नांदेडच्या कारागृहात जाणाऱ्या आरोपीकडे पोलीस पथकाने चाणक्ष नजरेने शोधला गांजा

नांदेड(प्रतिनिधी)-काल 27 फेबु्रवारी रोजी नांदेड कारागृहातून एका कच्या कैद्याला भोकर येथील न्यायालयात दरोड्याच्या तारेखसाठी नेल्यानंतर…

ऍट्रॉसिटी कायदा जोडण्यासाठी भाग्यनगर पोलीसांकडे मागणी

नांदेड(प्रतिनिधी)-फिर्याद लिहितांना सार्वजनिकरित्या फिर्यादीची जात लिहिली जाते. परंतू भाग्यनगर पोलीसांनी एका शिक्षिकेच्या पतीने आत्महत्या केल्यानंतर…

व्हीआयपी सुरक्षा प्रशिक्षणात पहिल्या पाच मधील तीन नांदेड जिल्ह्याचे पोलीस

नांदेड(प्रतिनिधी)-राज्यातील 9 पोलीस अधिकारी आणि 31 पोलीस अंमलदारांनी व्यक्तीगत सुरक्षा अधिकारी(पर्सनल सेक्युरीटी ऑफीसर) या प्रशिक्षणात…

24 हजारांची लाच घेणारा ग्रामसेवक पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)-24 हजारांची लाच स्विकारणाऱ्याा ग्रामसेवकाला मुखेड जिल्हा न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. मुखेड…

सावधान ! दहावी व बारावी परीक्षेबद्दल अफवा पसरविल्यास कारवाई

नांदेड(प्रतिनिधी)- दहावी व बारावी परीक्षा संदर्भात समाज माध्यमांद्वारे सोशल मीडियावर चुकीच्या बातम्या जर कोणी पसरत…

राज्य वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड. पारिजात पांडे यांचा सन्मान

नांदेड(प्रतिनिधी)-बार कॉन्सील ऑफ महाराष्ट्र ऍन्ड गोवाचे अध्यक्ष ऍड.पारिजात पांडे हे नांदेडला आले असतांना अभिवक्ता संघाने…

खुदा हाफिज प्रिन्स, जजाक अल्लाखैर; अशोकरावांसाठी सर्मपण

नांदेड(प्रतिनिधी)-खुदा हाफिज प्रिन्स अशा शब्दांमध्ये खा.अशोक चव्हाण यांचे माजी समर्थक त्यांना जजाक अल्लाखैर अशा शुभकामना…

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बंटी लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

नांदेड(प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष बंटीभाऊ लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त दि. 27 फेब्रुवारी रोजी…

डॉ. वृषाली किन्हाळकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी गोरठा येथे ४थे साहित्य संमेलन

नांदेड : उमरी तालुक्यातील गोरठा येथे संवेदनशील लेखिका कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर यांच्या अध्यक्षतेखाली चौथे…

राजू गिरीला प्रस्तापित करण्यासाठी नागपूरकर काका खेळणार पुन्हा एक नवीन खेळी

नांदेड(प्रतिनिधी)-वास्तव न्युज लाईव्ह विरुध्द गुन्हा दाखल केल्यानंतर टी.व्ही.9 वाहिनीने राजू गिरी यांना कायमचा राम-राम केला.…

error: Content is protected !!