Category: महत्वाच्या बातम्या

रिपब्लिकन सेनेच्या वतीने प्रा. राजू सोनसळे यांनी लोकसभेसाठी दाखल केली उमेदवारी 

नांदेड -डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला स्वाभिमान आणि निळ्या झेंड्याखाली एक होत नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली प्रा. राजू सोनसळे यांनी आज रिपब्लिकन सेनेच्या वतीने आपला उमेदवारी…

विधानसभेसाठी जिल्ह्यात 9 मतदारसंघात एकूण 515 इच्छुकांचे 667 अर्ज दाखल ; भोकर मतदार संघात सर्वाधिक उमेदवारी अर्ज

*लोकसभा पोट निवडणुकीसाठी 56 अर्ज दाखल* • *मंगळवारी शेवटच्या दिवशी विधानसभेसाठी 288 इच्छुकांचे 388 अर्ज दाखल* नांदेड- नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज शेवटच्या दिवशी 27 इच्छुकांनी 34 अर्ज दाखल केले असून…

नांदेड उत्तर मतदार संघात 1 कोटी 5 लाख रुपयांची कॅश सापडली

नांदेड(प्रतिनिधी)-सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या अनुशंगाने शहराच्या चारही बाजूने नाका बंदी पथक तैनात करण्यात आले आहेत. यातच भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तपासणी पथकाकडून एका गाडीची तपासणी करत असतांना त्यांच्याकडे 1 कोटी 5…

शहाजी उमाप यांनी आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्या दिवाळीच्या शुभकामना

नांदेड-नांदेड पोलीस परिक्षेत्रातील पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी आपल्या कार्यालयातील अधिकारी, पोलीस अंमलदार, मंत्रालयनी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासोबत आज धनत्रयोदशीच्या दिवशी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त शुभकामना देवून आनंदा…

निडणुकीतील स्थिर पथकाने 12 लाख 66 हजारांचा गुटखा पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-पाळज व रहाटी सिमेवरील अंतर राज्य सिमेवर सध्या निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर लावण्यात आलेल्या पोलीस पथकांनी काल दि .28 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजेच्यासुमारास एक टॅम्पो पकडला त्यात 12 लाख 66 हजार…

श्रीमती सरुबाई गाडेकर यांचे वृद्धापकाळाने निधन

उस्माननगर-येथील ज्येष्ठ महिला तथा एस्टी महामंडळाचे सेवानिवृत्त वाहक (कंड्राक्टर) गणपतराव सोनटक्के यांची बहीण श्रीमती सरुबाई मारोतराव गाडेकर यांचे दि.२८ ऑक्टोबर रोजी सकाळी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८१ वर्षाच्या…

उस्माननगर पोलीसांनी दरोड्याच्या तयारीत असणारे दोन युवक पकडले चार फरार

नांदेड(प्रतिनिधी)-उस्माननगर पोलीसांनी दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या दोन जणांना पकडले आहे आणि चार आरोपी फरार झाले आहेत. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा, दोन जीवंत काडतूस, तिन तलवार असा दरोडा टाकण्यासाठी उपयोगी येणारा हत्यार…

गुरूजीनगर चौकात घरफोडून 4 लाखांची चोरी ; माजी नगरसेवक गोविंद कोकुलवार यांच्या पतसंस्थेत चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-गुरुजी चौक, देवरावनगर येथे एक बंद घरफोडून चोरट्यांनी 4 लाख 6 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरला आहे. विनकर कॉलनीमधील एका पतसंस्थेचे चॅनेलगेट तोडून 7 हजार रुपयांचे मॉनीटर चोरले आहे. ही…

कापसाच्या चोरीची तक्रार चार आरोपींच्या नावासह

नांदेड(प्रतिनिधी)-दहेली गावाच्या शेत शिवारातून माझे 10 क्विंटल कापुस पिक 4 जणांनी चोरून नेल्याची तक्रार दिल्यानंतर सिंदखेड पोलीसांनी त्या गुन्हेगारांच्या नावासह गुन्हा दाखल केला आहे. 82 वर्षीय तुळशीराम नामदेव पारसकर यांनी…

देगलूर पोलीसांनी 11 गोवंश जातीचे बैल पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर पोलीसांनी कत्तलीसाठी जाणारे 11 गोवंशातील बैल पकडून दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. देगलूर पोलीसांनी दोन वेगवेेगळ्या कार्यवाहीमध्ये 27 ऑक्टोबर रोजी एकूण 11 गोवंश जातीचे बैल पकडले आहेत. त्यांची…

error: Content is protected !!