Category: महत्वाच्या बातम्या

” मासिक पाळी स्वच्छता दिवस ” ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरा 

भोकर :- महाराष्ट्र शासन सार्वजानिक आरोग्य विभाग अंतर्गत मा.अतिरिक्त संचालक, आरोग्य सेवा, कुटुंब कल्याण, माता बाल संगोपन व शालेय शिक्षण पुणे यांनी सुचित केल्यानुसार राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत मा.…

अमित शाह यांनी नांदेडमध्ये येवून सन्माननिय डॉ.शंकरराव चव्हाण यांचा अपमान केला-हर्षवर्धन सपकाळ

नांदेड(प्रतिनिधी)-केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नांदेडमध्ये येवून नांदेडचे सुपूत्र कै.डॉ.शंकररावजी चव्हाण यांचा अपमान अशोक चव्हाण यांच्यासमोर केला. त्यांच्या बोलण्याचा अर्थ या पेक्षा दुसरा असूच शकत नाही असे मत महाराष्ट्र कॉंगे्रसचे…

शेतकऱ्यांनी एचटीबीटी कापूस बियाणे खरेदी व पेरणी करु नये

नांदेड- शेतकऱ्यांनी एचटीबीटी कापसाचे बियाणे विकत घेवू नये किंवा पेरणी करू नये. अधिकृत व प्रमाणित कंपन्यांचेच बी.टी. बियाणे खरेदी करावे. शंकास्पद बियाणे विक्रेत्यांची माहिती तात्काळ नजिकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयास…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 300 व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे सांस्कृतिक कार्य विभागाचा मानाचा मुजरा

नांदेड- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती वर्षानिमित्त शनिवार 31 मे 2025 रोजी सायं. 5 वा. कुसुम सभागृह, नांदेड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यावर आधारित भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन…

गंजगाव ता.बिलोली येथे खून करणाऱ्या दोघांना पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-जुन्या भांडणाच्या कारणातून गंजगाव ता.बिलोली या छोट्याशा गावात एका 32 वर्षीय व्यक्तीचा खून करणाऱ्या दोघांना बिलोली पोलीसांनी पकडले आहे. बिलोली न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत पाठविले आहे. दत्तुराम गंगाराम ओनरवाड यांनी…

विदेशी दारु साठा चोरला; घर फोडले ; शेतातील साहित्याची चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-बारड जवळील एक बिअर बार फोडून चोरट्यांनी 1 लाख 13 हजार 490 रुपयांचा विदेशी दारुचा साठा चोरला आहे. तरोडा (खु) येथे दोन जणांनी एक घरफोडून 65 हजारांचा ऐवज चोरून नेला…

पंचप्यारे साहिबान यांच्या आदेशाने हैद्राबाद येथील गुरुद्वारा येथील सर्वसाधारण सभा बोलविली जाणार

नांदेड(प्रतिनिधी)-हैद्राबाद येथील सेंट्रल गुरुद्वारा साहिबच्या अध्यक्षाने सर्वसाधारण सभा न घेता सदस्य पदाची फिस अडीच हजार रुपये केली होती. याबद्दल हैद्राबाद येथील शिख भाविकांनी नांदेड येथील पंचप्यारे साहिबान यांच्याकडे अपील आणले.…

राफेल विमानाबद्दलचे तंत्रज्ञान घेतलेलेच नव्हते; ऑपरेशन सिंदुरमुळे उघड झाला लपवलेला प्रकार

भारताची ताकत असलेल्या राफेल विमानांचे महिमा मंडन एवढे करण्यात आले होते की, राफेन विमान बनविणाऱ्या द डेसॉल्ट एव्हीएशन कंपनीचे भाव वाढले होते. परंतू ऑपरेशन सिंदुर नंतर राफेल खरेदी करण्याचा करार…

मान्सून स्थिर होईपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये : जिल्हाधिकारी

नांदेड – यावर्षी मराठवाड्यात आणि नांदेड जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस खूप मोठया प्रमाणात आलेला आहे. हा पाऊस पुढच्या काही दिवसात स्थिर राहणार असला तरी हा अनियमित आणि अस्थिर स्वरुपाचा पाऊस आहे.…

राष्ट्रवादीचे नेते हरिहरराव भोसीकर यांचे निधन; पानभोसी येथे आज अंत्यविधी

नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड जिल्हयाच्या राजकारणात साडे तीन-चार दशके सक्रीय असलेले राज्य गृह व वित महामंडळाचे माजी अध्यक्ष व संचालक जिल्हा बॅंकेचे विद्यमान उपाध्य्क्ष, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, या व अशा विविध…

error: Content is protected !!