Category: महत्वाच्या बातम्या

मिनी ट्रॅक्टर, उपसाधने पुरवठा योजनेंतर्गत अर्जदारांची निवड शुक्रवारी लॉटरी पद्धतीने होणार

नांदेड- अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करणे या योजनेतंर्गत पात्र झालेल्या बचत गटाची संख्या उपलब्ध तरतुदीच्या अनुषंगाने अर्जदारांची संख्या जास्त आहे.…

कॉपी प्रकरणात कंधार येथील अध्यापक महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र रद्द

नांदेड -स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत विद्यापीठाच्या उन्हाळी-२०२५ या परीक्षा चालू आहेत. कंधार (बाळंतवाडी) येथील अध्यापक महाविद्यालयामध्ये कंधार फार्मसी कॉलेजचे बी.फार्मसी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी परीक्षा देत होते. सदर परीक्षा केंद्रावर ७…

नांदेड जिल्ह्याचा सुपूत्र काश्मिरमध्ये शहीद झाला; उद्या होणार अंतिमसंस्कार

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील सैन्यातील जवान सचिन वनंजे यांचे आपल्या नवीन नियुक्तीच्या पोस्टवर जातांना झालेल्या अपघातात त्यांचे निधन झाले आहे. या शहिदाचे मृतदेह काश्मिरमधून रवाना करण्यात आले आहे. उद्या रात्री त्यांच्यावर तमलूर…

क्युआरटी पथकाने रेल्वे स्थानकात जेरबंद केले दोन अतिरेकी

नांदेड(प्रतिनिधी)-आज देशभर युध्दाच्या पार्श्र्वभूमीवर रंगीत तालीम होणार होती. याच अनुशंगाने आज रेल्वे स्थानक नांदेड येथे महिला विश्रामगृहात घुसलेल्या दोन अतिरेक्यांना नंादेड जिल्हा पोलीस दलातील जलद प्रतिसाद पथकाने पकडून दहशतवाद विरोधी…

सोलापूर जिल्ह्यातून नांदेड ग्रामीण पोलीसांनी चोरीचे वाहन चोरट्यांसह पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-14 मार्च रोजी चोरीला गेलेल्या एका वाहनाचा शोध नांदेड ग्रामीण पोलीसांनी लावून ते वाहन करोळी ता.पंढरपुर जि.सोलापूर येथून चोरट्यांसह पकडून आणले आहे. दि.14 मार्च रोजी रात्री 10 वाजेच्यासुमारास अशोक मधुकर…

नोकरीवरून काढून टाकल्याच्या कारणावरुन मित्राने मित्राचा खून केला

नांदेड(प्रतिनिधी)-काल सायंकाळी बाफना परिसरात दोन मित्रांमध्ये नोकरीच्या कारणावरून झालेल्या वादानंतर एकाने दुसऱ्याचा खून केला. या प्रकरणात मारेकऱ्याला मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी पोलीस कोठडीत पाठविले आहे. कृष्णा पुयड (25) आणि विशाल गणेश…

बीसीच्या नावावर 16 लाख 30 हजारांची फसवणुक

नांदेड(प्रतिनिधीस)-धनमुद्रा चिटफंड या वित्तीय संस्थेच्या नावाखाली बिसी चालवणाऱ्याने 16 लाख 30 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार गुरूकृपा मार्केट येथे घडला आहे. अरुण ग्यानोबा वट्टमवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सन 2017 ते…

मांजरा नदीच्या पात्रात 9 लाखांची वाळू चोरटी विक्री करण्यासाठी साठवलेली होती

नांदेड(प्रतिनिधी)-मांजरा नदी पात्रात चोरी विक्री करण्याच्या उद्देशाने जमा करून ठेवलेली 150 ब्रास वाळू 9 लाख रुपये किंमतीची सापडली आहे. हुनगुंदा ता.बिलोली या सज्जाचे तलाठी शिवलिंग गोविंद वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार…

बिअर बार फोडून 20 हजार रुपये रोख रक्कम आणि 8 बिअरच्या बॉटल्या चोरल्या

नांदेड(प्रतिनिधी)-नरसी रस्त्यावरील अटकळी शिवारात एक बिअर बार फोडून चोरट्यांनी त्यातील 20 हजार रुपये रोख रक्कम आणि स्वत: पिण्यासाठी बिअरच्या फक्त 8 बॉटल्स चोरल्या आहेत. रवि शंकर मद्यावार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार…

25 मिनिटात भारतीय विमानांनी 9 अतिरेकी उत्पादन कारखाने नेस्तनाबुत केले

कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिकासिंह यांनी दिली माहिती नांदेड(प्रतिनिधी)-ऑपरेशन सिंदुर फक्त 25 मिनिटात पुर्ण करून आजही आम्ही छत्रपतींचा गनिमी कावा अंमलात आणतो हे भारतीय सैन्याने दाखवून दिले. 7…

error: Content is protected !!