महत्वाच्या बातम्या शिक्षण कुलगुरूंच्या परीक्षा केंद्रास अचानक भेटीदरम्यान १२ विद्यार्थ्यांवर कारवाई April 25, 2025 Kanthak Suryatal नांदेड-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर आणि त्यांच्यासोबत असलेल्या स्कॉडमधील अधिकाऱ्यांनी कंधार आणि लोह्यातील काही महाविद्यालयांना परीक्षे दरम्यान अचानक भेटी दिल्या. यामध्ये १२ विद्यार्थी कॉपी करताना आढळले.…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या हिमायतनगरमध्ये परवानगी नसतांना विक्रीसाठी आलेला तेलंगणा राज्यातील खतसाठा जप्त April 25, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-हिमायतनगरमध्ये तिन वेगवेगळ्या प्रकारचे खत साठे 7 लाख 59 हजार 472 रुपये किंमतीचे आणि ज्या वाहनामध्ये हा खत साठा आला होता. ते 5 लाख रुपयांचे वाहन असा एकूण 12 लाख…
क्राईम महत्वाच्या बातम्या कुंडलवाडी येथे घरफोडले; नायगाव येथे बॅंकेत चोरी April 25, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-कुंडलवाडी येथील घरफोडून चोरट्यांनी 60 हजार 100 रुपयंाचा ऐवज चोरून नेला आहे. तसेच स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखा नायगाव येथून एका सेवानिवृत्त शिक्षकाचे 60 हजार रुपये चोरट्यांनी लांबवले आहेत. पंढरीनाथ…
क्राईम महत्वाच्या बातम्या रेल्वे विभागात नोकरीचे आमिष दाखवून 1 कोटी 12 लाखांची फसवणूक April 25, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-रेल्वे विभागात दिल्ली येथे नोकरी मिळवून देतो म्हणून काही युवकांकडून 1 कोटी 11 लाख 86 हजार रुपये फसवणूक करून घेण्यात आले आहेत. गजानन बाबु जाधव रा.किनवट यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 6…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड तालुका सरपंच पदाचे आरक्षण जाहीर April 25, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- सन 2025 ते 2030 या कालखंडासाठी सरपंच पदाचे आरक्षण प्राधिकृत अधिकारी तहसीलदार नांदेड यांनी आज जाहीर केले आहे. सन 2025 ते 2030 या कालखंडासाठी नांदेड तालुक्यातील वेगवेगळ्या ग्राम पंचायतींमध्ये…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांचे खरे टार्गेट अमरनाथ यात्रा होती April 25, 2025 Kanthak Suryatal पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांचे मुख्य टार्गेट पहलगामच होते. परंतू जुलैमध्ये सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेच्यावेळी परंतू अतिरेक्यांनी 22 एप्रिल रोजी तेथे जमलेल्या पर्यटकांची गर्दी पाहुन त्याच दिवशी हल्ला केला असे सांगतात…
नांदेड महत्वाच्या बातम्या सेवा हक्क दिनीच दिव्यांगांचे स्वतःच्या न्याय हक्कासाठी आंदोलन April 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड–सोमवार दिनांक २८ एप्रिल रोजी विविध मागण्यांच्या अनुषंगाने बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीच्या वतीने जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन आज जिल्हाधिकारी…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या बारड महामार्ग सुरक्षा पथकाने 51 हजारांची देशी दारु पकडली April 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-महामार्ग सुरक्षा पथक बारड यांनी एका चार चाकी गाडीत जाणारी चोरटी दारु वाहतुक पकडून देशी दारुच्या 480 बॉटल्या, 10 बॉक्स आणि देशी दारुच्या दुसऱ्या नावाच्या 500 बॉटल्या असे एकूण 15…
नांदेड महत्वाच्या बातम्या राज कॉर्नर-वर्कशॉप-श्रीनगर रस्त्यावरील 110 अतिक्रमणे हटवले April 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड शहरातील सर्वच भागातील अतिक्रमणे काढण्यासाठी सध्या महानगरपालिकेची विशेष मोहिम सुरु आहे. त्याचाच भाग म्हणुन उत्तर नांदेड भागातील रहदारीसाठी मुख्य रस्ता म्हणुन ओळखला जाणारा राज कॉर्नर-वर्कशॉप-श्रीनगर-रेस्ट हाऊस या रस्त्यावरील…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यात मिरची संशोधन केंद्र व केळी क्लस्टर उभारण्यावर भर April 24, 2025 Kanthak Suryatal *दिशा समितीच्या बैठकीत विविध विकास कामांचा आढावा व सूचना* नांदेड : जिल्ह्यातील विविध विकास योजना तसेच विकास कामांबाबत जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठकीत सर्वंकष आढावा घेण्यात आला.…