Category: महत्वाच्या बातम्या

डॉ. सान्वी जेठवानी यांना ‘ब्लूम वुमन ऑफ सबस्टन्स’ पुरस्काराने सन्मानित

मुंबई :- ट्रान्सजेंडर समाजाच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या कार्यासाठी डॉ. सान्वी जेठवानी यांना ब्लूम ऑर्गनायझेशन, मुंबईतर्फे ब्लूम वुमन ऑफ सबस्टन्स पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार ब्लूम संस्थेतर्फे कोविड काळापासून…

शस्त्रागारातील माहिती पाकिस्तानला देणारा सलमान खान, शाहरुख खान असता तर….

एकीकडे धुळवड, रमजान महिन्यातील जुम्मा (शुक्रवार) एकत्रित आल्यानंतर विष पसरविणाऱ्यांनी या मुद्याला चांगलीच हवा दिली होती. परंतू काही ठिकाणी विष पसरविणाऱ्यांना यश आले. परंतू त्यापेक्षा 10 पट जास्त जागांवर मुस्लिम…

लोहाचे पोलीस निरिक्षक नागनाथ आयलानेच

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस ठाणे लोहा येथे पोलीस निरिक्षक नागनाथ आयलानेच कार्यरत आहेत. वास्तव न्युज लाईव्हला प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारावर लिहिलेले वृत्त अर्धवट होते. आज सकाळी वास्तव न्युज लाईव्हने पोलीस ठाणे लोहा येथे…

12 क्विंटल हरभरा पिक चोरले

नांदेड(प्रतिनिधी)-शेताच्या शेडमध्ये ठेवलेले 12 क्विंटल हरभरा पिक 66 हजार रुपये किंमतीचे कोणी तरी चोरट्यांनी चोरल्या प्रकरणी कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विरभद्र बाबाराव हसनपल्ले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 14…

मित्रांनीच मित्राचा खून केला

नांदेड(प्रतिनिधी)-धुळवड साजरी करतांना काही मित्रांनी आपल्याच मित्राचा खून केल्याचा प्रकार हस्सापूर पुलाजवळ 14 मार्चच्या दुपार ते 15 मार्चच्या दुपारदरम्यान घडला आहे. या प्रकरणातील आरोपी नांदेड ग्रामीण पोलीसांनी ताब्यात घेतले आहेत.…

गोरठा येथील अनोळखी मयताची ओळख पटली; मारेकरी असणारे आई व पुत्र पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-गोरठा येथे जाळून खून केलेल्या अनोळखी मयताची ओळख पटली. सोबतच त्यांचे मारेकरी सुध्दा उमरी पोलीसांनी शोधून काढले आहेत. या कामगिरीमध्ये स्थानिक गुन्हा शाखेचा सुध्दा सहभाग आहे. दि.12 मार्च रोजी मौजे…

पोलीस ठाणे लोहा येथे आता पोलीस निरिक्षक सदाशिव भडीकर

नांदेड(प्रतिनिधी)-धुळवड संपताच पोलीस दलातील एक बदल लक्ष वेधून घेतो. लोहा पोलीस ठाण्यातील पोलीस निरिक्षक नागनाथ आयलाने यांच्या जागी पोलीस निरिक्षक सदाशिव भडीकर यांना नियुक्ती देण्यात आली आहे. या नियुक्ती मागचे…

स्टारलिंकला भारताचे संपूर्ण इंटरनेट दिले गेले ; राष्ट्रीय सुरक्षेच्या धोक्याचे काय?

भारतातील संपुर्ण इंटरनेट आता अमेरिकेचे राष्ट्रपती डोनॉल्ड ट्रम्प यांच्या अत्यंत जवळचे असलेल्या एलॉन मस्क यांच्या हातात जाणार आहे. त्यावर आपल्यावतीने केंद्रीय दुरसंचार मंत्री तथा रेल्वे मंत्री अश्र्विनी वैष्णव यांनी अभिनंदनाची…

स्थानिक गुन्हा शाखेने चोरीचा सोन्याचा ऐवज जप्त केला

नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेने एका चोरट्याला पकडून त्याच्याकडून चोरी केलेला सोन्याचा ऐवज किंमत 4 लाख 28 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांना प्राप्त झालेल्या…

नांदेड-अर्धापूर रस्त्यावरील भीषण अपघातात दोन ठार; सहा जखमी

अर्धापूर(प्रतिनिधी)-नांदेड -अर्धापूर रस्त्यावरील पिंपळगाव फाट्याजवळ स्कारपीओ गाडी चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटल्याने स्कारपीओ गाडी समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळल्याने दोन ठार, सहा जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. आज दि.15 मार्च रोजी…

error: Content is protected !!