महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र भारतीय विमानांनी पाकीस्थान मध्ये 3 अतिरेकी संघटनांच्या 9 ठिकाणावर सुर्योदयापुर्वी केले हल्ले May 7, 2025 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी )-बैसारन घाटी पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्याची सुरुवात आजचा सूर्योदय होण्यापूर्वीच भारताने सुरु केलीय.पाकिस्तानच्या सीमेत न जाता भारताच्या सीमेतूनच हवाई ते जमीन मार करणाऱ्या हॅमर मिसाईल द्वारे नऊ…
नांदेड महत्वाच्या बातम्या पत्रकार मुबीन कामरानी यांचे निधन May 6, 2025 Kanthak Suryatal नांदेड: नांदेड येथील तरुण आणि प्रसिद्ध पत्रकार आणि “मेरी आवाज न्यूज” या युट्यूब चॅनलचे संपादक मुबीन कामरानी यांचे सोमवारी रात्री निधन झाले. ते बऱ्याच दिवसापासून कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराने ग्रस्त होते…
नांदेड महत्वाच्या बातम्या चार वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्याला 20 वर्ष सक्तमजुरी May 6, 2025 Kanthak Suryatal कंधार जिल्हा न्यायालयाचा निर्णय नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस ठाणे सोनखेडच्या हद्दीत राहणाऱ्या चार वर्षीय बालिकेला चॉकलेटचे आमिष दाखवून आपल्या घरात बोलावून अत्याचार करणाऱ्या नराधमाला कंधार येथील जिल्हा न्यायाधीशांनी 20 वर्ष सक्तमजुरी व 6…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या चोरटी वाळू वाहतुक करणाऱ्या दोन गाड्या पोलीसांनी पकडल्या May 6, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी आणि लिंबगाव पोलीसांनी चोरट्या वाळूची वाहतुक करणाऱ्या दोन गाड्या पकडून 34 लाख 33 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दि.6 मे रोजी मध्यरात्री 3 वाजेच्यासुमारास नांदेड ग्रामीण पोलीस…
नांदेड महत्वाच्या बातम्या ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी कंधार व मुखेड येथे वसतीगृह सुरु;ऑफलाईन अर्ज प्राप्त करुन घेण्याचे आवाहन May 6, 2025 Kanthak Suryatal नांदेड – सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता पाचवी ते पदवी, पदवीव्युत्तर अभ्यासक्रमासाठी वसतिगृह प्रवेश ऑफलाईन अर्ज वाटप करण्यास सुरवात झाली आहे. इच्छुक विद्यार्थी व पालकांनी संबंधित गृहपालांशी संपर्क साधून…
नांदेड महत्वाच्या बातम्या महसूल विभागातील विविध योजनांचा जनतेने लाभ घ्यावा : डॉ.सचिन खल्लाळ May 6, 2025 Kanthak Suryatal *वाजेगाव महसूल मंडळात महाराजस्व समाधान शिबीर संपन्न* नांदेड :- महसूली प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्याच्याप अनुषंगाने “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान”राबविण्यात येत आहे. गाव पातळीवर लोकांची…
नांदेड महत्वाच्या बातम्या अनु.जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती May 6, 2025 Kanthak Suryatal विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास 20 मे 2025 पर्यत मुदतवाढ नांदेड :- अनुसूचित जाती , नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी प्रवेश घेतलेल्या सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाच्या शिष्यवृत्तीसाठी महाराष्ट्र शासनाच्या…
महत्वाच्या बातम्या शिक्षण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना; नवीन व नुतनीकरणाचे अर्जाबाबत सूचना May 6, 2025 Kanthak Suryatal सन 2024-25 मधील विद्यार्थ्यानी बँक खात्याची माहिती संकेतस्थळावर भरण्याचे आवाहन नांदेड :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील जे विद्यार्थी शासकीय प्रवेशास पात्र…
नांदेड महत्वाच्या बातम्या 7 आणि 8 मे रोजी जिल्ह्यात येलो अलर्ट May 6, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- दि.5 मे रोजी वादळी वाऱ्याने नांदेड जिल्ह्यात, नांदेड शहरात आणि आसपासच्या काही जिल्ह्यांमध्ये उठवलेल्या वावटळामुळे त्रास झाला असतांना 5 मे रोजी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने देण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकानुसार…
क्राईम महत्वाच्या बातम्या तामसा येथे काही दुकाने फोडून चोरट्यांनी 3 लाख 50 हजार रुपये रोख चोरले May 6, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-तामसा येथे अनेक दुकाने फोडून चोरट्यांनी 3 लाख 47 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. पवन शाम कोटगिरवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 4 मे च्या रात्री 10 ते 5…