Category: महत्वाच्या बातम्या

नांदेड पोलीसांनी 24 लाख रक्कम जप्त करून निवडणुक निर्णय अधिकाऱ्याकडे जप्त केली

नांदेड(प्रतिनिधी)-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर पोलीस विभागाने चार वेगवेगळ्या ठिकाणी एकूण 24 लाख 9 हजार 950 रुपयांची रक्कम जप्त केली आहे. जप्त झालेली सर्व रक्कम पोलीस विभागाने निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा केली…

कंधार पोलीसांनी दोन हायवा पकडल्या; एक दुचाकी जप्त

कंधार(प्रतिनिधी)-कंधार पोलीसांनी बेकायदेशीर वाळु वाहतुक करणाऱ्या दोन हायवा गाड्या आणि बेकायदेशीर रित्या दारुची वाहतुक करणारी दुचाकी गाडी पकडली आहे. जप्त केलेल्या सर्व मुद्देमालाची किंंमत 51 लाख 21 हजार 760 रुपये…

ऍटोमध्ये विसरलेली 2 लाख 30 हजारांची बॅग भाग्यनगर पोलीसांनी काही तासातच शोधली

नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीसांनी ऍटोमध्ये एका प्रवाशाने विसरलेली 2 लाख 29 हजार रुपयांचा ऐवज असलेली बॅग काही तासात शोधून त्यांना परत केली याबद्दल पोलीसांचे कौतुक होत आहे. दि.6 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6…

विधीसंघर्षग्रस्त बालकाकडे सोनखेड पोलीसांनी पकडले पिस्तुल

नांदेड(प्रतिनिधी)-सोनखेड पोलीसांनी एका विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून एक गावठी पिस्टल आणि एक जीवंत काडतूस जप्त केले आहे. विधीसंघर्षग्रस्त बालकांकडे गावठी बंदुक सापडते आहे. समाजाने नक्कीच याचा विचार करण्याची गरज आहे. सोनखेडचे सहाय्यक…

गुरुद्वारा बोर्डात झालेल्या अखंड पाठ साहिबचे प्रकरण तपासासाठी आता एलसीबीकडे

नांदेड(प्रतिनिधी)-सन 2017 ते 2019 दरम्यान गुरुद्वारा बोर्डाच्यावतीने सचखंड श्री हजुर साहिब यांच्या समक्ष भाविकांच्यावतीने करण्यात येणाऱ्या अखंड पाठ या प्रक्रियेत घोटाळा झाला. याबद्दल अनेक श्रदाळू लोकांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले…

प्रा.दुथडेची उमेदवारी बदलणे वंचितला फायदेशीर ठरेल का?

सध्या विधानसभा निवडणुका सुरू आहेत. निवडणुकांमध्ये खलबत शिजतात, त्यांना अंमलात आणले जाते आणि त्या खलबतांच्या जोरावर निवडणुकीचा विजय संपादन करण्याचे विविध मार्ग अवलंबिले जातात. हा खेळ राज्यभर सुरू आहे. नांदेड…

श्रीकृष्णनगरमध्ये घरफोडले; नरसीमध्ये 98 शेळ्या चोरल्या

नांदेड(प्रतिनिधी)-श्रीकृष्णनगर तरोडा येथे एक बंद घरफोडून चोरट्यांनी 65 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. मौजे नरसी येथून आखाड्यावर बांधलेल्या 20 मोठ्या शेळ्या आणि 6 पिल्ले असे 92 हजार रुपये किंमतीचे पशुधन…

error: Content is protected !!