Category: महत्वाच्या बातम्या

अनु. जाती व जमातीच्या शेतकऱ्यांसाठी तालुकास्तरावर 30 नोव्हेंबर ते 14 डिसेंबरपर्यत विशेष मेळाव्याचे आयोजन

नांदेड- कृषि विभागामार्फत राष्ट्रीय कृषि विकास योजना-प्रति थेंब अधिक पीक योजनेअंतर्गत अनु. जाती व अनु. जमाती संवर्गाच्या शेतकऱ्यांसाठी तालुकास्तरावर 30 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर 2024 या कालावधीत विशेष मेळाव्याचे आयोजन…

मानसिक आजाराची उकल करणारे ‘पुन्हा एकदा’ हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेत सादर

नांदेड- शहरात सध्या चालू असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय तर्फे ६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरीत आता रंगत येत आहे. बुधवार दिनांक २७ नोव्हेंबर २०२४…

2 लाखाच्या वीज बिलाची भीती दाखवून 20 हजाराची लाच स्वीकारणारे एमएसईबी चे दोन गजाआड

नविन नांदेड,(प्रतिनिधी)- लोकांना कायद्याचा बडगा दाखवून आम्ही दुधाने आंघोळ केलेले आहोत असे दाखवणारे महावितरण कंपनी मधील दोन जण 20 हजार रुपये लाच स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गजाआड केले आहेत. सिडको…

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेतील लाभार्थ्यांनी 5 डिसेंबरपर्यत आधार पडताळणी करुन घ्यावी : मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल

नांदेड – राजर्षी शाहू महाराज साहित्यिक व कलावंत योजनेअंतर्गत साहित्य आणि प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील पन्नास वर्षावरील ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत यांना मानधन देण्यात येते. त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील एकूण 1 हजार…

जिल्ह्यात पशुगणना सुरु ;नागरिकांनी गणनेत सहभागी होवून माहिती देण्याचे सहकार्य करावे

नांदेड :- केंद्र पुरस्कृत पंचवार्षिक 21 वी पशुगणना 25 नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारी 2025 या कालावधीत होत आहे. नांदेड जिल्ह्यात या कामासाठी 308 प्रगणक व 79 पर्यवेक्षक यांची नियुक्ती पशुसंवर्धन…

पोलीस अंमलदार शिवदास देशमुख यांचे निधन

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदार शिवदास देशमुखे यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. सन 2011 मध्ये पोलीस दलाची भरती प्रक्रिया पुर्ण करून सन…

मदरसामध्ये 10 वर्षाच्या बालकावर दोन शिक्षकांकडून लैगिंक अत्याचार

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरात नदीकाठी चालविल्या जाणाऱ्या मदरसामध्ये एका 10 वर्षीय बालकासोबत दोन शिक्षकांनी लैगिंक अत्याचार केल्याचा भयंकर प्रकार घडला आहे. वजिराबाद पोलीस ठाण्यात या बाबत दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.…

राज्य नाट्य स्पर्धेत ‘व्हाईट पेपर’चे सादरीकरण; गावाच्या ऐतिहासिक वारसावर आधारित नाटक

नांदेड :- ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेत स्वप्नरंग सांस्कृतिक संस्थेच्या वतीने मंगळवारी (ता.२६) ‘व्हाईट पेपर’ या दोन अंकी नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आले. दिनेश कवडे यांच्या दिग्दर्शनाखाली इरफान…

भारताचे मुख्य निवडणुक आयुक्त राजीवकुमार शकुनी आहेत

आजच्या युगात आई-मुलाला मारत आहे. डॉक्टरा रुग्णाला मारत आहेत. काब्यातून कफन बाहेर निघत आहे अशा परिस्थितीत देशाची राजनिती रस्त्यावर आली आहे. राम मनोहर लोहिया सांगत होते, “सडके सुनी होती है…

दुचाकीस्वारानों सावधान आता हेल्मेट दोन्ही स्वारांना बंधनकारक

नांदेड(प्रतिनिधी)-दुचाकी स्वारानों आता हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. नसता तुमच्याविरुध्द मोटार वाहन कायद्या क्रमांक 129/194(डी) प्रमाणे कार्यावाही होईल. आम्ही लिहित असलेली बाब एका दुचाकी वाहन चालकासाठी नसून त्याच्या पाठीमागे बसणाऱ्यासाठी सुध्दा…

error: Content is protected !!