नांदेड महत्वाच्या बातम्या बॅंकेतून शेतकऱ्याचे 4 लाख 50 हजार रुपये चोरले ; नंदगाव येथे घर फोडले February 18, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-हदगाव येथे बॅंकेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याचे 4 लाख 50 हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहेत. मुखेड तालुक्यातील नंदगाव (प.क.) येथे एक घरफोडून चोरट्यांनी 58 हजार रुपयांचा ऐवज…
महत्वाच्या बातम्या लेख मराठी स्वराज्य व्हावे ही मावळ्यांची इच्छा! February 18, 2025 Kanthak Suryatal छत्रपती शिवाजी महाराज! असे उच्चारताच ‘जय’ हे जयघोषी जयजयकार आपल्या अंतःकरणातून आपसूकच निघतो. मराठी मुलखानंच हे अंतःकरण घडवलं आहे. हे इथल्या महाराष्ट्राचे आणि मराठी माणसांचे वैभव आहे. ‘हर हर महादेव’…
नांदेड महत्वाच्या बातम्या रस्ता व रेल्वे पुलाच्या कामामुळे वाहनासाठी पर्यायी मार्ग February 18, 2025 Kanthak Suryatal नांदेड:-निळा जं. शंकरराव चव्हाण चौक-गाडेगाव-ब्राम्हणवाडा-मुगट-आमदुरा-वासरी-शंखतिर्थ-माळकौठा-बळेगाव-कारेगाव फाटा-बाभळी फाटा-बेलूर-नायगाव ते राज्य सिमा रस्त्याची सुधारणा करण्यासाठी तसेच प्रजिमा-83 जि. नांदेड याकामांतर्गत गाडेगाव येथील रेल्वे ओव्हर ब्रिजचे काम प्रगतीत असल्याने जडवाहने पर्यायी मार्गाने वळविण्याबाबत…
महत्वाच्या बातम्या लेख बदलती माध्यमं आणि बदलणारी भाषा February 18, 2025 Kanthak Suryatal भाषा ही माणसाला मिळालेली सर्वात मोठी देणगी होय. भाषा ही संस्कृतीची वाहक आहे.भाषेशिवाय मानवी अस्तित्व आणि मानवी संस्कृती यांची कल्पनाही करणे अशक्य. मानवी जीवनातील आणि अर्थातच मानवी संस्कृतीतील संचित भाषेच्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या डीबीटीच्या नावाखाली सामाजिक न्याय विभागाचा सावळा गोंधळ चार महिन्यांपासून निराधारासह दिव्यांगाचे मानधन वाटपच नाही : राहुल साळवे February 18, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी )हेसामाजिक न्याय विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र गुरु रविदासांनी एका जातीसाठी नाही तर मानवतेसाठी काम केले – इंजि. देगलूरकर February 18, 2025 Kanthak Suryatal भुसावळ (प्रतिनिधी) : गुरु रविदासांनी केवळ एका जातीसाठी नाही तर जगातील संपूर्ण मानवतेसाठी काम केले, म्हणून त्यांना कोणत्याही एका जातीचे दैवत न समजता महामानव समजावे असे आवाहन सुप्रसिद्ध साहित्यिक इंजि.…
नांदेड महत्वाच्या बातम्या राज्यस्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे 21, 22 व 23 फेब्रुवारी कालावधीत आयोजन February 17, 2025 Kanthak Suryatal *विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार स्पर्धेचे उद्घाटन* नांदेड – राज्यस्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा-2025 या येत्या 21, 22 व 23 फेब्रुवारी कालावधीत नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे…
नांदेड महत्वाच्या बातम्या राज्यातील 25 हजार विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणार -सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट February 17, 2025 Kanthak Suryatal नांदेड ( किनवट ) – राज्यातील 25 हजार अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध ठिकाणी वसतिगृह उभारणार असून, यात किनवट, माहूर व हिमायतनगरचा समावेश असेल, अशी घोषणा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय…
नांदेड महत्वाच्या बातम्या प्राचीन गडकिल्ल्यांचे वैभव पाहून नांदेडकर भारावले February 17, 2025 Kanthak Suryatal अतिरिक्त पोलिस अधिक्षक सुरज गुरव यांच्या पुढाकारामुळे किल्लेदारांना घडले गडकिल्ल्यांचे दर्शन नांदेड – येथील अतिरिक्त पोलिस अधिक्षक तथा गडप्रेमी सुरज गुरव यांच्या पुढाकारामुळे महाराष्ट्राच्या महान संस्कृतीचे वैभव असलेल्या ऐतिहासिक व…
नांदेड महत्वाच्या बातम्या तु का मला बोलत नाहीस म्हणून 25 वर्षीय युवतीचा खून February 17, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील लक्ष्मीनगर भागात एका 25 वर्षीय युवकाने तु मला का बोलत नाहीस या कारणावरुन एका महिलेचा गळा दाबून खून केल्याचा प्रकार घडला आहे. तिरोना लक्ष्मण उसकेवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लक्ष्मीनगर…