Category: महत्वाच्या बातम्या

माझ्यावर का प्रेम करत नाहीस असे म्हणून युवतीवर जिवघेणा हल्ला करणाऱ्या युवकाला जन्मठेप आणि 55 हजार रुपये रोख दंड

नांदेड(प्रतिनिधी)-एका युवतीला मी तुझ्या प्रेम करतो तु माझ्यावर का करत नाहीस असे म्हणून एका युवकाने तिच्यावर जिवघेणा हल्ला केला. या प्रकरणाच्या सत्र खटल्यात अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी युवतीवर जिवघेणा…

ईव्हीएम मशीन का बदलल्या याचा जाब विचारण्यासाठी वंचितचे सोमवारी धरणे आंदोलन

नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड लोकसभा मतदारसंघात दिनांक 26 एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले मात्र ऐन मतदानाच्या दिवशीच कोणतेही कारण नसताना शेकडो ईव्हीएम मशीन बदलण्यात आल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. ईव्हीएम मशीन बदलताना…

अर्धापूर पोलीसांनी परिवहन विभागासोबत ओव्हरलोड हायवा पकडल्या; 2 लाखांपेक्षा जास्त दंड

नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 26 एप्रिल रोजी एका भरधाव हायवाने अपघात करून एका दुचाकी स्वाराच्या मृत्यूचे कारण झाल्यानंतर अर्धापूरचे पोलीस निरिक्षक आणि त्यांच्या टिमने दोन ओव्हरलोड असलेल्या हायवा पकडून त्यांच्यावर…

स्थानिक गुन्हा शाखेत सहाय्यक पोलीस निरिक्षक शेकडे, पोलीस उपनिरिक्षक सोनकांबळे आणि पुयड; कुंडलवाडी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरिक्षक दिपक मस्के

नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हा शाखेत तिन नवीन अधिकाऱ्यांना नियुक्ती दिल्याचे आदेश पोेलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जारी केले आहेत. सोबतच कुंडलवाडी येथे नवीन सहाय्यक पोलीस निरिक्षक पाठविण्यात आले आहेत.…

इतवारा पोलिसांनी एका युवकाकडून गावठी पिस्तूल एक जिवंत काडतूस पकडले

नांदेड,(प्रतिनिधी)- इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हे शोध पथकाने मध्यरात्री 12 वाजता एका युवकाला पकडून त्याच्याकडून 1 गावठी पिस्तूल आणि 1 जिवंत काडतूस आणि त्याच्या घरातून तीन तलवारी आणि एक खंजीर…

‘पाणी द्या… पाणी द्या… आयुक्त साहेव पाणी द्या…’ : पाण्यासाठी सांगवीकरांचा मनपावर धडकला मोर्चा

नांदेड (प्रतिनिधी) मागील दहा दिवसांपासून महानगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे नांदेड उत्तर भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी नागरिकांचा हाहाकार उडाला आहे. असे असतांनाही कुंभकर्णी झोपेत असलेल्या महापालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी…

ऑनलाईन फसवणूक झालेली 50 हजार रुपये रोख रक्कम न्यायालयाच्या आदेशाने परत मिळाली

नांदेड(प्रतिनिधी)-ऑनलाईन फसवणूक झालेले 50 हजार रुपये रोख परत मिळाल्यानंतर तक्रारदाराने पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना भेटून त्यांना आणि नांदेड जिल्हा पोलीस दलातील सायबर विभागाला धन्यवाद दिले आहेत. दि.28 डिसेंबर 2023…

पंकजनगरमध्ये घरफोडून 3 लाख 90 हजारांची चोरी; मुखेड बसस्थानकावर 66 हजारांची चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-पंकजनगर धनेगाव येथे घरातील मंडळी दवाखान्यात आहेत अशी संधी साधून चोरट्यांनी एक घरफोडून 3 लाख 90 हजारांची चोरी केली आहे. तसेच मुखेड बसस्थानकावर बसमध्ये प्रवेश करणाऱ्या महिलेच्या बॅगमधून 66 हजार…

इतवारा उपविभागातील गुन्हे शोध पथकाने एक पिस्तुल आणि तीन जीवंत काडतुसे पकडली

नांदेड(प्रतिनिधी)-इतवारा उपविभाग येथील पोलीस उपअधिक्षकांच्या पथकाने एका युवकाला पकडून त्याच्याकडून एक गावठी पिस्तुल आणि तीन जिवंत काडतुसे पकडली आहेत. सोबतच काही चोरीचे गुन्हे याच आरोपीने केले आहेत. ही बाब त्याला…

अडचणीतल्या महिलांसाठी हक्काचा शासकीय आधार 

नांदेड :- महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत नांदेड शहरात माता अनुसया शासकीय महिला वसतिगृह (राज्यगृह) ही शासकीय संस्था अनाथ, निराधार, निराश्रीत व अडचणीतल्या महिलांसाठी कार्यरत आहे. येथे 18 ते…

error: Content is protected !!