Category: महत्वाच्या बातम्या

घरातील एकट्या महिलेचे गंठण तोडले

नांदेड(प्रतिनिधी)-एका घरात महिलेला एकटी पाहुन काकु दुध घेता का अशी विचारणा करून काही चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 50 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन बळजबरीने चोरून नेली आहे. दिलीप रमाकांत कोटगिरे रा.राममंदिर…

ऑटो चालकाचा प्रामाणिक पणा, रिक्षा मध्ये विसरलेले डॉक्टर विद्यार्थिनीचे एमबीबीएसचे ओरिजनल कागदपत्रे केले परत

नांदेड(प्रतिनिधी)-प्रमाणिकपणा कमी होत चालला असला तरी नांदेडच्या एका ऍटो रिक्षा चालकाने आपल्या कर्तव्यातील प्रामाणिक पणा शिल्लक ठेवला आहे. त्यात एक आणखी एका अनुभवाची दिनांक 17 एप्रिल 2025 रोजी गुरूवारी दुपारी…

नवीन वफ्फ कायद्यात निर्णय देतांना सर्वोच्च न्यायालयाने भारताचे संविधान सर्वोपरी असल्याचे दाखवले

वफ्फ बोर्डाचा नवीन कायदा तयार झाला. दोन सभागृहांनी मंजुर केला. काही जणांनी या संदर्भाने अनंत याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या. सर्वोच्च न्यायालयाला सुध्दा आम्ही आपल्या खिशात ठेवतो अशा अर्विभावात वागणाऱ्या…

भारताचे 52 वे सरन्यायाधीश डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचारपुत्र भुषण गवई

मुंबई- भारताच्या 52 व्या सरन्यायाधीश पदावर अनुसूचित जातीचे अर्थात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारश्रेणीतील पुत्र भुषण गवई यांचा क्रमांक लागला आहे. ते भारताच्या सरन्यायाधीश पदावर बसणारे दुसरे अनुसुचित जातीतले व्यक्ती आहेत. अमरावती…

छोट्या भावाने मोठ्या भावाची धारदार शस्त्राने केली हत्या

बिलोली–जेव्हा नातेसंबंधांचा विचार येतो तेव्हा ते त्यांची मनापासून काळजी घेतात. मग ते आईवडील असोत, भावंडे असोत. हे नाते इतर सर्व नात्यांपेक्षा प्रिय आहे. पण काही लोक हे नाते बिघडवण्याचा प्रयत्न…

रंजनाबाई मल्हारराव कांबळे यांचे निधन 

उद्या १८ एप्रिल रोजी सकाळी नांदेड येथे अंत्यसंस्कार नांदेड, (प्रतिनिधी)-नांदेडच्या सांगवी परिसरातील त्रिरत्ननगर इथल्या जेष्ठ नागरिक रंजनाबाई मल्हारराव कांबळे यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ६१ वर्षांच्या होत्या.…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीतील योगदानाबद्दल डीवायएसपी नायक यांचा रिपब्लिकन सेनेच्या वतीने सत्कार 

नांदेड :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव सोहळा – 2025 औचित्याने पोलीस प्रशासनाने नांदेड शहरातील मिरवणुकीत चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. तसेच मिरवणुकीत स्वखर्चातून दोन ऍम्ब्युलन्स…

दहा वर्षानंतर पोलीसांनी दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याती दोन पत्रकारांची सुटका

नांदेड(प्रतिनिधी)-पत्रकारांसोबत बदला काढतांना पोलीस आणि इतर विभाग त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल जरुर करतात आणि आम्ही लावली ना वाट असा प्रचार करतात. परंतू गुन्हा दाखल झाल्यानंतर खटला दाखल होतो आणि खटला सिध्द…

एका युवकाचा खून एक जखमी

नांदेड(प्रतिनिधी)-शिवाजीनगर भागातील जोशी हॉस्पीटलच्या पाठीमागे 14 एप्रिल रोजी रात्री 8.30 ते 9 वाजेदरम्यान एका 22 वर्षीय युवकाचा खून करण्यात आला आहे आणि दोन युवक जखमी आहेत. सचिन जनार्धन हाटकर यांनी…

सोनखेड पोलीसांनी अवैध वाळू वाहणारी हायवा पकडली

नांदेड(प्रतिनिधी)-सोनखडे पोलीसांनी एक हायवा गाडी पकडून त्यातील बेकायदा वाळु असा एकूण 40 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अंमलदार दिगंबर श्रीराम कवाळे यांनी 15 एप्रिल रोजी रात्री 8…

error: Content is protected !!