचदा माफी मागितली-इति.खा.सुधांशु त्रिवेदी March 9, 2025 Kanthak Suryatal 400 वर्षापुर्वीच्या औरंगजेबाची आठवण करून आज हिंदु मुस्लीम हे विष पेरण्याचे कारस्थान सुरू असतांना दोन वर्षापुर्वी भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते खा.सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी 5 वेळेस औरंगजेबाकडे माफी…