Category: महत्वाच्या बातम्या

भोकरफाटा येथे दोन जणांनी पोलीस असल्याची बतावणी करून 1 लाख 10 हजार रुपये लांबवले

नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर पोलीस ठाण्यातील भोकर फाटा येथे 11 मे च्या सकाळी 9.30 वाजता एका माल वाहतुक करणाऱ्या चार चाकी गाडीला अडवून 2 जणांनी पोलीस असल्याचे भासवून त्यांची 1 लाख 10 हजार…

” राष्ट्रीय डेंग्यू दिवस ” १६ मे

” डेंग्यू ” हा अतिशय गंभीर आजार आहे. दरवर्षी १६ मे हा दिवस ” राष्ट्रीय डेंग्यू दिवस ” म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना डेंग्यू आजार…

सनातन संघाचे अध्यक्ष व पत्रकारांना मारण्याच्या कटात नरसीचा युवक

नांदेड(प्रतिनिधी)-श्री आद्य शंकराचार्य जयंती दिनी अर्थात 12 मे रोजीची पहाट होण्याअगोदर गुजरातच्या सुरत शहरातील गुन्हे शोध पथकाने नांदेड पोलीसांशी संपर्क साधून पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या नेतृत्वात नरसीतून एका 20…

दोन तासाच्या पावसाने महानगरपालिकेच्या सफाई कामाची लक्तरे वेशीवर

नांदेड(प्रतिनिधी)-पावसाळा अद्याप सुरूच झाला नाही आज आलेल्या अवकाळी पावसाने महानगरपालिकेच्या कामकाजाचे अर्थात साफसफाई धिंदवडे काढून टाकले. अनेक सखल भागांमध्ये नाल्यांची साफसफाई न झाल्यामुळे पावसाचे पाणी नाल्यांमध्ये तुंबून घरात शिरत आहे.…

भोकर ग्रामीण रुग्णालय येथे १२ मे ” जागतिक परिचारिका दिन ” साजरा

भोकर – आधुनिक नर्सिंगचा पाया रचणाऱ्या फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचा जन्मदिवस दि.१२ मे हा दिवस ” जागतिक परिचारिका दिन ” म्हणून साजरा केला जातो. जगभरात १२ मे हा जागतिक परिचारिका दिन…

सावधान ! बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्यांवर होणार कडक कारवाई ;माहिती देणाऱ्यास 1 लाख रुपये बक्षिस

नांदेड- प्रसूतीपूर्व निदान तंत्राचा वापर करून बेकायदेशीररित्या गर्भलिंग निदान करणे ,गर्भपात करणे शिक्षेस पात्र आहे. यासंदर्भात सूचना देणाऱ्यांना ही सरकारने बक्षीस ठेवले आहे. सर्व सेंटर हे सरकारी निगराणीत असून नांदेड…

ऑनलाईन फसवणूक प्रकारात 23 लाखांची फसवणूक

नांदेड(प्रतिनिधी)-ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार वाढले असतांना सुध्दा, त्या संदर्भाने पोलीस विभाग आणि प्रसारमाध्यमे जनजागृती करत असतांना सुध्दा लोक त्यात अडकतच आहेत. असा एक प्रकार नांदेड जिल्ह्यात घडला असून 23 लाख 5…

भाजीपाला मार्केटमध्ये पत्नीला पेटवले

नांदेड(प्रतिनिधी)-तीन अपत्ये असलेल्या आपल्या पत्नीला भर बाजारात पेट्रोल टाकून पेटवून टाकण्याचा प्रकार किनवट भाजी मार्केटमध्ये शनिवारी घडला. पत्नीला पेटवून नवरा फरार झाला. दत्तनगर गोकुंदा येथील एक 35 वर्षीय महिला आपल्या…

अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर दोन बालविवाह थांबविले;जिल्हाधिकाऱ्यांनी केले संपूर्ण यंत्रणेचे कौतुक

नांदेड – जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी व बालविवाहाला आळा घालण्यासाठी नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिलेल्या वेळोवेळीच्या सूचनेनुसार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनजागृतीचे प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. दिनांक 10 मे…

error: Content is protected !!