नांदेड महत्वाच्या बातम्या धर्माबाद पोलीसांनी 48 तासात गुन्हा उघडकीस आणून 100 टक्के जप्ती केली March 12, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-धर्माबाद येथून 16 लाख 69 हजार 150 रुपयांचा हरभरा भरून गायब झालेला ट्रक धर्माबाद पोलीसांनी 100 टक्के साहित्यासह जप्त करून तीन जणांना अटक केली आहे. दि.28 फेबु्रवारी रोजी ओमप्रकाश नंदकिशोर…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र भारतात मुसलमान असतांना आमदार होणे गुन्हा आहे काय? March 12, 2025 Kanthak Suryatal सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपुर्वी दिलेल्या एका निकालानंतर मुसलीमांचा अपमान करण्याची परवानगीच मिळाली होती. त्याचा प्रत्यय कालच राजस्थानच्या विधानसभेत आला. यात अपमान झालेले आमदार रफीक खान यांनी मुसलमान असतांना आमदार होणे…
नांदेड महत्वाच्या बातम्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजनांचा लाभ घ्या : शिवानंद मिनगीरे March 12, 2025 Kanthak Suryatal चित्ररथामार्फत जिल्ह्यात प्रचार प्रसिद्धी नांदेड :- विशेष सहाय्य विभागाच्या महत्त्वपूर्ण योजना मार्फत ज्येष्ठ नागरिकांना असाहय नागरिकांना, विधवा महिलांना केंद्र व राज्य शासनामार्फत मदत केली जाते. त्यामुळे या योजनांचा लाभ जिल्ह्यातील…
नांदेड महत्वाच्या बातम्या शेतकरी व ग्राहकांनी जिल्हा कृषि व धान्य महोत्सवात सहभागी व्हावे-जिल्हाधिकारी राहुल कर्डिले March 12, 2025 Kanthak Suryatal कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर 17 व 18 मार्च रोजी जिल्हा कृषि व धान्य महोत्सवाचे आयोजन नांदेड:- महाराष्ट्र कृषी विभाग व रोटरी क्लब, नांदेड यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हा कृषी व…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र एचएसआरपी नंबर प्लेट वेळेत बसवा आणि दंड टाळा! March 12, 2025 Kanthak Suryatal नांदेड – ज्या वाहनांची 01 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेली आहे. त्या वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट नाही. अशा वाहनधारकांनी अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने शुल्क भरुन 30 एप्रिल 2025…
नांदेड महत्वाच्या बातम्या निवडणूक कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या बिएलओंच्या वारसांना सानुग्रह अनुदान March 12, 2025 Kanthak Suryatal नांदेड- निवडणूक काळात कार्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर त्यांच्या वारसांना निवडणूक आयोगाकडून सानुग्रह निधी देण्यात आला. विधानसभा सार्वत्रिक व लोकसभा पोट निवडणूक 2024 च्या पूर्व तयारीच्या अनुषंगाने 90 देगलूर विधानसभा…
महत्वाच्या बातम्या शिक्षण ‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये भव्य मेघा जॉब फेअरचे २० मार्चला आयोजन -कुलगुरू डॉ. मनोहर चासकर March 11, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील पदवी, पदव्युत्तर आणि पदविका विद्यार्थ्यांसाठी तसेच सर्व माजी विद्यार्थ्यांसाठी दि. २० मार्च रोजी मेघा जॉब फेअरचे म्हणजेच रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये उद्योग…
नांदेड महत्वाच्या बातम्या निवडणुकांमध्ये घोटाळा नाही तर महाघोटाळा झाला आहे; एकाच व्यक्तीचे 43 मुले मतदान यादीत March 11, 2025 Kanthak Suryatal भारताचे मुख्य निवडणुक आयुुक्त राजीवकुमार 20 फेबु्रवारी रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी आता ज्ञानेशकुमार यांनी पदभार स्विकारला आहे. विरोधकांच्या आरोपांवर शायरी करून पत्रकारांसमोर मी किती शहाणा आहे हे दाखविण्यातच राजीवकुमारने…
नांदेड महत्वाच्या बातम्या स्थानिक गुन्हा शाखेने एका चोरट्याकडून सहा चोरीच्या दुचाकी जप्त केल्या March 11, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-बेलानगर नांदेड येथील एका 41 वर्षीय व्यक्तीने दुचाकी गाड्या चोरी केल्या आहेत. याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने त्याला पकडून त्याच्याकडून चोरीच्या 6 दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत. या…
नांदेड महत्वाच्या बातम्या विशेष पथकाने अवैध वाळूची हायवा गाडी पकडली March 11, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-कुंडलवाडी पोलीसांनी अवैधपणे वाळू भरून जाणाऱ्या हायवा गाडीला पकडले आहे. दोन जणांविरुध्द भारतीय न्याय संहितेप्रमाणे कुंडलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस अंमलदार रविंद्र सुधाकरराव देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार…