Category: महत्वाच्या बातम्या

तलवारीच्या धाकावर दुचाकी जाळली

नांदेड(प्रतिनिधी)-रस्त्याने जातांना एका व्यक्तीला तीन जणांनी रोखून तलवारीच्या धाकावर त्याची दुचाकी जबरदस्तीने घेवून ती जाळून टाकल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीसंानी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. तिरुवनस मुत्तुस्वामी एम हे बोअरवेल ऑपरेटर आहेत.…

वंचितकडून नांदेड उत्तरसाठी प्रा.राजू सोनसळे यांची तयारी

नांदेड(प्रतिनिधी)-लोकसभा निवडणुकीत भाजपाची हार झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्वच पक्षांनी कंबर बांधली आहे. जर लोकसभेत भाजपाचा विजय झाला असता तर विधानसभा निवडणुकीचे एक हाती वारे फिरले असते. भाजपाचा पराभव झाल्यामुळे…

डाॅ.आकाश देशमुख यांच्या कार्याची एक हृदयस्पर्शी आठवण

करोनाचा काळ म्हणजे साऱ्या जगाला भयभीत करणारा काळ होता.संकटाचा महा डोंगरच अल्पकाळात तयार झालेला होता.आपलाच माणुस आपल्या माणसाला समोर आला की,सैरावैरा भित पळत एकांतात पळत होता.माणूस माणसा पासून हात -दोन…

नांदेड जिल्ह्यातील 9 पोलीस अंमलदार आता झाले श्रेणी पोलीस उपनिरिक्षक

नांदेड(प्रतिनिधी)- पोलीस दलामध्ये एकूण 30 वर्ष सेवापुर्ण केलेले आणि सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक या पदावर किमान 3 वर्ष सेवा पुर्ण केलेल्या सर्व पोलीस अंमलदारांना आश्वासित प्रगती योजनेनुसार पोलीस उपनिरिक्षक श्रेणी देणे…

315 पोलीस अंमलदारांचे शुक्रवारी सकाळी 7 वाजल्यापासून पोलीस अधिक्षक कार्यालयात समुपदेशन होणार

नांदेड(प्रतिनिधी)-उद्या सकाळी 7 वाजल्यापासून सर्वसाधारण बदल्या 2024 साठी पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्विनी जगताप यांनी जिल्ह्यातील 315 पोलीस अंमलदारांना समुपदेशनासाठी बोलावले आहे. सन 2024 च्या सर्वसाधारण बदल्या कधी होतील या संदर्भाने राज्य…

शहरात ड्रेनेज, नालेसफाई मोहिम राबवा, अन्यथा आंदोलन -बंटी लांडगे

नांदेड(प्रतिनिधी)-महानगरपालिकेकडून मान्सूनपूर्व आढावा घेत काही भागामध्ये ड्रेनेज व नालेसफाई करण्यात आली आहे. तरीही बर्‍याच ठिकाणी डे्रनेज व नाल्यांमध्ये कचरा अडकून रस्त्यावर पाणी येत आहे. त्यामुळे अस्वच्छता निर्माण होत असून महापालिकेने…

मुखेडमध्ये जमीनीच्या खरेदी खतात खोट्या चतु:सिमा दाखवल्या

नांदेड(प्रतिनिधी)-एक हेक्टर 33 आर जमीन खरेदी करतांना खरेदी खतात खोट्या चतु:सिमा दाखवल्याप्रकरणी नांदेडच्या एका व्यक्तीवर मुखेड पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुखेड नगर पालिकेत लिपीक असणाऱ्या भारत लक्ष्मण गजलवाड यांनी…

किनवटमध्ये 2 लाख 30 हजारांची चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या घरास कुलूप लावून बाहेरगावी गेलेल्या एका कुटूंबाला हा प्रवास महागात पडला आणि त्याचे घर फोडून चोरट्यांनी 2 लाख 29 हजार 970 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. डॉ.सुनिल इंदलसिंग राठोड…

महामार्गात जाण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील 25 पोलीस अंमलदार कार्यमुक्त

नांदेड(प्रतिनिधी)-लोकसभा निवडणुकीमुळे महामार्ग सुरक्षा पथकात बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी सोडण्यात आले नव्हते. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी नांदेड जिल्ह्यातून महामार्ग सुरक्षा पथक छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र येथे हजर होण्या…

सर्वोच्च न्यायालयात प्रकरणे प्रलंबित आहेत का?;सुप्रीम कोर्टाच्या विशेष लोक अदालतीत सहभागी व्हा

नांदेड -नवी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयात अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या खटल्यांना निकाली काढण्याची एक संधी नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना मिळत आहे. सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे 29 जुलै ते 30 ऑगस्ट…

error: Content is protected !!