Category: महत्वाच्या बातम्या

वनरक्षकाची दुचाकी चोरली

नांदेड(प्रतिनिधी)-किनी ते भुरभोसी रस्त्यावर वनविभागाच्या गस्त करणाऱ्या वनरक्षकाची दुचाकी चोरट्यांनी चोरली आहे. वनरक्षक बळवंत गंगाधर शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 22 सप्टेंबर रोजी ते भुरभोसी बीट भागातील जंगलात गस्त करत असतांना…

किनवटमध्ये बंद घरफोडून 13 तोळे सोने चोरले; मोबाईल हिसकावला

नांदेड(प्रतिनिधी)-किनवट शहरातील गोकुंदा येथे बाहेरगावी गेलेल्या एका व्यक्तीचे घरफोडून चोरट्यांनी 6 लाख 95 हजार रुपयांचा ऐवज चोरल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेत 130 ग्रॅम सोने सोन्याची किंमत जुने वापरते अशी…

माळटेकडी रेल्वे रुळांवर अनोळखी युवकाचे प्रेत सापडले

नांदेड(प्रतिनिधी)-माळटेकडी रेल्वे स्थानकाच्या फ्लाट क्रमांक 2 वर एका अनोळखी युवकाची मानेपासून डोके वेगळे झालेले प्रेत सापडले आहे. अद्याप या युवकाची ओळख पटलेली नाही. आज सकाळी 11 वाजेच्यासुमारास माळटेकडी रेल्वे स्थानकाच्या…

नालीचे पाणी घरासमोर सोडल्याच्या कारणा वरून मारहाण

नांदेड(प्रतिनिधी)-नालीचे पाणी घराच्यासमोर का सोडले यावरून भांडण झाल्यानंतर एका महिलेच्या डोक्यात रॉड टाकून त्यांचे डोके फोडण्यात आले. तसेच त्यांच्या दोन मुलाचे हाड फॅक्चर करण्यात आले. शेख अतिक शेख अहेमद रा.मोहम्मदीयानगर…

27 वर्षीय युवकाला गळाचिरून नदीत फेकले

नांदेड(प्रतिनिधी)-गोदावरी नदीपात्रात गळाचिरून एका 27 वर्षीय युवकाला फेकून देण्यात आले. त्याचे प्रेत पाण्यात तरंगल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पुर्ण होत आहे. वृत्तलिहिपर्यंत या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. काल…

महिलेला लुटले

नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर येथे एका महिलेला पिस्तुलसारख्या दिसणाऱ्या वस्तुची धाक दाखवून तीन दरोडेखोरांनी 1 लाख 30 हजार 700 रुपयांचा ऐवज बळजबरीने हिसकावून नेला आहे. भक्तापुर रोड देगलूर येथे राहणाऱ्या विजयालक्ष्मी शैलेंद्र येनरवार…

रेतीचा हिशोब करण्यासाठी जुन्या तज्ञ पोलीसाकडून नव्या व्यक्तीला प्रशिक्षण

नांदेड(प्रतिनिधी)-रेतीचा कारभार 95 टक्के बंद असला तरी भविष्यात आशा लक्षात ठेवून त्या कारभाराला योग्य रितीने चालविण्यासाठी नवीन व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन व्यक्ती नदी पलिकडे असतांना त्या भागातील रेतीची…

नांदेड जिल्ह्यात दोन ठिकाणी 7 बैल पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीसांनी कत्तीलीसाठी जाणारे 7 बैल पकडून त्यांना जीवनदान दिले आहे. हा प्रकार नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे आणि देगलूर पोलीसांनी यशस्वी केला आहे. दि.19 सप्टेंबरच्या सायंकाळी 6 वाजता धनेगाव…

दोन बळजबरी चोऱ्या; मंदिराची दानपेटी फोडली; मालकाला घरात बंद करून चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-हनुमान मंदिर देळूप ता.अर्धापूर येथील दानपेटी फोडून चोरट्यांनी 35 हजार रुपये चोरले आहेत. वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवीन हस्सापूर भागात एका घरात घुसून दोन जणांनी त्या घरातून 16 हजार रुपयांची…

Лучший способ игровые автоматы играть бесплатно онлайн играть в онлайн-игровые автоматы с небольшим пополнением

Содержание Символы Линии выплат Время выгоды Законодательство Мечтать о важном выигрыше джекпота совершенно неправильно, но при желании можно создать вариацию. Кроме того, если вас беспокоит привычка, казино теперь должны помочь…

error: Content is protected !!