Category: महत्वाच्या बातम्या

पैशाच्या वादातून चार चाकीने धडक देवून खून

नांदेड(प्रतिनिधी)-पैशाच्या वादातून एका 32 वर्षीय व्यक्तीला चारचाकीने धडक देवून खाली पाडून त्याच्या चेहऱ्याचा चेंदा मेंदा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. ज्ञानेश्र्वर विठ्ठल खिरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संतोष उत्तम शिंदे (32)…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नांदेड येथे 9 नोव्हेंबर रोजी जाहीर सभा ; खा.अशोक चव्हाण यांची पत्रकार परिषदेत माहिती

नांदेड(प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दि.9 नोव्हेंबर रोजी नांदेड येथे लोकसभा आणि विधानसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेसाठी येणार असून त्यांची सभा कौठा परिसरातील मोदी ग्राऊंड येथे पार पडणार असल्याची माहिती…

किनवट विधानसभा मतदार संघातील उमेदवाराने विष प्राशन केले

नांदेड(प्रतिनिधी)-सध्या विधानसभा निवडणुक प्रक्रियेमध्ये किनवट विधानसभा मतदार संघातील राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवाराने विष प्राशन केले आहे. कोणी या घटनेला वेगळे स्वरुप देण्याचा प्रयत्न करतील परंतू उमेदवारांने 48 लाख रुपये उधारी…

10 वर्ष 11 महिने 9 दिवसांच्या बालिकेवर वकीलाने केला 14 महिने अत्याचार

नांदेड(प्रतिनिधी)- 10 वर्ष 11 महिने 9 दिवसांच्या अल्पवयीन बालिकेच्या आजीचा प्रियकर असलेल्या एका वकीलाने जवळपास ऑगस्ट 2023 ते 24 ऑक्टोबर 2024 पर्यंत सलग 14 महिने त्या अल्पवयीन बालिकेवर अन्याय केला.…

डॉ. बाबासाहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीला गाडा: प्रा. राजू सोनसळे 

नांदेड – महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाला छेद देऊन काँग्रेस पक्षाने आंबेडकरी चळवळीची प्रचंड वाताहत केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना सुरुंग लावून जातीपातीचे राजकारण केले.…

सार्वजनिक वाहनात प्रवास करतांना दक्षतेला पर्याय नाही-अबिनाशकुमार

नांदेड(प्रतिनिधी)-दिवाळी सणाच्या काळात प्रवास करणाऱ्या एक महिला आणि एका पुरूषाच्या बॅगमधील लाखो रुपयांचे दागिणे चोरीला गेले आहेत. या घटनेवर बोलतांना पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार म्हणाले की, दक्षता या शिवाय दुसरा पर्याय…

नांदेड लोकसभेसाठी 19 उमेदवार; 9 विधानसभा मतदार संघामध्ये 165 उमेदवार

नांदेड(प्रतिनिधी)-लोकसभा निवडणुकीत आता 19 उमेदवार शिल्लक राहिले आहेत आणि 9 विधानसभेमध्ये एकूण 165 उमेदवार निवडणुक लढविणार आहेत अशी माहिती जिल्हा निवडणुक अधिकारी अभिजित राऊत यांनी दिली. 16 नांदेड लोकसभा पोट…

स्थानिक गुन्हा शाखेने तिन चोरटे पकडून तिन गुन्हे उघडकीस आणले

नांदेड(प्रतिनिधी)- स्थानिक गुन्हा शाखेने 3 गुन्हे उघडकीस आणले आहेत यामध्ये आणखी लोकांना अटक होणार आहे. या पकडलेल्या तिन चोरट्यांकडून 2 लाख 46 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.…

बस प्रवासात 2 लाख 70 हजार रुपयांचे दागिणे चोरले; 3 लाखांचे रेल्वे साहित्य चोरले

नांदेड(प्रतिनिधी)-बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशाचे दागिणे चोरल्याची दुसरी घटना विमानतळ पोलीस ठााण्याने दाखल केली आहे. या घटनेत 2 लाख 70 हजार रुपयांचे दागिणे चोरीला गेले आहेत. तसेच सिबरदरा ता.हदगाव येथे रेल्वेच्या…

error: Content is protected !!