Category: महत्वाच्या बातम्या

जिल्हा परिषद शाळांच्या मालकीच्या नोंदींसाठी विशेष मोहीम; मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांचा पुढाकार

नांदेड- जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा परिषदेच्या स्वतःच्या जागेत असलेल्या शाळांची अधिकृत नोंद नमुना नंबर 8 व सातबारा उताऱ्यावर करण्याचे काम वेगाने सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल…

नांदेड जिल्ह्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेत 13 प्रकल्पातून आतापर्यत 1 लाख 41 हजार 846 घनमीटर गाळ काढला

•100 दिवसात 1 लाख 52 हजार घनमीटर गाळ ** • *यावर्षी एकूण 53 प्रकल्पातून 5 लाख 80 हजार 721 घ.मी. गाळ काढण्याचे उद्दिष्ट** नांदेड – नांदेड जिल्ह्यात सन 2023-24 या…

लेंडी प्रकल्पास 90 कोटी रुपये निधी प्राप्त शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदानाचे वितरण व प्रकल्पाच्या घळभरणी काम सुरु करण्याचे जलसंपदामंत्री यांचे निर्देश

नांदेड – लेंडी प्रकल्पासाठी 90 कोटी रुपये इतका निधी गोदावरी महामंडळास वितरीत झाला आहे. या निधीतून शेतकऱ्यांना प्राधान्याने सानुग्रह अनुदान वाटप व या प्रकल्पाच्या घळभरणीचे काम समांतरपणे त्वरीत सुरु करण्याचे…

ग्लॅन्डर रोगाच्या प्रादुर्भावामुळे अश्व प्राण्यांचे नांदेड शहरातून ये-जा वाहतूकीस प्रतिबंध

नांदेड – शहरामध्ये अश्ववर्गीय प्राण्यांमध्ये ग्लॅन्डर रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण 2009 मधील तरतुदीनुसार नांदेड शहरामध्ये बाहेरुन येणाऱ्या व बाहेर…

13 मार्च शेवटची संधी! नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ‘ॲग्रीस्टॅक’साठी त्वरित नोंदणी करावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आवाहन 

नांदेड:- केंद्र आणि राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘ॲग्रीस्टॅक’ योजनेत नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची केवळ ३२ टक्के नोंदणी पूर्ण झाली आहे. १३ मार्च हा या विशेष नोंदणी सप्ताहाचा अंतिम दिवस असून, जास्तीत जास्त…

आपल्या धर्मासाठी आपण कट्टर राहा-पंडीत श्री.धिरेंद्र शास्त्री

नांदेड(प्रतिनिधी)-श्री बागेश्र्वरपिठाचे पिठाधिश्वर प.पु.पंडीत श्री.धिरेंद्र शास्त्री यांनी नंादेड शहरातील पंचमुख्यी हनुमान मंदिर येथे कार्यरत असलेल्या श्री.बागेश्र्वर धाम जिल्हा समिती कार्यालयाला भेट दिली आणि श्री.बागेश्र्वर धाम सेवा समितीच्यावतीने जिल्ह्यात चालणाऱ्या विविध…

गोरठ्यात 25 ते 30 वयोगटाच्या अनोळखी व्यक्तीचे जाळलेले प्रेत सापडलेले आहे

पोलीसांचे जनतेला ओळख पटविण्यासाठी आवाहन नांदेड(प्रतिनिधी)-उमरी तालुक्यातील गोरठा गावाजवळ 25 ते 30 वयोगटातील पुरूष जातीचे अनोळखी माणसाचे प्रेत सापडले आहे. या संदर्भाने कोणास काही माहिती असेल तर जनतेतील लोकांनी या…

वकील संघटनेच्यावतीने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जन्मोत्सवानिमित्त नवीन कार्यकारणी

नांदेड(प्रतिनिधी)-महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जन्मोत्सवानिमित्त वकील संघटनेच्यावतीने कार्यकारणी घोषित करण्यात आली आहे. नांदेड अभिवक्ता संघामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ऍड.प्रकाश टोम्पे यांच्या अध्यक्षतेखाली सन…

जात पडताळणी समिती मार्फत सोमवारी विशेष मोहिम शिबिराचे आयोजन

नांदेड – सन 2024-25 या वर्षात इ. 12 वी विज्ञान शाखेत शिकत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्याना सन 2025-26 या वर्षासाठी जेईई, नीट, सीईटी अशा विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्राची…

महानगरपालिका अधिकाऱ्यांचे न ऐकल्यामुळे बांधकाम पाडण्याची नोटीस

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड वाघाळा महानगरपालिकेमध्ये अधिकाऱ्यांचे ऐकणे बंधनकारक झाले आहे. नांदेडच्या एका नागरीकाने न्यायालयीन प्रकरणाचासंदर्भ लिहुन दिलेल्या अर्जानंतर महानगरपालिकेने त्याचे बांधकाम पाडून टाकण्याची नोटीस 3 मार्च रोजी जारी केली आहे. यावरुन महानगरपालिकेत…

error: Content is protected !!