Category: महत्वाच्या बातम्या

शिक्षकाच्या आत्महत्येप्रकरणी चारपेक्षा जास्त लोकांवर गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)- काल पासदगाव येथे शिक्षकाने केलेल्या आत्महत्येनंतर एका विधीसंघर्ष बालकासह चारपेक्षा जास्त लोकांविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. प्रणव सुनील कारामुंगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27 मार्च रोजी रात्री…

100 दिवसांच्या उपक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी मुदखेड तहसिल कार्यालयास दिली भेट

विविध कामाचा घेतला आढावा* नांदेड :- राज्य शासनाच्या 100 दिवसांच्या नाविण्यपूर्ण उपक्रमात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे जिल्ह्यातील विविध कार्यालयांना भेटी देत असून नुकतीच त्यांनी तहसिल कार्यालय, मुदखेड येथे भेट देवून…

15 वर्षापुर्वी पोलीसांच्या ताब्यातून पळून गेलेला गुन्हेगार स्थानिक गुन्हा शाखेने पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-सन 2010 मध्ये बीड जिल्हा कारागृहातून परभणी जिल्हा कारागृहात आणत असतांना एक आरोपी पळून गेला होता. स्थानिक गुन्हाशाखेच्या पथकाने या पळून गेलेल्या आरोपीला अटक केली आहे. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस…

बांधकामांच्या जाहीरातींना बळी न पडता ग्राहकांनी त्या बांधकाम प्रकल्पाची रेरा नोंदणी आहे काय हे तपासणे आवश्यक

नांदेड(प्रतिनिधी)-दोन दिवसात गुढीपाडवा हा सण येणार आहे. या सणानिमित्ताने वेगवेेगळ्या जाहीरातील येत असतात. त्यामध्ये बांधकामाच्या जाहीराती सुध्दा आहेत. परंतू बहुतांश जाहीरातीमध्ये रेरा नोंदणी क्रमांक उपलब्ध नाही. याचा अर्थ जे कोणते…

शिक्षकाने शाळेतच विषारी औषध पिऊन आत्महत्या केली

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरापासून जवळ असलेल्या पासदगाव येथे शाळेच्या मुख्याध्यापकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्रकार आज घडला आहे. या मागचे कारणे काय आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत. पासदगाव ता.जि.नांदेड…

मोहनजी भागवत यांचे ऐकले नाही आपली खुर्ची जाणार हे नरेंद्र मोदींना माहित आहे

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळले आहे की, आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जमवून घेतले नाही तर पुढे आपली खुर्ची सुद्धा धोक्यात येणार आहे. सत्तेच्या 11 वर्षांत पहिल्यांदा नागपूरच्या स्वयंसेवक संघाच्या…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी प्रा. राजू सोनसळे आमरण उपोषण करणार

नांदेड :- भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील जागेचा विस्तार करावा आणि या परिसरात संशोधन केंद्र स्थापन करण्यात यावे , पुतळ्याला तातडीने सोनेरी रंग देण्यात यावा या व अन्य…

महिला जिल्हा क्रिडा अधिकारी आणि सहाय्यक क्रिडा अधिकारी अडकले दीड लाखाच्या लाच जाळ्यात

नांदेड(प्रतिनिधी)-परभणीचा जिल्हा क्रिडा अधिकारी वर्ग-1 आणि परभणीचे जिल्हा क्रिडा अधिकारी वर्ग-3 या दोन अधिकाऱ्यांना नांदेड येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या परिक्षेत्रीय पथकाने गजाआड केले आहे. या दोघांनी 1 लाख रुपयांची…

अखंड पाठ साहिब घोटाळ्यातील मुख्य आरोपी स्थानिक गुन्हा शाखेच्या ताब्यात

नांदेड(प्रतिनिधी)-सन 2016 ते 2019 या काळामध्ये तख्त सचखंड श्री हजुर साहिब गुरुद्वारा नांदेडमध्ये अखंड पाठसाहिब या सेवेमध्ये झालेल्या अफरातफरी प्रकरणी आज स्थानिक गुन्हा शाखेने मुख्य आरोपीला ताब्यात घेतले आहे. या…

जमिनीच्या सुपिकतेसाठी प्रकल्पातील काढलेला गाळ लाभदायक -जिल्हाधिकारी  

100 दिवसांच्या आराखड्यानुसार भोकर येथील उपविभागीय व तहसिल कार्यालयास भेट नारवट येथील वनविभागाच्या तळ्यातील गाळ काढण्याच्या कामास प्रारंभ नांदेड:- गाळ मुक्त धरण गाळ युक्त शिवार योजनेअंतर्गत सुधा प्रकल्पातील गाळ काढण्यात…

error: Content is protected !!